सहीत करा हा बदल होईल भाग्योदय नक्की करून पहा

नमस्कार मंडळी

आपली सही हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो असे म्हटले जाते आपल्या सुप्त आणि उघड मनोवृत्ती नुसार आपली सही असते असेही सांगण्यात येते प्रत्येकाशी मनोवृत्ती वेगवेगळे असते आणि म्हणूनच सहीसुद्धा वेगळी असते दोन व्यक्तीच्या सह्या एक सारख्या कधी नसतात

अगदी कॉपी केली तरी हुबेहूब सही करण फार कठीण गोष्ट असते त्यामुळे जगभरात सही ही प्रत्येक व्यक्तीची ओळख आहे एखाद्याच्या सही वरून त्या व्यक्ती विषयी त्या व्यक्तीच्या मनू मृत्यूविषयी बरंच काही सांगता येतं असं म्हटलं जातं चला जाणून घेऊया
एखाद्याची सही गिचमिड असेल त्या व्यक्तीचा स्वभावही किष्ठ आणि लपवाछपवी करणारा असतो असे म्हटले जाते

पण त्या उलट ज्याची सही स्पष्ट असते बऱ्यापैकी वाचता येणारे असते ती व्यक्ती पारदर्शक स्वभावाची असते यात काही शंका नाही तुमच्या सही मध्ये दोष असतील आणि तुम्ही ते काढून टाकले आणि सही योग्य प्रकारे केली तर तुमच्या मनोवृत्ती मध्ये बदल होतो असे तज्ञांचे मत आहे योग्य प्रकारे केलेल्या सही मुळे तुमच्या प्रगतीला हातभार लागतो

याउलट चुकीच्या पद्धतीने केलेली सही तुम्हाला अडचणीत आणू शकते आपल्याकडे सही मध्ये बदल करणार्‍या सल्ला देणारे अनेक जण बऱ्याचदा चुकीचा सल्ला देतात म्हणजे सही वरती चढत जाणारी तिरपी असावी किंवा तिच्याखाली किंवा तिच्याखाली आडवी रेषा असावी त्या रेषेखाली दोन टिंब द्यावी अशा सल्ल्याने अलीकडे या प्रकारच्या सह्या या दिसत आहेत

खरं म्हणजे अशा प्रकारे सह्या करणे सगळ्यांसाठी फायदेशीर ठरतात तसं नाही दुसरी एखादी व्यक्ती हेकेखोर ठाब मनोवृत्तीची असेल आणि ती व्यक्ती आपल्या सहीला अंडरलाईन देत असेल किंवा पुढे टिंब देत असेल तर त्या व्यक्तीला त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होतो

याउलट एखाद्या व्यक्ती चंचल स्वभावाची असेल आणि तिने सहीला अंडरलाईन दिली तर त्या व्यक्तीला या गोष्टीचा नक्कीच फायदा होतो तिरपी किंवा वर चढत जाणारी सही सरसकट सगळ्यांना चांगली ठरेल असे नाही जास्त तिरपी सही तुम्हाला अडचणीत आणू शकते तुम्ही खूप कष्ट करूनही तुम्हाला यश मिळत नसेल तर नक्कीच तुमच्या सही मध्ये मोठे दोष असणार

असेही सांगण्यात येतं चुकीच्या पद्धतीने केलेली सही ही तुमच्या यशात अडथळा ठरू शकते पण बऱ्याचदा आपल्याला याविषयी नीटशी माहिती नसते ज्यांना खूप मोठ्या समस्या असतात सतत अपयश येतं काम होत नाही आर्थिक फटके बसतात लग्न होत नाही नोकरी मिळत नाही कुणाशी पटत नाही कौटुंबिक जीवनात सतत कलह होत राहतो

