नमस्कार मंडळी
पैसे घेताना गोड बोलणारे लोक एकदा पैसे घेतले की आपला फोन सुद्धा उचलत नाही. अनेक लोक तर असे आहे ते पैसे घेतल्यानंतर धमकी देऊ लागतात आम्ही काय पळून चाललो आहोत काय आम्ही तुमचे पैसे बुडवणार आहे का. अनेक जणांनी कर्ज काढले आणि कर्ज काढून एखाद्याची गरज भागवली आहे. मात्र ज्याची गरज भागली त्याने गरज सरो आणि वैद्य मरो या म्हणीचा बरोबर वापर करून घेतला आहे. असे उसने पैसे बुडवणारी लाखो लोक आहेत.
आज आपण प्रचंड शक्ती शाली उपाय शाली आणि वशीकरणाणे साध्या झालेला असा उपाय पाहणार आहोत. की ज्याने तुमचे पैसे बुडवले आहेत. उद्या पैसे घेतले पण तो परत करत नाही. त्याला वश करणारे हे उपाय आहे. हे उपाय केल्याने समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल सकारात्मक विचार करू लागेल आणि तुमची दिलेले पैसे परत लवकर करण्याची त्याची इच्छा होईल. जर त्या व्यक्तीच्या आर्थिक स्थिती चांगली असेल तर दोन ते तीन दिवसांमध्ये तुमचा पैसा तुमच्याकडे परत येईल.
केव्हा जावे त्या व्यक्तीकडे पैसे असेल व्यक्ती तुमचे पैसे तुम्हाला नक्की परत करेल. जाणून घेऊया. एक गोष्ट लक्षात ठेवा कोणते उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करावा लागतो.तोटक्या साठी तुम्ही किती मन लावून करतात यावर त्यांच सफलता यश अवलंबून असतो. पहिला उपाय आहे खडेमीठ खडेमीठ तुम्हा सर्वांना माहिती आहे आपल्या जवळपासच्या किराणा मालाचे दुकान मध्ये अगदी सहजरीत्या खडेमीठ मिळतं. तंत्र शास्त्रामध्ये तोटके करण्यासाठी किंवा कोणता उपाय करण्यासाठी खड्या मिठाला महत्त्व आहे.
तर या मिठाच्या उपायाच्या अकरा खडे घ्यायचे आहे. आणि लाल कपड्यांमध्ये ११ खडे आपण ठेवायचे आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये आपण ११ साबुत लवंगा आपल्याला माहितीच आहे मसाल्याच्या पदार्थ मध्ये असतात त्या आख्खा लवंग साबुत लवंग अशा करा ११ लवंगा सुद्धा आपण या लाल कपडा मध्ये ठेवायचे आहे. हा उपाय आपण मंगळवारी करू शकता मंगळापेक्षाही प्रभावी दिवस मध्ये शनिवारी करू शकता शनिवारचा दिवस हा शानि देवाचा वार असतो.
तरी या कोणत्या दिवशी मंगळवार या धनाशी संबंधित वार आहे शनिवार हा शनिदेवाचे संबंधित वार आहे शत्रू वरती विजय मिळवण्याचा दिवस आहे. हा उपाय आपण रात्री करायचा आहे सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर लाल रंगाच्या कपड्यांमध्ये अकरा मिठाचे खडे आणि अकरा साबूत लाऊंगा ठेवून त्याची पोटली करायचे आहे पोटली म्हणजे छोटसं पुरचुंडी पुरचुंडी केल्यानंतर या पुरचुंडी आपण सात वेळा थाप मारायचे आहे. लक्षात घ्या सातव्या चा पंचशील आपण एखाद्या पाठीवरती थाप मारतो तशी त्या पुरुचुंडी सात वेळा थाप मारायचे आहे.
तुमचं नाव घेऊन त्या पुरचुंडी वर थाप मारायचे आहे. जसं की तुमचा शत्रू अबक आहे .तर अबक म्हणा आणि त्याच्यावर थाप मारा. अबक म्हाणा थाप मारा असे सात वेळा करा. तुमच्या घरा जवळ पास जिथे चौक आहे त्या चौकांमध्ये नेहून ही पोटली ठेवायची आहे. चौकामध्ये जिथे चार रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी. सोपा उपाय आपल्या घरातच करायचा आहे आणि केल्यानंतर की पोटली नेऊन ठेवायचे आहे . चौकात जाऊन हा उपाय करतील तर ते चुकीचा आहे उपाय घरात करून मगच ती पोटली चौकात नेऊन ठेवायची आहे.
