५ एप्रिल वरदविनायक चतुर्थी तूळ आणि कुंभ राशीची लागणार लॉटरी पुढील ११ वर्षे राजयोग

नमस्कार मंडळी

दिनांक ५ एप्रिल वरद विनायक चतुर्थी तूळ आणि कुंभ राशीचे भाग्य चमकणार पुढील अकरा वर्ष सुखाचे मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते मित्रांनो आपल्या जीवनात दुःख आणि परेशानी चालू असेल आपल्या जीवनामध्ये जर का वाईट काळ चालू असेल तेव्हा किंवा वारंवार आपल्या जीवनामध्ये संकट येत असतील

जीवनात भय भीतीचे वातावरण मानसिक ताणतणाव नकारात्मक भावना घरात कटकटी असे वातावरण जर आपल्या जीवनामध्ये असेल किंवा यापैकी कोणतीही परेशानी आपल्या जीवनात असेल तर हा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे कारण जीवनातील अनेक दुःख आणि परेशानी अनेक समस्या आता समाप्त होणार

असून सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे चतुर्थीचे व्रत करण्यासाठी आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते मित्रांनो कृष्ण पक्षातील असो किंवा शुक्ल पक्षातील असो यापैकी कोणत्याही चतुर्थीचे व्रत केल्याने मनुष्य जीवनातील दुःख आणि दारिद्र्य समाप्त होत असते महाराष्ट्र किंवा तामिळनाडूमध्ये या दोन्ही चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आहे

भगवान गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो हा दिवस व्रत उपस करण्यासाठी शुभ फलदायी मानला जातो या दिवशी दिवसभर व्रत उपवास करून रात्री चंद्रदर्शन तर श्रीगणेशाची विधी विधायक पूजा केली जाते आणि व्रत सोडले जाते मित्रानो भगवान श्रीगणेश सुखकर्ता असून दुःखहर्ता आहे

त्यामुळे आपल्या जीवनात कोणतेही दुःख कोणतेही संकट असू द्या गजाननाची कृपा बरसल्यानंतर प्रत्येक संकटांपासून मुक्ती मिळाल्याशिवाय राहत नाही आज चैत्र शुक्लपक्ष कृतिका नक्षत्र दिनांक ५ एप्रिल रोज मंगळवारपासून वरदविनायक चतुर्थी आहे मित्रांनो यावेळी विनायक चतुर्थीच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहेत

मित्रांनो मंगळवारी येत असणारे चतुर्थी अतिशय महत्वपूर्ण मानले जाते पंचांगानुसार आज दिनांक ५ एप्रिल रोजी मंगळवार आणि शनी यांची युती होत असून हास्य योग तुळ आणि कुंभ राशीसाठी अतिशय शुभ फलदायी आणि सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत आता जीवनाची निराशा समाप्त होणार असून सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे

मागील काही दिवसांपासून आपल्या मनात निर्माण झालेली नकारात्मक भावना आता दूर होणार आहे आपल्या जीवनाची निराशा आली आहे ती आता दूर होणार असून जीवन सुखाने फुलून येण्याचे संकेत आहेत सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या मनामध्ये होईल आपली निराशा आता दूर होणार असून आशेची एक नवी किरण आपल्याला प्राप्त होणार आहे

त्यामुळे आपल्या उत्साह मध्ये आपल्या काम करण्याच्या ऊर्जेमध्ये देखील वाढ दिसून येईल अनेक दिवसांपासून प्रयत्न करत असलेल्या कामांमध्ये आता सफल ठरणार आहे पण मित्रांनो मागील काळात ज्या सुखा आपण केले होत्या त्या चुका आता पुन्हा करू नका चुकांची पुनरावृत्ती टाळून चुकांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे

आपली वृत्ती समाधानी असल्याचे सुद्धा मानले जाते आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची जिद्द सुद्धा आहे एक वेळेला जे काय आपण ठरवले आहे ते पूर्ण झाल्याशिवाय शांत बसणार नाही त्यामुळे या काळात आपण जर चांगली मेहनत केली तर आपल्याला नक्की यश प्राप्त होणार आहे

गजाननाची कृपा आपल्या पाठीशी असल्यामुळे आणि ग्रहण नक्षत्रांचा शुभ संयोग असल्यामुळे ज्या क्षेत्रात आपण काम कराल त्या क्षेत्रात आपल्याला नशीब भरपूर प्रमाणात साथ देणार आहे जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार आपल्या वाटेला येणार आहे काळ विशेष अनुकूल होणार आहे

त्यामुळे या काळात मन लावून मेहनत करण्याची गरज आहे करियर मध्ये प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे करीअरमध्ये आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी देखील चालून आपल्याकडे येतील मित्रांनो चालून आलेली प्रत्येक संधी ही मौल्यवान आहे त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधी पासून लाभ प्राप्त करून घेणे आपल्यासाठी लाभकारी ठरेल

प्रत्येक चतुर्थीला विधी विधायक गणेशाची उपासना करणे किंवा गजाननाची उपासना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते कोणत्याही कामाची सुरुवात करताना मनोमन गणपती बाप्पांचे गजानन महाराजांचे नामस्मरण करून कोणत्याही कामाचे सुरुवात केल्यास यशप्राप्ती ला वेळ लागणार नाही

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *