Marathi Manus

Stay Up to Date With Us

घरात या ठिकाणी चुकुनही ठेऊ नका झाडु नाहीतर घरात येईल गरीबी दरिद्रता,

नमस्कार मंडळी,

आपल्या प्रत्येकाच्या घरात मध्ये केरसुणी झाडु हा असतोच.हिंदी धर्मामध्ये झाडूला खूप महत्त्वाचे स्थान मानले जाते.झाडु हा माता लक्ष्मी ची स्वरूप मानले जात.जर आपण झाडु चा योग्य वापर केला तर धन धान्य ची बरकता पैसा येतो.

झाडूच्या संदर्भात काही विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. काही सोप्या गोष्टी केल्यास धनाची देवी अर्थात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.घरातील झाडू म्हणजे माता लक्ष्मीचं प्रतिक, हे आपण बालपणापासूनच ऐकत आलो आहोत.

देवी लक्ष्मी ही धनसंपत्तीची देवता आहे. मात्र, घरात असलेल्या तिच्या या प्रतिकाची आपण व्यवस्थित काळजी घेत नाही. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. ज्याचा परिणाम थेट आपल्या घरावर देखील दिसून येतो.

यामुळेच घरातील झाडूची नेहमी काळजी घ्यावी असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते.झाडूच्या संदर्भात काही विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. काही सोप्या गोष्टी केल्यास धनाची देवी अर्थात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

झाडूच्या बाबतीत केलेल्या छोट्या-छोट्या चुका गरीबी आणि आर्थिक संकट तर वाढवतातच, पण वास्तूवरही परिणाम करतात. त्यामुळे झाडूच्या बाबतीत ‘या’ गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.

झाडू कशी ठेवावी झाडूसाठी घरात एक विशेष जागा असावी. तसेच ती कशा पद्धतीने ठेवावी याची काळजी घेतली पाहिजे. पौराणिक मान्यतेनुसार झाडू नेहमी आडवी ठेवावी. यासोबतच झाडू नेहमी घराच्या दक्षिण दिशेला असावी.

यामुळे घरातील पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. दिवाळीत करावे झाडू दान करावा झाडू एखाद्याला दान करणे ही देखील देवी लक्ष्मीची पूजा मानली जाते. यामुळे धन संपत्तीत वाद होते, असेही म्हटले जाते.

पौराणिक मान्यतेनुसार दिवाळीच्या दिवशी मंदिरात झाडू दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सगळ्या आर्थिक समस्या दूर होतात. अशा लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा राहते. पलंगाखाली झाडू ठेवू नका.झाडू कधीही पलंगाखाली ठेवू नये.

वास्तुशास्त्रानुसार, बेडच्या खाली झाडू ठेवल्याने मन आणि मेंदूवर नकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे घरातील सदस्यांमध्ये आपसांत दुरावा निर्माण होण्याची परिस्थिती उद्भवते. घरात मुलं असतील, तर त्यांच्यात भांडणे सुरु होतात.  यासोबतच घरातील सदस्यांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होतो.

या’वेळी चुकुनही केर काढू नये!

घरातील केर काढताना वेळेची देखील विशेष काळजी घ्यावी. यामध्ये अनेकदा लोक चुका करतात. त्यामुळे वास्तू प्रभावित होऊ लागते. पौराणिक मान्यतेनुसार दिवसातून किमान चार वेळा घर झाडूने स्वच्छ केले पाहिजे. नेहमी सकाळी सूर्य उगवल्यानंतर झाडू मारावी.

झाडू चोरीला जाऊ नये म्हणून आपण मुख्य दरवाज्याच्या आतल्या बाजूने नेहमी झाडु ठेवावा. घरात येणाऱ्या लोकांची नजर आपल्या झाड वर पडता कामा नये.जर लोकंची नजर झाडु वर पडली तर घरातुन लक्ष्मी जाते.

त्याचबरोबर संध्याकाळी सूर्यास्त होण्यापूर्वी झाडूने घराची स्वच्छता करावी.ही माहिती आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.

फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.