Marathi Manus

Stay Up to Date With Us

आज बुध्द पौर्णिमेची रात्र चंद्रग्रहण करोडो मधे खेळतील या भाग्यवान राशी

नमस्कार मंडळी

आज बुद्ध पौर्णिमेची रात्र , सूर्यग्रहणानंतर आता बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी या वर्षी चंद्र ग्रहण लागत आहे. म्हणजे २०२२ या वर्षातील पहिले चंद्र ग्रहण आहे. दिनांक १६ मे २०२२ रोजी चंद्रग्रहण असून बुद्ध पौर्णिमा साजरी होणार आहे. हिंदू धर्मामध्ये ग्रहणाला तसेच पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. तसे पहिले तर ग्रहण कोणतेही असो ते अशुभ च मानले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार चंद्र ग्रहणाला विशेष महत्व प्राप्त आहे. आणि बुद्ध पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. यावेळी चंद्रग्रहण आणि पौर्णिमा एकाच दिवशी आहे , बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि धन धर्म करण्याला विशेष महत्व आहे. नदी अथवा कुंडामध्ये पवित्र स्नान करून दान धर्म करणे विशेष महत्वपूर्ण मानले जाते.

पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात , या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा केली जाते. आता जीवनातील दुःखाचे दिवस संपणार आहेत.पौर्णिमेला बनत असलेला शुभ संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव तुमच्या राशीवर पडलेला दिसून येईल.

वैशाख पौर्णिमा हि १६ मे रोजी येत आहे. वैशाख शुक्ल पक्ष स्वाती नक्षत्र दिनांक १५ मे रोजी रविवार दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून १६ मे रोजी सकाळी ९ वाजून ४४ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.पौर्णिमेपासून पुढे येणार काळ या ६ राशींसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत

या दिवशी तसेच गरजू व्यक्तींना दान धर्म केल्याने मनाला शांती आणि प्रसन्नता लाभते. वैशाख पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव या काही खास राशींवर येणार आहे.पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल यांचे भाग्य.जीवनातील नकारात्मक परिस्तिथी आता बदलणार असून सांसारिक सुखात वाढ होणार आहे.

हा काळ तुमच्या जीवनात आनंदाचे नवीन रंग भरणार आहे.भौतिक सुख समृद्धीमध्ये वाढ होणार आहे.सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

मेष – यांच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. पौर्णिमेचा शुभ प्रभाव तुमच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणणार आहे. आता इथून पुढे भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.परिवारात चालू असणारा अमंगल काळ आता समाप्त होणार

असून मांगल्याचे दिवस तुमच्या वाटेला येणार आहेत.आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.या काळात एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती तुम्हाला होणार आहे.मार्गात येणारे अडथळे दूर होणार असून कार्यक्षेत्रात गती प्राप्त होईल.व्यापाराचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्य अचानक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल.

मिथुन – वैशाख पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल,आता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार असून तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे.मानसिक ताण तणाव आणि मनात असणारी उदासीनता आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. नवीन हाती घेतलेली कामे पूर्ण होतील.नोकरी साठी करत असलेले प्रयन्त आता सफल ठरणार आहेत.हा काळ अतिशय अनुकूल असल्यामुळे या काळात वाईट लोकांपासून दूर राहणे हिताचे ठरणार आहे.

सिंह – पौर्णिमेचा कला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे, आता इथून पुढे नशीब प्रत्यके क्षेत्रात साथ देणार आहे. जे ठरवलं ते प्राप्त करून दाखवणार आहात.येणार काळ तुमच्या जीवनात आनंदाचा काळ घेऊन येणार आहे.नोकरीमध्ये बदलीचे अथवा बढतीचे योग येणार आहेत.मनापासून केलेले कोणते पण काम यश देऊन जाईल.आर्थिक प्राप्तीचे साधनांमध्ये वाढ होणार आहे.

कन्या- माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून वैशाख पौर्णिमेचा शुभ प्रभाव आनंदाची बहार घेऊन येणार आहे.मनावर असणारा मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे.मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मनाला आनंदी करणाऱ्या अनेक शुभ घटना घडून येतील.आता यश प्राप्तीला वेळ लागणार नाही.नशीब आता कलाटणी घेण्यास सुरुवात करणार आहे.जीवनात तुम्ही पाहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. तरुण तरुणीच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.

तूळ – तूळ राशीच्या लोकांच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता पूर्णपणे बदलणार आहेत.मानसिक ताण तणाव मिटणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने तुमच्या उत्साहामध्ये वाढ होणार आहे.काम करण्याच्या ऊर्जेमध्ये वाढ दिसून येईल. पारिवारिक समस्या समाप्त होतील.

परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयन्त करणार आहात.या काळात आर्थिक क्षमता मजबूत बनेल.नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल.मार्गात येणारे सर्वच अडथळे आता दूर होणार आहे.कौटुंबिक जीवनात प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे.

वृश्चिक – या राशीवर ग्रह नक्षत्राची अनुकूलता बरसणार असून पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आनंदाची बहार घेऊन येणार आहे.उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन सुरु केलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे.

करत असलेल्या कार्यात घरातील लोकांचा पाठिंबा प्राप्त होईल.मित्र परिवार आणि सहकाऱ्यांची मदत तुम्हाला प्राप्त होईल.जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होणार असून जीवन जगण्यात गोडवा निर्माण होणार आहे. या काळात प्रेम विवाह जमून येण्याचे संकेत आहेत.करिअर मध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

कुंभ – या राशींच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. वैशाख पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे. उद्योग व्यापाराला प्रगतीची नवी चालना प्राप्त होईल.नवीन सुरु केलेले व्यवसाय लाभकारी ठरणार आहे. बेरोजगारांसाठी हा काळ अनुकूल ठरणार असून रोजगाराची प्राप्ती होणार आहे. राजकीय क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.