नमस्कार मंडळी
आज आपण भाग्य बदलीवणारे असे काही उपाय पाहाणार आहे .आहे हे उपाय केल्याने अडचणी समस्या पासून तुमची सुटका होईल हे छोटे छोटे उपाय आहे परंतु खुप प्रभाव शाली आहे .श्रद्धा आणि भक्ती पूर्वक हे उपाय तुम्हाला करायचे आहे यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात खुप सकारत्मक परिणाम जाणवतील
जर तुम्हाला कशाची भीती वाटत असेल तुम्हाला धाडशी बनायचे असेल तर हनुमानाना पाच लाल फुले दरोरोज वाहावी.त्या बरोबर महादेवाची सुद्धा कृपा मिळवायची असेल तर सकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन बेलाच्या पानावर पांढरे चंदन लावून ते बेलाचे पण महादेवाना अर्पण करावे
या आपली भीती नाहीशी होण्याची पार्थना करावी यामुळे तुमची भीती नाहीशी होईल देवघरात तुपाचा दिवा जरूर लावावा तसेच कपूर अष्ट गंधाचा सुगंध घरात सकलीकडे पसरावा प्रत्येक गुरुवारी किंवा रविवारी शुद्ध तूप आणि गूळ कोळशाचे निखारे करून त्यावर टाकावे यामुळेही घरतील वातावरण सुगंधी होईल
रोज रात्री शुद्ध तुपात बुडविलेल्या दोन कापराच्या वड्या घरात जळाव्यात यामुळे मानसिक टेन्शन असेल तर ते दूर होते व शांत झोप लागते सुगंधाचा संबंध थेट आपल्या भावनांशी असतो म्हणून घरतील वातावरण शुद्ध व सुगंधित असेल तर तुमचे मन शांत व आनंदी राहते महिन्यात दोन वेळा घरात लोबांची धुनी आठवणीने करावी यामुळे घरतील नाकारत्मकता निघून जाते
आजारपनात पण तुमचे सरक्षण होईल व घरांत शांतता राहील सुगंधा मुळे तुमचे डोके शुद्ध शांत राहील कोणत्याही शुक्रवारी एक कुलुपच्या दुकानात जाऊन एक लोखंडी किंवा स्टीलचे कुलूप विकत आणावे पण ते खुलून उघडून न पाहता तसेच सील प्याक घरी आणावे तसेच ते तुमच्या बिछान्या जवळ रात्रभर ठेऊन द्यावे
आणि शनिवारी सकाळी ते खुलून कोणत्याही मंदिरात ठेऊन द्यावे व माघे न बघता तसेच परत घरी यावे जेव्हा कोणी येऊन ते कुलूप हातात घेऊन उघडे तेव्हा तुमच्या भाग्याचे दार आपोआप खोले जाईल यामुळे तुमच्यावर असणाऱ्या सर्व अडचणी व संकटे दूर होईल दरोरोज हनुमान चाळीस वाचावी
मंगळवारी आणि शनिवारी हनुमानजीना वस्त्र अर्पण करावी तसेच बनारसी पानांचा विडा सुद्धा अर्पण करावा यामुळे तुमची अडकलेली कामे मार्गी लागतील हनुमान चाळीसा वाचल्यामुळे पितृदोष मंगलदोष राहुदोष दूर होतातच परंतु घरतील नाकारात्म ऊर्जाही निघून जाते दरोरोज गाईला पक्षानं कुत्र्याला कावळ्याला व मुग्यांना त्याचे त्याचे भोजन दिल्यास तुमची अडकलेली कामे मार्गी लागण्यास मदत होते.
