Marathi Manus

Stay Up to Date With Us

या दिवशी कांदा खरेदी करा पैशांचा ढीग लागेल

नमस्कार मंडळी,

कांदा हि वस्तू तुमच्या प्रत्येकाच्या घरात असते.तुमच्या स्वयंपाक घरात किचन मध्ये असते.हा कांदा राहू ग्रहाशी खूप निकटचा संबंध ठेवतो. हा राहुचा कारक आहे. तुम्हाला माहित असेल नऊ ग्रह असतात आणि त्यापैकी राहू का एक ग्रह आहे.या कांद्याची खरेदी तुम्ही बुधवारी किंवा शुक्रवारी अवश्य करा.

आणि केवळ खरेदी करायची नाहीये तर हा कांदा खरेदी करून दोन विशिष्ट दिशांना ठेवायचा आहे. अशा प्रकारे या कांद्याची खरेदी शुक्रवारी किंवा बुधवारी केल्यास तुमच्या घरात धन वैभव ऐश्वर्य नक्की येते. पैसा येऊ लागतो.हा कांदा नक्की कुठे ठेवावा ते आता जाणून घेऊयात.या ब्रह्माण्डातील सर्व वस्तू , सर्व पदार्थ हे कोणत्या ना कोणत्या तत्वाने बनलेले आहे.

५ तत्व आहेत त्यांना आपण पंचमहाभूते असे म्हणतो.मनुष्य शरीर सुद्धा याच पंचमहाभूतांपासून निर्मित आहे. त्यापैकी कांदा हा जो पदार्थ आहे , हा कांदा राहू ग्रहाशी निगडित आहे.कांदा हा राहूच नव्हे तर शुक्राला सुद्धा मजबूत बनवतो.तुमच्या जीवनात जे धन वैभव पैसा येतो तो सर्व शुक्राशी संबंधित असतो.

आणि म्हणून तुम्ही हा जो कांदा आहे तो बुधवारी किंवा शुक्रवारी खरेदी करायचा आहे , जर तुम्ही तो बुधवारी खरेदी करायचा असेल तर तुमच्या घरातील नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवून द्या. एक दिवस फक्त , एक रात्र तो नैऋत्य कोपऱ्यात ठेवून द्या , दक्षिण आणि पश्चिम यांच्या मध्ये जी दिशा असते ती म्हणजे नैऋत्य दिशा आहे.

तर या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा कांदा रात्र भर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी या कांद्याचा वापर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये करू शकता.जर तुम्ही शुक्रवारी हा कांदा खरेदी करू शकत आहात तर त्याला तुम्ही तुमच्या आग्नेय दिशेला ठेवायचा आहे. आग्नेय कोपरा म्हणजे तर दक्षिण आणि पूर्व यांच्या मधली जी दिशा आहे तिला आग्नेय असे म्हणतात.

या कोपऱ्यामध्ये हा कांदा किमान रात्रभर ठेवून द्या. जर तुमचे स्वयंपाक घर आग्नेय कोपऱ्यात असेल तर अति उत्तम आहे.कारक स्वयंपाकघर हे आग्नेय कोपऱ्यातच असावे.आणि किचनमध्ये सुद्धा जो आग्नेय कोपरा आहे तिथे हा कांदा ठेवून द्यायचा आहे. कायमस्वरूपी हा कांदा तिथे ठेवला तरी हि चालेल.

थोडे जास्त कांदे खरेदी करून आग्नेय कोपऱ्यामध्ये हे कायमचे ठेवून द्या . मग काही दिवसांनी त्याला कोंब येतील आणि असे कोंब आलेले कांदे तुम्ही तुमच्या घराच्या समोर अंगणात आग्नेय कोपऱ्यामध्ये हे कांदे लावून द्या.आणि थोडेसे कांदे हे नैऋत्य कोपऱ्यामध्ये लागवड करायची आहे.

या उपायामुळे तुमचा राहू मजबूत बनतो , शुक्र मजबूत बनतो आणि जीवनामध्ये धन धान्याची कमतरता कमी कधीच जाणवत नाही.धन वैभव ऐश्वर्य येऊ लागते.खूप साधा उपाय आहे, नक्की करून पहा.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.