अशी परिस्थिती असेल तर एकदा तुमची सही तज्ञांकडून तपासून घ्या चिमणी सही असेल तर ती त्या व्यक्तीला अनावश्यक गुप्तता पाळणारी बनवते अशा व्यक्तीला खूप अडथळे येऊ शकतात सही वर काट मारली असेल खोडल्यासारखी असेल तर अशी व्यक्ती स्वतः स्वतःचे नुकसान करणारी असते अशा व्यक्तीला डिप्रेशन सुद्धा येऊ शकतो

सहीचा शेवट खाली उतरणारा असेल तर त्याचे खूप मोठे नुकसान होत राहते सही च्या शेवटी मागे ओढणारी अंडरलाईन ओढली तर अशी व्यक्ती भूतकाळातील दुःख घटनांचे ओझे घेऊन जगत असते अशा व्यक्तीला सातत्याने विविध प्रकारच्या समस्या येत राहतात सही च्या वरच्या भागात अक्षरांची टोक मागच्या दिशेला झेपावत असतील

तर अशा व्यक्तीला लपवाछपवी करण्याची सवय असू शकते काही लोकं आपल्या सहीची सुरुवात वर्तुळाकार आतून करतात किंवा सही च्या पहिल्या अक्षरा भवती वर्तुळ काढून मग पुढे जातात अशा व्यक्ती एका विशिष्ट परिस्थितीत अडकून पडतात ज्यातून बाहेर पडण्यात यांना अवघड होऊ शकतो उतरती सहित त्या व्यक्तीच्या प्रगतीचा आलेक उतरत ठेवते

मोठी अंडरलाईन त्या व्यक्तीला अनावश्यक रित्या ठाम ठेवते अशा ठामपणाने त्या व्यक्तीचा व्यवहार आणि नातेसंबंध बिघडतात सह स्पष्ट नसणं सही मध्ये आपल्या नावापेक्षा आडनावाला महत्त्व देणे किंवा इनिशियल ची सही करणार ही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात बाधक ठरतात सहीचा बेस वर खाली असणे एक सारखे नसणं ही गोष्ट सुद्धा त्या व्यक्तीच्या आयुष्यात डळमळीत पण आणते

अस्थिरता निर्माण करते सही ची सुरुवात मोठी असेल आणि आणि सही जसजशी पुढे जाते तसतशी अक्षरे लहान होत गेली तर ती व्यक्ती आरंभशूर असते तुमच्या सही मध्ये यादोशां पैकी कोणताही दोष असेल तर तो लगेच काढून टाका त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या समस्या निश्चितच सुटतील असेही म्हटले जाते

तुमच्या सही मध्ये दोष असतील तर जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन सही मध्ये योग्य ते बदल करायला हवे सही कुठेही कारण नसताना मागच्या दिशेला जाणे खालच्या दिशेला झोपणे हे प्रकार व्यक्‍तीला अतिशय नुकसान कारक ठरतात हे मगाशीच आपण पाहिलं याचे उत्तम उदाहरण म्हणजे अरुण जेटली श्रीदेवी यांचा अकाली मृत्यु झाला त्यांच्या सही मध्येही शेवटच्या भागात याच प्रकारचे स्ट्रोक दिसतात

ॲड ऑफ हिटलरची सही पहा ही खाली उतरत जाणारी सही आहे या सही मध्ये त्याचा डाऊन फोल दिसतो प्रमुख प्रश्न उभा राहतो की सही नक्की कशी असावी आदर्श सही ही स्‍पष्‍ट परंतु कलात्मक आकर्षक आणि वळणदार असते या सही मध्ये गिचमिडपणा अजिबात नसतो ही सही पुढे पुढे जाणारी असते तिच्यात उगीचच मागच्या दिशेला येना हा प्रकार नसतो

या सहीचे कोणते अक्षर कारण नसताना खालच्या वरच्या बाजूला झेपावत नाही या सही मध्ये क्रॉस फुली किंवा खाडाखोड असे प्रकार नसतात पूर्णपणे निर्दोष अशी सही सापडणे अवघडच आहे पण यशस्वी लोकांच्या सही मध्ये फारसे दोष नसतात

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *