नमस्कार मंडळी
मंडळी मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरन्हांन घातलं जातं संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत वयोगट एक वर्षाच्या मुलांना पासून ते पाच वर्षाच्या मुलांना पर्यंत बोरन्हांन केल जाते हा एक प्रकारे लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बोरन्हांन करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात पाटावर बसून त्यांचं औक्षण करतात
आणि नंतर बोरे ऊस हरभरे मुरमुरे बत्तासे हलवा तिळाच्या रेवड्या भिस्कीट आणि हल्ली चॉकलेट सुद्धा असे सगळे पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावर ते टाकले जातात त्या सगळ्याने बाळास अघोळच घातली जाते म्हणा घरातली जवळपासची लहान मुले यावेळी बोलावली जातात आणि बाळाच्या डोक्यावरून खाली पडणारा खाऊ ही सगळी लहान मूल गोळा करतात
त्यात त्यांना भरपूर मजा येते यालाच बोरन्हांन म्हणतात पण मंडळी हे बोरन्हांन का करायचं असत हे तुम्हाला माहीत आहे का माहीत नसेल तर नक्की वाचा या संधर्भात एक आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होतात त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि नजर मुलांवर पडू नये यासाठी सर्वात अगोदर भगवान श्री कृष्णा ना बोरन्हांन घातलं होत तेव्ह पासून बोरन्हांन ची पद्धत सुरू झाली
असे सांगितले जाते लहान मुले बालकृष्णाची रूप असतात त्याच्यावर करी राक्षसाची वाईट दृष्टी विचार करू नये म्हणू लहान मुलांना बोरन्हांन घातलं जात या माघे एक शास्त्रीय कारण सुद्धा आहे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळ मुलांनी खावी
ह्या अपेक्षाने हे बोरन्हांन केलं जातं कारण लहान मूल खाण्या पिण्याच्या बाबतीत कुरकुर करतात हे तर सगळ्यांच आयांना माहितीये पण या बोरन्हांनाच्या निमिताने लहान मूल आणि पौष्टीक पदार्थ आणि फळ आवडीने खातात म्हणून यात बोर उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो खेळा खेळात का होईना हे सर्व पदार्थ मूल अगदी वेचून वेचून खातात
त्यामुळे पुढील वातावरनासाठी त्याचे शरीर सुदृढ होत असे या माघे शत्रीय कारण आहे हल्लीं या चॉकलेट गोळ्या भिसकीट सुद्धा आहे पण ते फारस योग्य नाही मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या घरात एखाद्या लहान बाळ असेल तर त्याला बोरन्हांन घालता जेव्हा