गाईला दरोरोज भोजन दिल्यास घरात धनसंपत्ती आणि धनास वाढ होते कुत्र्यला भोजन दिल्यास तुम्हाला शत्रूचे भय राहत नाही शत्रू नाश होतो कुत्रा पाळल्याने घरात लक्ष्मी येते व असे मानले जाते की घरातली आजरी माणसाचे संकट ही तो स्वतावर घेतो. पितृपक्षात कुत्र्याला गोड पोळी खायला द्यावी कावळ्याला भोजन दिल्यास पितृदोष आणि कालसर्प दोष दूर होतात
त्या बरोबरच तुमच्यावरचे संकटे आणि अडचणी दूर होऊन तुमच्या शत्रूचा नाश होईल शनी देवांना प्रसन्न करायचे असेल तर कावळ्याला भोजन जरूर द्यावे पक्षांना दाणे टाकल्यास तुम्हाला नोकरी व्यवसायात लाभ होण्यास मदत होईल घरतील वातावरण आनंदी होते मुंग्यांना साखर व पिट एकत्र करून टाकल्यास तुमच्या वरील कर्ज लवकरात लवकर फिटते माशांना कणकेचे गोळे टाकल्यास तुमच्या समृद्धीत वाढ होते
तुमचे समाजात मानसन्मान वाढावा असे वाट असेल तर कबुतरांना तांदूळ टाकावे शुक्रवारी बाजरी खरेदी करावी आणि पक्षाना किंवा कबुतरांना टाकण्यास सुरुवात करावी घरतील भिंतीवर आनंदी परिवाराचा फोटो लावावा किंवा नसर्गिक फोटो लावावा ज्याकडे पाहून आनंदी वाटेल जर तुमच्यावर एकामागण एक संकट येत असतील
एका संकटातुन बाहेर पडल्यानंतर लगेच दुसरे संकट येऊन ठेपत असेल एखाद्या प्रेत यंत्रे बरोबर जाऊन येताना काही सुटे पैसे डोक्यावर टाकत टाकत यावे घरी आल्यावर अगोळ करून हनुमाच्या मंदिरात जाऊन तुमच्या हातून चुकून झालेल्या पापाची आणि चुकांची माफी माघावी तुमच्या संकटाची रेषा तेथून लगेच थांबेल
काशाच्या वाटीत तेल टाकून स्वताचे तोंड पाहावे आणि ते तेल कोणत्याही मंदिरात ठेऊन यावे पाच प्रकाची फळे घेऊन एखाद्या मंदिरात ठेऊन यावे घरातून कामानिमित्त बाहेर पडायचे असल्यास श्री गणेशाय नमः सांगून पुन्हा चार पाऊले माघे यावे व नंतर घराबाहेर पडावे तुमचे काम नक्की यशस्वी होईल घरातून बाहेर पडताना थोडासा गुळ खाऊन त्यावर पाणी प्यावे मग घरातून बाहेर पडावे
यामुळे तुमच्या कामात तुम्हाला सफलता मिळेल त्याशिवाय काळी मिरीचे काही दाणे घराबाहेर टाऊन त्यावर पाय देऊन घाराबाहेर निघावे व माघे वळून पाहू नये तुमच्या कामात काही अडचणी येत असतील तर त्या लगेच दूर होतील जर कितीही प्रयत्न केले तरी एखादे काम पूर्ण होत नसेल पिपळाच्या झाडाला एकोणीस शनिवारी दोरा घुंडळावा आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावाला त्या दिव्यात अकरा उडदाचे दाणे टाकावे
त्याशिवाय दरोरोज संध्याकाळी तुपाचा दिवा पिपळाच्या झाडासमोर लावावा परंतु पिपळाच्या झाडाला शनिवारीच स्पर्श करावे इतर दिवशी लांबूनच त्याचे दर्शन घ्यावे जर घरात पैशाअभावी अडचणी येत असतील तुमचे मूल्यवान दागिने पैसे महत्वाचे कागद पत्रे घराच्या उत्तर दिशेला ठेवावी उत्तर दिशा ही कुपेर देवाची दिशा आहे कुबेर देवता हे धनाचे देवता आहे
म्हणून या दिशेने धन आणि पैसे ठेवल्यास तुम्हाला धनाची कधीच कमतरता जाणवणार नाही त्या बरोबर उत्तर दिशेला कुबेर यंत्राची स्थापना करावी यामुळे तुमची धनाची आवक वाढत राहील