अजून एक अत्यंत प्रभावशाली उपाय हा उपाय आपण शुक्रवारी करायचा आहे. धनाची देवता हे माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मी चा वार शुक्रवार आहे. तर शुक्रवारच्या दिवशी आपण कापरापासून काजळ तयार करायचा आहे तर कसं करणार आहे काजळ तर एका वाटीमध्ये भरपूर प्रमाणात कापूर घ्या दहा ते बारा वड्या कापून घ्या आणि तो जाळा आणि जाळल्या नंतर जो धूर बाहेर पडतो तो दूर एखादा वाटी किंवा ताटली त्यावर उपडी घालून जाळ बाहेर पडणारा धूर बाहेर पडत त्या धुराला अडवण्याचा प्रयत्न त्या ताटली वर किंवा वाटी वर करा धुर आहे
तो भरपूर प्रमाणामध्ये त्या ताटलीमध्ये जाऊन एका प्रकारचा थर तुम्हाला त्या ताटलीवर दिसेल. आणि मग त्यातत आपल्याला मोहरीचं तेल टाकायचा आहे याला बाजारांमध्ये सरसोचे तेल असं म्हणतात. हे मोहरीचं तेल त्यामध्यू दोन तीन, दोन तीन, दोन-तीन थेंब टाकून चांगला घोटून घ्या. आणि ते जे काजळ तयार होईल तर त्या काजळाने आपण भुज पत्रावर भुजपत्र नसेल तर अगदी साध्या कोऱ्या कागदावर जा वरती रेषा मारलेल्या नाहीत अगदी साधा कोरा कागद ही चालेल.
आणि त्यावर आपण आपल्या शत्रूच नाव लिहायचं आहे. शत्रूच फक्त पहिले नाव त्याचा पूर्ण नाव लिहायची आवश्यकता नाही. तुमची इच्छा असेल तर त्याचा पूर्ण नाव दिलं तरीही चालेल. तुमच्या मनामध्ये ज्या व्यक्तीविषयी तुम्ही विचार करत आहात त्या व्यक्तीविषयी फक्त हा तोटका लागू पडतो. तर हे नाव लिहल्यानंतर ज्या व्यक्तींने आपले पैसे उधार घेतले आहेत त्या व्यक्तीचं इथे नाव लिहायचं आहे. आणि सात वेळा ज्याने आपले पैसे उधार घेतले आहेत त्याचं नाव वरती थाप मारायचे आहे.हा जो कागद आहे
त्यावर आपण नाव लिहिला आहे हा कागद आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तिजोरीच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जर तिजोरी नसेल तर ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे ठेवतात सोना नाणं ठेवता अशा ठिकाणी हा कागद ठेवायचा आहे. आणि त्यावर ती काही ना काहीतरी जड वस्तू ठेवायची आहे. हे दोन्ही उपाय अशा व्यक्तीवर करायचे आहेत की ज्यांनी आपले पैसे उधार घेतले आहेत. आणि तो आपले पैसे आपल्याला देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. त्या व्यक्तीचे मन परिवर्तन होण्यासाठी हे उपाय आहे.
आज एक छोटासा उपाय जाणून घेऊया अत्यंत प्रभावशाली उपाय आहे वशीकरणाचा सारखा उपाय आहे. एक राजाकवडी नावाची कवडी मिळते. राजाकवडी मोठमोठी देवस्थानास अशा ठिकाणी हा कवड्या विकायला असतात आणि प्रकारचा कवड्या असतात. लक्ष्मी नावाची कवळी असतील लाल पिवळा अशा अनेक रंगाच्या कवड्या असतात. एक राजाकवडी आपण विकत घ्यायची आहे हा उपाय आपण कोणत्या दिवशी करू शकता. मंगळवारी शुक्रवारी आणि शनिवारी केला तर अति उत्तम आहे.
तुमच्या स्वतःच्या घरासमोर जाऊन त्याचा अंगणामध्ये आणि जर अंगण नसेल तर त्याच्या उंबऱ्या मध्ये जिथून तो वारंवार ये-जा करतो.त्या दारा समोर तुम्ही ही राजाकवडी तुम्ही पुरली. कर्जाने उधार पैसे दिले आहे तो अवघे दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पैसे रिटर्न करेल.