वास्तू शास्त्रानुसार करोडो रुपयांच्या आहेत या वस्तू

नमस्कार मंडळी,

कवडी कवडी चे माता लक्ष्मीच्या पुजे मध्ये फार महत्त्व आहे कवड्या विविध रंगांमध्ये येतात जसं की पांढऱ्या पिवळ्या भुरकट टिपक्याच्या या तिला पांढरी कवडी देवी लक्ष्मीच प्रतीक आहे. श्रीहरी विष्णूंना पिवळी कवडी प्रिय आहे कवड्या समुद्रात मिळतात आज आपण कवड्यांचा उपायांनी धन कसे प्राप्त करायचे याची माहिती जाणून घेणार आहोत.

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवी लक्ष्मीच्या पूजना बरोबरच अकरा सिद्ध कवड्याची पूजन करावे आणि या कपड्यांना पिवळ्या रंगाचा कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवून द्यावे हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते व आपली तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहते आपल्या घरात सुख समृद्धी आणि सिद्धी आणण्यासाठी घराचा मुख्य दारावरती काका सिद्ध कवड्या या लाल कपड्यांमध्ये बांधून दारावरती लटकून द्यावी असे केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते

त्याबरोबरच आपल्या घरात कोणतीही नकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही वाईट नजरेपासून जर आपला बचाव करायचा असेल तर एका पिवळ्या रंगाची कवडी काळा दोरा मध्ये टाकून गळ्यात धारण करावी असे केल्याने कोणतीही वाईट नजर आपल्याला स्पर्श करू शकत नाही शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीचा मानला जातो या दिवशी काही खास उपाय करून आपण देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवारी पिवळ्या कवडीचा उपाय हा खूपच फायदेशीर ठरू शकतो तर शुक्रवारी या कवडीचा कोणता उपाय करावा हे आपण आता जाणून घेऊयात

ज्योतिष शास्त्रानुसार कवडी ने लक्ष्मी प्रसन्न होते शुक्रवारी पिवळ्या कपड्यांमध्ये अकरा सिद्ध केलेल्या कवड्या थोडेसे केशर आणि चांदीचे एक नाण ठेवून त्याचे गाठोडी तयार करावे आताही गाठोडी देवीच्या चरणांना लावून आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यावे त्यामुळे आपल्या धना मध्ये वाढ होते शुक्रवारी गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान करणेही शुभ असते यामध्ये आपण पांढरे वस्त्र तांदूळ पीठ साखर किंवा इतर कोणतीही पांढरी वस्तू दान करू शकतो ज्या व्यक्तींना आपली इच्छा मनोकामना पूर्ण करायचे असेल

त्या व्यक्तींनी शुक्रवारी संध्याकाळी तीन किंवा पाच कन्यांना बोलावून त्यांना खीर खायला द्यावी यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते जर आपल्याला घरामध्ये सुख व समाधान मिळवायचे असेल तेव्हा देवी लक्ष्मी समोर अकरा पांढऱ्या कवड्या ठेवून तेथे शुद्ध तुपाचा दिवा लावावा दिवा लावताना त्यामध्ये एक किंवा दोन केशर चा काळा टाकावा यामुळे घरामध्ये धनधान्य मध्ये वाढ होते देवी लक्ष्मी श्रीहारी विष्णूची यांची पत्नी असल्याने शुक्रवारी श्री हरी विष्णूचे पूजन केल्याने आपल्यावर देवी प्रसन्न होते

शास्त्रानुसार श्रीहरी विष्णू ना दक्षिणावर्ती शंकांत पाणी भरून त्या पाण्याने जर स्थान घातल्यास भगवंताची आपल्यावर कृपा होते जर आपले कोणतेही काम होत नसेल प्रत्येक कामात काही ना काही बाधा येत असतील तर शुक्रवारी चार मुखी दिवा लावा त्यात लाल रंगाच्या शांती लावावा व हा दिवा देवी लक्ष्मी व श्रीहरी विष्णू समोर लावा यामुळे आपल्या अडलेली कामे मार्गी लागतात पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती होण्यासाठी असं व सौभाग्य मिळवण्यासाठी शुक्रवारी सहभागाचे समान दान करावे यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते

जर आपल्याला नोकरी लागत नसेल तर शुक्रवारी नवीन सिद्ध २१ कवड्या पिवळा वस्त्रात ठेवून देवी लक्ष्मीचा कोणताही सिध्द मंत्राने १०८ वेळा जप करून देवी आई ला लाल रंगाचे गुलाबाचे फुल अर्पण करावे आता पूजनानंतर त्या फुलाला आपल्याजवळ ठेवावे आणि इंटरव्ह्यूला जाताना आपल्या खिशात पाकिटात पर्स मध्ये घेऊन जावे यामुळे आपली काम लवकर होईल व नोकरी लागेल शुक्रवारी कोणते तांब्याचा ताटात ११ कवळ्या व देवी लक्ष्मीची प्रिय श्री यंत्र ठेवून देवघरात ठेवावे यानंतर यावर कुंकवाने स्वस्तिक बनवावे

त्यानंतर या यथाशक्ति पूजन करून देवीकडे प्रार्थना करावी की हे देवी आई तुझ्या सर्व भक्तांवर तुझी छत्रछाया असू दे त्यानंतर माता श्री महालक्ष्मीचा सिद्ध श्री यंत्र आपल्या पर्स मध्ये ठेवावे आणि त्या कपड्यांना कोणत्याही लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवून द्यावे असं किरणे आपल्या किसान नेहमी पैशांनी भरलेले राहील शुक्रवारी संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यामध्ये थोडेसे काळे तील टाका यामुळे घरामध्ये समृद्धी येते यामुळे घरातील नकारात्मक शक्ती चा नाश होतो.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *