नमस्कार मंडळी ,
कुंडली किंवा पत्रिका फक्त लग्न जुळवण्यासाठीचा नाही तर इतर अनेक बाबतीत देखील उपयोग पडते आपल्या पैकी बऱ्याच जणांना कधी न कधीतरी हा प्रश्न पडलाच असेल की कुंडली पत्रिका का बनवावी त्याचा काय उपयोग तर आपण आज या विषयी सांगणार आहे की जन्म पत्रिकेचा काय काय उपयोग होऊ शकतो
मंडळी असे बोलतात की तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रा जाणुन घेऊ शकता त्यामुळे तुम्ही तुमच्या करियरची योग्य दिशा ठरू शकता कुंडली जुळून तुम्ही तुमच्यासाठी योग्य असा जोडीदार सुद्धा मिळू शकता किंवा तुम्ही तुमच्या मध्ये मंगल दोष नाडी दोष इतर कुठले दोष त्या दोषांबद्दल जणूं घेऊन त्याच निराकरण सुद्धा करू शकता
त्यावर तुम्ही योग्य समाधान शोधू शकता कुंडलीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शारीरिक रोग वेधना इत्यादी बद्दल सुद्धा जाणून घेऊ शकता कुंडली नुसार तुम्ही तुमचा स्वभाव जाणून घेऊन त्यानुसार आयुष्याची दिशा ठरवू शकता कुंडली तुम्हाला योग्य करियर व्यवसाय नोकरी निवडण्यासाठी नक्कीच उपयोग करते
कुंडली द्वारे तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा योग्य पर्याय तुम्ही निवडू शकता कुंडली द्वारे तुम्ही तुमच्या समस्यांचं निराकरण देखील तुम्ही करू शकता मंडळी कुंडली द्वारे तुम्ही तुमच्या कामाचे चागले मूल्यांकन करू शकता कुंडलीच्या मदतीने तुम्ही तुमचे चागले वाईट जणून घेऊ शकता पण मंडळी इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे
कुंडली ही एक फक्त दिशा दर्शक आहे त्या दिशेने काम करणं आणि तसा चागला परिणाम मिळवणं हे मात्र तुमच्याच हातात असत