नमस्कार मंडळी,
श्री स्वामी समर्थ शनिवारच्या दिवशी कळया कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू जसे बोलाल तस होईल घरातील समस्या कटकट दूर होईल नकारात्मक ऊर्जा दूर होईल सुख-समृद्धी येईल तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप चांगले मोठे बदल होतील शनिवार हा शनिदेवांना समर्पित असणारा वार आहे. या दिवशी केलेले छोटे-छोटे उपाय शनिदेवांना प्रसन्न करतात शनिदेवाची अनेक वाहने आहेत
त्यापैकीच काळा कुत्र्याला शनि देवाचे वाहन समजलं जातं . प्रत्येक शनिवारी काळा कुत्र्याला घरातील एक वस्तू खायला घालायची आहे. त्यामुळे शनिदेव तुम्हाला नक्की प्रसन्न होतील आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह अशुभ स्थानी असतात हे अशुभ स्थानी असणारे ग्रह आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अनेक अडचणी घेऊन येतात
विशेष करून जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी अशुभ स्थानी असेल तर मात्र घरामध्ये आजारपण निर्माण होतं घरातील लोक वारंवार आजारी पडतात नोकरी धंद्यामध्ये यश मिळत नाही घरामध्ये आजारी व गरीबी येते अशा अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं शनिवारी काळा कुत्राला घरातील ही एक वस्तू खाऊ घातल्यामुळे अनेक प्रकारचं लाभ फायदा आपल्याला होऊ शकतो
आपण आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर करू शकतो आज जर आपण हा उपाय केल्यानंतर आपल्या कुंडलीमध्ये शनी ची गती वाढते व साडेसाती हळूहळू कमी होते. घरातील आजारपण दूर होते घरामध्ये सुख शांती प्रस्थापित होते हा उपाय अत्यंत श्रद्धेने करणे खूप गरजेचं असतं चला तुम्हाला आपण जाणून घेऊ या शनिवारी काळ या कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायचे आहे
हा उपाय करताना मनामध्ये पूर्ण श्रद्धा व भाव असणे गरजेचे आहे शनिवारच्या दिवशी घरामध्ये झालेली पहिली भाकरी किंवा चपाती गोमातेसाठी काढून ठेवावे. व शेवटची भाकरी व चपाती काळा कुत्र्याला खाऊ घालायची आहे. ही चपाती करताना त्याला थोडंसं मोहरीचे तेल लावायचा आहे. लक्षात ठेवा की थोडसं तेल लावायचा आहे जास्त तेल लावल्यास कुत्रा ती चपाती खाणार नाही.
असंही मोहरीचे तेल लावलेली चपाती काळ या कुत्र्याला खाऊ घालायची आहे. ती चपाती खाऊ घालत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे. ॐ ब्रह्म कालभैरवाय नमः ॐ ब्रह्मा कालभैरवाय नमः ॐ ब्रह्मा कालभैरवाय नमः हा मंत्र आपल्याला जितक्या वेळा म्हणता येईल तितके वेळा बोलायचं आहे.
नंतर त्या कुत्र्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे नमस्कार केल्यानंतर थेट घरी परत यायचं आहे. हा उपाय आपण दर शनिवारी करायचा आहे हा उपाय करत असताना मनामध्ये भाव व श्रद्धा असायला हवी हा उपाय केल्याने आपल्या अनेक समस्यांचे निराकरण होते घरामधील लोकांचे आरोग्य व्यवस्थित राहते घरामध्ये येणाऱ्या पैशाचे मार्ग मोकळे होतात
त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारली जाते. जर तुमच्या जीवनामध्ये अडचणी असतील घरात सारखे कोणी न कोणी आजारी असेल पैशांची तंगी याचे घरामध्ये सुख नसेल तर हा सोपा आणि सरळ उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवे