नवी वर्षाच्या पहिल्या दिवशी इथे फोडा एक नारळ घरात कोणतेच संकट साडेसाती येणार नाही

नमस्कार मंडळी

मित्रानो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी इथे फोडा एक नारळ मित्रानो नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हंजेच १ जानेवारी तुम्ही फोडा इथे एक नारळ त्यामुळे तुमच्या घरात कोणतेही संकट येणार नाही हा नारळ तुम्ही आधीच आणायचे आहे तो नारळ फोडण्यासाठी पूर्ण सोलून घ्यायचा आहे

आणि तो नारळ सकाळी १ जानेवारीला तो नारळ आपल्या देव घरात देवा समोर ठेवायचा आहे त्या नारळावर हळदी कुंकू व्हायचे आहे तसेच अक्षदा फुले व्हाहून त्या नारळाची पूजा करायची आहे १ जानेवारीच्या दिवसभर हा नारळ तुम्ही तुमच्या देवघरातच ठेवहायच आहे आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा कराल

तेव्हा तो नारळ तुम्हाला फोडायचा आहे पण हा नारळ देवघरा समोरच तुम्हला फोडायचा आहे आणि त्या नारळाचे पाणी वाटीत घ्यायचे आहे नारळ फोडल्यानंतर जे पाणी तुम्ही वाटीत घेणार आहे ते पाणी संपूर्ण घरात आणि घराच्या बाहेर सुद्धा तुम्ही हे पाणी शिंपडायचे आहे नारळाचे पाणी शिपडल्या नंतर जो नारळ आहे

प्रसाद स्वरूपात सर्व घरच्यांनी खायचा आहे आणि जे नारळ तुम्ही घरी आणणार आहे  ते एक दिवस अगोदर घरी जरी आणले तरी चालतील तर मित्रानो १ जानेवारीला तुम्ही हा नारळ तुमच्या देवघरात ठेवा आशा प्रकारे तुम्ही हा उपाय करा जेने करून तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकटे येणार नाही

आणि तुमचे घर संकटातून मुक्त होईल हा उपाय तुम्ही करून पहा  हा उपाय तुम्ही करून पहा पण हा उपाय तुम्ही १ जानेवारीलाच करायचं आहे आणि पूजेचा नारळ आदल्या दिवशीच आणायचा आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *