पुत्रदा एकादशीचे व्रत करा मुला- मुलींच्या सर्व समस्या दूर होईल

नमस्कार मंडळी

तुमच्या मुला सामन्धीच्या प्रश्नांनी तुम्ही व्याकुळ झाला आहात का मुलांच्या समस्या सुटत नाहीत असं वाटतंय का मुलगा असो किंवा मुलगी आणि कुठल्याही प्रकारची समस्या असो ती जर सुटत नसेल तर तुम्ही पौष पुत्रदा एकादशी ला त्यासाठी काही खास उपाय करू शकतात मग तुमच्या मुला-मुलींच्या संदर्भातल्या सगळ्यात समस्या सुटतील पण मग कोणत्या समस्या साठी कोणता उपाय करायचा कसा करायचा चला जाणून घेऊया मित्रानो पौष महिन्यात येणाऱ्या एकादशीला पौष पुत्रदा एकादशी म्हणतात

या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने विशेष आशीर्वाद मिळतो यांनाही पुत्रदा एकादशी २ जानेवारीला आली आहेत आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही या दिवशी उपवास करणार असाल तर काही उपाय सुद्धा त्या सोबत तुम्ही करा ज्यामुळे तुमच्या मुलांना संदर्भातल्या ज्या काही समस्या असतील त्या सुटतील पण पौष पुत्रदा एकादशी ला उपाय करताना त्या दिवशी सात्विक आहार घ्यावा शक्यतो उपवास करावा पौष पुत्रदा एकादशी च्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरात जो बाळकृष्ण आहे

त्या बाळकृष्णाची पूजा करा त्याला पंचामृताने स्नान घाला त्यामुळे काय होतं की तुमच्या मुलांना आपल्या ज्या काही समस्या असतील समस्या कुठलीही असू दे मुलगा हट्टी आहे ऐकत नाही किंवा मुलगा वेगळ्याच वाटेने जातो आहे किंवा मुलगी ऐकत नाहीये किंवा त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाहीये किंवा त्यांची लग्न होते अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या मुलान संदर्भातल्या ज्या तुमचं मन पोखरून टाकत आहेत त्या सगळ्या समस्या सुटायला तुम्हाला मदत होईल

त्यासाठी तुम्हाला पौष पुत्रदा एकादशीचे व्रत करायचे आणि या एकादशीच्या व्रताच्या दिवशी तुमच्या देवघरात बाळकृष्ण आहे त्या बाळकृष्णाची व्यवस्थित पूजा करून त्याला पंचामृताने स्नान घालायचे आणि प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलाच्या सुखासाठी त्यानंतर पौष पुत्रदा एकादशी च्या दिवशी संध्याकाळी तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा असे केल्याने सुद्धा घरात सुख शांती येते आणि तुमचा आणि मुलांचं नातं चांगलं होतं बर्याजदा असं होतं की आई मुलाचा वडिलांचं आणि मुलाचं खूप वाद होतात

त्यामुळे घरातलं वातावरण खराब होतो किंवा बऱ्याचदा आईचा आणि मुलीचं पटत नाही तर मुलांचा आणि आई-वडिलांच्या जेव्हा पटत नाही तेव्हा वेदना आई-वडिलांच्या जीवाला खूप जास्त होते आणि त्यासाठी तुम्हाला पौष पुत्रदा एकादशी च्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुमचा आणि तुमच्या मुलांचं नातं सुधारावे यासाठी प्रार्थना करायचे जर तुमच्या मुलाला नोकरी मिळत नसेल हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो तर भगवान श्रीहरी विष्णू ना तुळशीचे खीर अर्पण करावी

कोणतीही समस्या दूर होत नसेल तर पुत्रदा एकादशी च्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तिथे सुद्धा शुद्ध तुपाचा दिवा लावा दुसरी कुठली आणखीन समस्या असेल ती सुटत नाही आणि त्यांनी तुमचं मन व्याकूळ झाले तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जल अर्पण करून तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावू शकता आता मुलांवर एखाद्या रोगाचा संकट असेल अर्थात मुलगा आजारी असेल मुलगी आजारी असेल आजार दीर्घकाळ चालणारा आहे बराच होत नाहीये

तर पौष एकादशीच्या दिवशी विष्णू मंदिरात गहू आणि तांदूळ अर्पण करून ते गरीबांमध्ये वाटावे आणि नंतर गरिबांना दान हे द्या व त्यामुळे सुद्धा आपल्या मुला-मुलींचे आजार बरे व्हायला मदत होईल आता पौष पुत्रदा एकादशी तिथी नक्की कधी आहे तर २ जानेवारी २०२३ ला आहे पौष पुत्रदा एकादशी १ जानेवारी २०२३ ला संध्याकाळी 7 वाजून ११ मिनिटांनी सुरू होईल आणि २ तारखेला रात्री ८ वाजून २३ मिनिटांनी समाप्त होईल

पौष पुत्रदा एकादशीचे व्रत तुम्ही करणार असाल तर त्याचं पारणं तुम्हाला करायचं ३ तारखेला सकाळी ७ वाजून १२ मिनिटात पासून ते ९ वाजून २४ मिनिटां पर्यंत पौष पुत्रदा एकादशी च्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने इतरही अनेक फायदे होतात आणि म्हणूनच या दिवशी तुम्ही मनोभावे भगवान श्रीविष्णूची पूजा नक्कीच करा

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *