नमस्कार मंडळी
वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारीत ज्यांचे वाढदिवस असतात, त्यांची नवीन वर्षाची अन् वयाच्या पुढच्या टप्प्याची सुरुवात वर्षारंभीच होते.तुमचा जन्म जानेवारी महिन्यात झालाय का किंवा तुमच्या घरात कोणाचा जन्म जानेवारी महिन्यात झालाय का? झाला असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण या माहितीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जानेवारी मध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो.
बघा तुमच्याशी किंवा तुमच्या घरातल्यांशी या गोष्टी कितपत मॅच होतात. चला तर मग सुरुवात करूया. वर्षाचा पहिला महिना म्हणजे जानेवारी महिना. जानेवारी जन्माला आलेली लोक आकर्षक आणि व्यवहाराला पक्के असतात. ते आपल भाग्य स्वतः निर्माण करतात. त्यांच्या नशिबाला उत्तम साथ लागते. तसा असल तरीसुद्धा आपल्या व्यक्तिमत्त्वाची संवेदनशील बाजू सहसा कोणाला दाखवत नाही. कामात चौख आणि कुशाग्र बुद्धीचा ताळमेळ दिसून येतो.
एखाद काम हाती घेतल्यावर ते करेपर्यंत थांबत नाहीत. व्यक्तिमत्व बरोबर संस्कारांची त्यांच्यावर चांगली छाप पडते. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकांसाठी प्रेरणास्थान बनतात. खुद्द देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळाल्याने, ते अभ्यासात हुशार असतात. व्यक्तिमत्त्वाची जमेची बाजू म्हणजे रागवी आणि मृदू भाषा हो पण जानेवारी जन्मलेले लोकांना पसारा मात्र आवडत नाही.या व्यक्तींची सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे आपल्या वाढत्या वयाचा परिणाम कधीही हे स्वतःवर होऊ देत नाहीत.
कायम तरूण दिसणं आणि राहणं हे या लोकांना खूप आवडतं. त्यामुळेच जानेवारी महिन्यातील व्यक्ती या अतिशय़ चार्मिंग असतात. या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती प्रत्येक लहान – सहान गोष्टींवर वाद घालतात. बऱ्याचदा तर हे लोक त्यांच्या या सवयीची टर उडवताना दिसतात. मात्र या व्यक्तींना त्याने काहीही फरक पडत नाही.हे लोक समोरच्याचा ऐकून घेणे आधी बोलून मोकळे होतात. कोणावरही पटकन विश्वास ठेवतात.
अर्थात हलक्या कानाचे असतात. जर सगळं काही तुमच्या मनासारखं झालं तरच तुम्ही सौजन्याने वागता. नाहीतर तुमचा संयम गमावून बसतात. हे लोक खूपच महत्त्वाकांक्षी असतात आणि शिवाय त्याचबरोबर प्रॅक्टिकलही असतात. हे नेहमी आपल्या मनाचंच ऐकतात आणि तेच करतात जे त्यांना योग्य वाटतं. लोकांपुढे सतत खोटं वागण्यात यांना काहीही इंटरेस्ट नसतो.दुसऱ्यांच्या वेळेची किंमत कळत नाही. हा सर्वात मोठा दोश म्हणावा लागेल. या गोष्टी स्वभावाचा एक भाग आहे असं म्हणावं लागेल.
कोणते वगळता तुम्ही कोणाशी फार काळ वैर ठेवत नाही. जानेवारी महिन्यात जन्मलेले व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत कम नशिबी असतात. चुकीचे निर्णय घेऊन फसतात तर मुली मात्र प्रेमात नशीब काढतात. मुलींच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांचे जोडीदार ही भाग्यवान ठरतात. या महिन्यात जन्मलेले लोक इलेक्ट्रॉनिक, मीडिया, सैन्यदल, चार्टर्ड अकाउंटं, अध्यापन या क्षेत्रामध्ये रस घेतात. त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता जास्त असते. करण्याचे जन्मलेल्या लोकांनी केवळ आपलेच म्हणणे खरे न करता लोकांचाही थोडं ऐकून घ्यायला हवे.
त्यांचे दृष्टिकोनातून ही जगाकडे पाहिले पाहिजे.आपल्याला हव्या त्या उदिष्टापर्यंत पोहचण्यासाठी रस्ता शोधणं यांना चांगलंच जमतं. त्यांचा आवडता चित्रपट हा त्यांचा लकी चार्म आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना नेहमीच एक वेगळं जग दिसतं. या व्यक्ती जेव्हा कधी स्वतःला अपयशी समजू लागतात तेव्हा हा चित्रपट त्यांना त्यातून बाहेर यायला नक्की मदत करतो. लोकांचा मान ठेवला पाहिजे. तस केल्यास त्यांना नशिबाची, कर्तुत्वाची आणि समाजाची योग्य ती साथ लाभेल.
जानेवारी महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती हा अतिशय संस्कारी आणि आदर्श स्वभावाच्या असतात आणि याच कारणामुळे त्यांचे अनेक चाहते असतात आणि शिवाय त्यांच्या मार्गदर्शनावर चालणाऱ्या व्यक्तीही खूप असतात. हे बोलण्यात अतिशय तरबेज असतात. सर्वांना एकत्र घेऊन राहण्यातच यांना आनंद वाटतो, या व्यक्तींना वेगळं राहणं अजिबात आवडत नाही.
अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.हे लेख विविध माहिती घ्या उद्देशाने सादर केले आहेत कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.