ह्या राशीची मुले असतात खूप हुशार..

नमस्कार मंडळी ,

मंडळी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की त्याची मूल आज्ञा धारी असावी अभ्यासात चागली असावी तसेच त्याचे चागले करियर व्हावे आणि या सर्व गोष्टीसाठी पालक आपल्या मुलांना चागली सुविधा देण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात पण जोतिषशास्रात मुलाच्या अभ्यासा विषयी ची माहिती जन्माची वेळ तारिक आणि राशींमधन मिळू शकते आज आपण त्या राशींच्या मुलाच्या बाबतीत सांगणार आहे

जे अगदी लहान वयातच अभ्यासात स्मार्ट असतात त्याची बौतिक क्षमता चागली असते कोणत्या आहे मग त्या राशी जाणून घेऊया
सगळ्यात पहिली राशी आहे राशी मेष राशी मेष राशींच्या मुलांवर मंगळाचा प्रभाव असतो त्यामुळे ती खुप उचाही आणि धैर्य वाण असतात त्याच्याकडे शिकण्याची क्षमता खुप चागली असते आणि प्रत्येक संकटातून स्वताला वाचवण्यासाठी काय करावं याची त्यांना चागल्या प्रकारे जाण असते

लहान पणा पासूनच त्यांनी त्याची पाऊले योग्य दिशेने उचलायला सुरुवात केली तर ती मुले चागले यश मिळू शकतात ही मुले अभ्यासा बाबत जबाबदार असतात आणि घाई गडबड करत नाही अभ्यासाच्या बाबतीत मेहनती असणारी असतात दिसरी रास म्हणजे वृषभ राशी या राशीच्या मुलांवर शुक्र ग्रहांचा प्रभाव असतो

त्यामुळे ही मुलं खुप कस्ट करी आणि धैर्य शील पुरुतीची असतात जर त्यांना लहान पणापासूनच योग्य दिशा मिळाली असेल तर त्याचे भविष्य उज्वल असते या मुलांना अभ्यासाच्या बाबतीत प्रथमच क्रमाकवरच रहायचे आसतात आणि त्यांना योग्य वातावरण मिळाले तर ते शक्य देखील होते शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे ही मुलं त्याचा अभ्यास अत्यंत शांत आणि संयमाने करतात

या नंतरची हुशार आणि सुवेदनशील राशी आहे कर्क राशी चद्रदेवणाचा कर्क राशींच्या मुलांवर खुपच प्रभाव असतो त्यामुळे ही मुले खुप लाजाळू आणि शांत असतात त्यांना नवीन गोष्टी शिकायला आवडतात शिकल्यानंतर ही मुलं जबरदस्थ कामगिरी करतात या राशीचे मुले त्याच्या या प्रतिमेमुळे टॉप वर असतात त्यांना मॉनिटर देखील केले जाते

त्यामुळे ही मुलं शिक्षकांची खुप लाडकी असतात आणि ही मुलं इतरांन पेक्षा वेगळी कार्य करतात भविष्यात कीर्ती मिळवतात या नंतर ज्या राशी विषयी आता आपण पाहणार आहे त्या राशींच्या मुलाकडे व्यावहारीक हुशारी असते आणि ती राशी म्हणजे कन्या राशी कन्या राशींच्या मुलांवर बुध ग्रहांचा प्रभाव असतो त्यामुळे या राशीचे मुले खुप हुशार आसतात बोलण्यात अगदी पारंगत असतात

त्यामुळे अशी मूल शिक्षण क्षेत्रात खुप चागली प्रगती करतात त्याच्या बुद्धीचा चागला वापर करतात आणि अभ्यासात अवल नंबर मिळवण्याचा देखील प्रयत्न करतात बुध ग्रहाच्या या राशीमुळे खुप व्यावहारीक असतात आणि त्यांच्या उद्धिष्ट विषयी स्पष्ट असतात भविष्यात या राशींची मूल आपल्या पालकांचे नाव खुप रोशन करतात

पुढची उचाही राशी आहे मकर राशी मकर राशींच्या मुलांवर शनीदेवाचा प्रभाव असतो त्यामुळे या राशीचे मूल तलक बुद्धी मातेची असतात तसेच त्याची स्मरण शक्ती ही चागली असते लहान पणापासूनच ही मुलं अभ्यासाकडे लक्ष देतात प्रत्येक गोष्ट शिकण्याची उसूक्ता त्याची दांडगी असते जे काही त्यांना माहित आहे आणि एकदा वाचलेल्या गोष्टी कधीही विसरत नाही

जर त्याच्या बुद्धीचा विचार करता लहान पणापासूनच योग्य मार्ग दर्शन मिळालंच तर ते दूर परेतच यशस्वी प्रवास साध्य करू शकतात या नंतरची बुद्धिमान राशी आहे कुंभ राशी या राशींची एकाग्रहत उत्तम असते आणि कुठल्याही अभ्यासासाठी एकाग्रहता महत्वाची असते मकर प्रमाणेच कुंभ राशींच्या मुलांवर देखील शनीदेवाचा मोठा प्रभाव असतो

त्यामुळे ही मुलं खुप हुशार असतात अभ्यासा बरोबरच ही मुलं खेळातही हुशार असतात त्याच्या स्वभावत आनंद आणि उचाह असतो त्यामुळे त्यांना बरेच मित्र देखील असतात पण तरीही अभ्यासाला ही मुलं पहिलं प्रधान्य देतात या आहेत काही निवडक राशी ज्याची मूल बुद्धिमान निघतात

याचा अर्थ असा नाही की इतर राशींची मूल हुशार नसतील प्रत्येक व्यक्तीच व्यक्तीमहत्व वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाकडे काही चांगले तर काही वाईट गुण असतात त्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे काहींना काही विशेष गुण असतात.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *