कॅलेंडर वर लिहा हे २ शब्द , आश्चर्यचकित व्हाल ,तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होईल..

नमस्कार मंडळी,

आपल्या प्रत्येकाच्या मनात काही ना काही तरी इच्छा नक्की असते जसे की माझं स्वतःचं घर असावं मला नवीन गाडी असावी नवीन बंगला असावा मला पण चांगली नोकरी असावी माझ लग्न व्हावं अगदी कोणत्याही प्रकारची इच्छा आपली असू शकते किंवा माझ्या मुलाला नोकरी लागावी असं अनेकांना वाटतं विवाहासाठी स्थळ याव मित्रांनो अशी कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी आज आपण कॅलेंडरचा एक अत्यंत प्रभावशाली उपाय पाहणार आहोत

यासाठी आपल्याला चालू कॅलेंडर जेआहे म्हणजे सध्या दोन हजार बावीस साल सुरू आहे तर २०२२ चे कॅलेंडर आपण घेणार आहोत. मित्रांनो अशा प्रकारे ही कॅलेंडर घेतल्यानंतर तुम्हाला या कॅलेंडरमध्ये बारा महिने आहेत जानेवारीपासून ते डिसेंबर पर्यंत त्या कोणत्या महिन्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते असे खरोखर मनापासून वाटते तो महिना आपण निवडायचा आहे त्या महिन्या कडे आपण काळजीपूर्वक पाहायचा आहे

या महिन्यांमध्ये एकूण २८ २९ ३० ३१ असे काही दिवस आहेत त्या तारखा व्यवस्थित निरखून पहा आणि जी तारीख तुम्हाला स्वतःकडे आकर्षित करते ती तारीख आपण निश्चित करायचे आहे उदाहरणार्थ तर तुमचं स्वतःचं घर बनवायचा आहे. किंवा तुम्हाला एखादं नवीन वाहन खरेदी करायचा आहे असं वाटतंय की पाडव्याच्या दिवशी किंवा गुढी पाडव्याच्या दिवशी तुमच्या घरा मध्ये नवीन कार यायला हवी तर गुढी पाडव्याची तारीख कदाचित तुम्हाला आकर्षित करू शकते

किंवा दसऱ्याच्या दिवशी तुमचे वाहन यायला हवं किंवा कधी धनत्रयोदशी असते किंवा दिवाळी मध्ये तुम्हाला एखादी तारीख आकर्षित करत असेल तर त्या महिन्याला त्या तारखेला आपण नीट पहिले पाहिजे तुम्हाला आकर्षित करते त्या तारखेला कोणत्याही पेनाने घेऊन शक्यतो काळा नसावा लाल किंवा हिरवा ही चालतो तर कोणत्याही पेनाने आपण त्या तारखेला गोल करायचा आहे. आणि त्या गोळा मध्ये तुमची जी इच्छा आहे ती लिहायची आहे अशीही इच्छा त्या ठिकाणी लिहिल्यानंतर आता इच्छा लिहिताना ती नेहमी वर्तमान काळात लिहायची आहे

जणू काही ती इच्छा पूर्ण झालेली आहे जसे कि माझी नवी गाडी किंवा माझी नवी कार माझी नवी टू व्हीलर बाइक घरी आलेली आहे मी विकत घेतलेली आहे अमुक अमुक वाहन विकत घेतले आहे अशा प्रकारे तुम्ही तुमची इच्छा लिहायची आहे किंवा तुमची इच्छा असेल तर घराचं स्वप्न आहे तर माझं नवीन घर तयार झालेला आहे अशा प्रकारे ती इच्छा पण पुर्ण झाली आहे अशी भावना करत ती इच्छा त्या वर्तुळात लिहायची आहे.

हा उपाय करण्या आगोदर आपल्या कुलदेवतेचे गुरूंचे स्मरण करायला मात्र विसरू नका मी प्रत्येक उपाय सांगताना तुम्हाला सांगतो की आपल्या कुलदेवी आहे कुलदैवत आहे आपले इष्ट देव आहेत त्यांचे स्मरण आपण नक्की करा किंवा तुम्ही ज्यांना गुरू मानतात तुमची आवडती देवी देवता आहे त्याचं स्मरण आपण करा मित्रांनो अशा प्रकारे आपल्या कुलदेवीचा कुलदैवताचा इष्ट देवतेचा आपल्या गुरुंचे आपल्या आवडत्या देवतेचा स्मरण केल्यानंतरच आपण हा उपाय करण्यास प्रारंभ करायचा आहे ,

आपली इच्छा आपण लिहिली कि त्यानंतर कॅलेंडर पुन्हा चालू तारीख ला आपण सेट करायचा आहे. आजची जी काही तारीख असेल त्या तारखेला कॅलेंडर सेट करून ठेवा अधून मधून जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवेल की आपण अशाप्रकारे एखादा टारगेट सेट केलेला आहे एखादा ध्येय निश्चित केलेला आहे तिथे जाऊन आपण त्याकडे पहा आणि मनामध्ये अशी कल्पना करा मनामध्ये अशी कल्पना करा की आपलं हेच टारगेट आपलं हे ध्येय आपण पूर्ण करणारच आहोत ते पूर्ण होणारच आहे

या तारखेला हा आत्मविश्वास फार महत्वाचा आहे मित्रांनो तारीख निश्चित करण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगतो त्या कॅलेंडरकडे नीट निरखून पाहत त्याकडे त्राटक करणे म्हणजे काय अगदी व्यवस्थित ज्या महिन्यात तुमचं ध्येय तुम्ही पूर्ण करणार आहात. त्या महिन्यातील सर्व तारकांकडे निरखून पाहणे आणि जी तारीख तुम्हाला अट्रॅक्ट करते ती तारीख गुढी पाडवा किंवा अश्या तिथी असतील असे नाही तर प्रत्येक वेळी काही गुढीपाडवा किंवा असं काही करण्याची गरज नाही तरी जी तारीख तुम्हाला आकर्षित करते करते

त्या तारखेला आपण गोल करायचा आहे हे मात्र लक्षात ठेवा थोडेफार नियम आहेत आणि हे सगळं करताना मन शांत एकाग्र चित्त असणे फार महत्वाचा आहे तरी मध्ये तुम्हाला डिस्टर्ब करतील असे अडथळे आपल्यामध्ये येता कामा नये अत्यंत साधा सोपा परंतु पावरफुल असा हा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *