नमस्कार मंडळी
मनुष्याच्या चेहरेपट्टी वर्ण शास्त्रज्ञाने अनेक अंदाज बांधले आहे कपाळ मोठ असणं नाक तरतरीत असणार गालावरती छानशी खळी पडणे इत्यादी शुभलक्षण मानले जातात पण याउलट इतर काही लक्षणे अशी सुद्धा आहे जी दुर्दैवी मानली जातात असा अनुभव प्रत्येक वेळी येईल असंच नाही टक्कल असलेला माणूस सामान्यता श्रीमंत असतो असा एक अपवाद आहे
असे एका व्यक्तीने श्रीमंत टकलं माणसाकडे पाहून हलवा टोन निर्धन क्वचित अशी म्हणून तयार केली या समजुतीत काही अर्थ नाही अनेक टकले व्यक्ती दरिद्री अवस्थेत आढळतात या उलट खूप केस असलेल्या व्यक्ती श्रीमंत सुद्धा असू शकतात समुद्र शास्त्रानुसार साधारणपणे अनुमान काढले जातात
परंतु ते प्रत्येकाला तंतोतंत लागू होतीलच असे नाही प्रत्येकाची ठेवण वेगळी प्रत्येकाचे भाग्य वेगळे आणि सगळ्यात म्हणजे प्रत्येकाचे कर्म वेगळे म्हणूनच तर एकच विचार सगळीकडे समान लागू होत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे व्यक्तिपरत्वे समुद्र शास्त्राचे निदान बदलती त्यामुळे आपण लोक समजुती अवलंबून न राहता मेहनत करून श्रीमंत होण्यावर भर दिला पाहिजे
थोडक्यात शरीरावरील चिन्हांचा श्रीमंतीचा अर्थाअर्थी संबंध नाही लक्ष्मी मातेला टक्कल पडलेली बाळे जास्त आवडतात असा कुठेही पुराणात उल्लेख नाही एक अनुमान मात्र काढला जाऊ शकतो एक हनुमान काढले तर लक्षात येईल की केसर माणसांपेक्षा टक्कर असलेला माणूस जास्त व्यवहार दक्ष समंजस आणि शांत स्वभावाचा असतो
बाकी श्रीमंतीचा आणि टकल्याचा खरोखरच संबंध असता तर तरुण माणसे म्हणाली असती देवा तुझी संपत्ती नको पण टक्कल पडू दे आणि मंडळी खरं सांगू तर श्रीमंती कशावर ठरते आपण कसे दिसतो या गोष्टी वर नाही तर आपण स्वभावाने कसे असतो या गोष्टीवर मनाची श्रीमंती हीच खरी श्रीमंती मंडळी समाजामध्ये अशा अनेक समजुती असतात या समजुती बद्दल तुमचे मत काय आहे ते नक्की सांग