घड्याळाच्या मागे हे दोन शब्द लिहिताच भाग्य चमकेल अनेक मार्गानी पैसा येऊ लागेल

नमस्कार मंडळी

मित्रांनो भिंतीवरच्या घड्याळाची संबंधित एक विशेष उपाय आज आपण पाहणार आहोत त्यामुळे तुमच्या जीवनातील भरपूर समस्यांचा नाश होऊ शकतो मित्रांनो हा उपाय काय आहे ते आपण पाहणार आहे आपल्या घरातील जे घड्याळ आहे ते नियमित पाने स्वच्छ कराव तिथे धूळ जमा होऊन देऊ नये तसेच घड्याळातील वेळ ही बरोबर असावी अनेक जन घड्याळातली वेळ मागे किंवा पुढे ठेवत असतात

मित्रांनो एक वेळेस घड्याळातील वेळ ही पुढे असेल तर चालेल पण मागे चुकूनही ठेवू नका शक्यतो वेळेतच असावे त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे घरातील घड्याळ कधीही बंद नसावं अनेकदा बंद पडलेली घड्याळ वापरात नसलेली घड्याळ ही धूळ खात पडलेले असतात तर मित्रांनो तुम्हीही घड्याळ बंद ठेवत असाल वापरत नसाल तर ती त्वरित घरातून बाहेर काढा अशी घड्याळ घरात ठेवू नका

मग ते हातातल्या घड्याळ किंवा भिंतीवरचे घड्याळ असेल कोणत्याही प्रकारचे बंद घड्याळ आपल्या घरामध्ये ठेवू नका त्याचबरोबर घड्याळ हे कधीही फुटलेले नसावा मित्रांनो अनेक जण एकमेकांना भेटवस्तू म्हणून घड्याळ देतात तर घड्याळ हे कधीही कोणाला भेट म्हणून देऊ नका किंवा कोणाकडूनही भेट म्हणून ते घेऊन सुद्धा नका मित्रांनो जी व्यक्ती घड्याळ दुसऱ्याला भेट देते

त्या व्यक्तीच्या जीवनात शंभर टक्के समस्या सुरू होतं अनेक अडचणी येतात आणि जी व्यक्ती घड्याळ भेट म्हणून घेते त्या व्यक्तीचे ही नाते संबंध खराब होऊ लागतात त्यामुळे कधीही घड्याळ भेट म्हणून देऊ नका किंवा भेट म्हणून घेऊ नका आता पाहूया आजचा विशेष उपाय मित्रांनो आपण आपल्या घराच्या भिंतीवरील घड्याळ लावतो ते पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर असावा

दक्षिण दिशेच्या भिंतीवर घड्याळ लावून नये दक्षिण दिशेच्या भिंतीवर ही घड्याळ लावलं जातं पण ते एका विशिष्ट पद्धती चे असतं या दिशेला कोणता घड्याळावर हे सुद्धा आपण पाहणार आहोत उत्तर दिशेच्या भिंतीवर आपण कशा प्रकारचे घड्याळ लावावे आणि कोणता उपाय करायचा आहे मित्रांनो तुम्हाला नोकरीधंदा मध्ये जर यश नसेल तर नोकरीमध्ये सतत काही ना काही प्रॉब्लेम्स येत असतील

बढती मिळत नसेल किंवा घरात भरपूर पैसा येतोय पण खर्च मात्र दुप्पट होतोय इनकम एक पट आहे आणि खर्च दुप्पट आहे अशावेळी उत्तर दिशेच्या भिंतीवर पांढऱ्या रंगाचं काळ्या रंगाचं किंवा निळ्या रंगाचे घड्याळ लावा आता हे घड्याळ लावल्यानंतर आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा एक कोरा कागद घ्यायचा आहे लक्षात ठेवा कागद पूर्णपणे कोरा घ्यायचा आहे

त्यावर रेषा सुद्धा नसतील असा कोरा कागद पांढऱ्या रंगाचा घ्यायचा आहे आता या कागदावर आपल्याला निळ्या रंगाच्या पेनाने एक वर्तुळ काढायचा आहे वर्तुळ काढून झाल्यानंतर त्यामध्ये त्याच पेनाने आपल्या मनात जी काही इच्छा आहे धन संबंधित आहे नोकरी संबंधित आहे तर ते लिहायचे आहे मित्रांनो ही समस्या अशाप्रकारे लिहायची आहे की तुम्हाला जर पैसा हवा आहे तर तुम्ही वर्तमान काळातील इच्छा आहे

की माझ्याकडे भरपूर पैसा आहे मला नोकरीमध्ये बढती मिळाली आहे माझा व्यापार धंदा खूप चांगलं चालू आहे त्यामध्ये मला खूप फायदा होतोय अशा प्रकारची वाक्य आपल्याला लिहायचे आहे म्हणजे तुमच्या ज्या समस्या आहे त्याचे निवारण झालेला आहे तुमच्या इच्छा आहे ते सर्व तुम्हाला मिळत आहे अशा प्रकारची सकारात्मक वाक्य आपल्याला लिहायची आहे

आता हे झाल्यानंतर तो कागद उत्तर दिशेच्या भिंतीवर चिटकवायचे आहे ती वाक्ये आपल्याला बाहेरच्या बाजूला दिसतील अशाप्रकारे तो कागद चिटकवायचे आहे आणि त्या कागदावरच आपल्या घरातील घड्याळ आहे ते लावायचा आहे मित्रांनो हा जो उपाय आहे तो दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता आणि जेव्हा ती इच्छा पूर्ण होईल तेव्हाच हा कागद काढायचा आहे

आणि वाहत्या पाण्यामध्ये तो कागद सोडायचा आहे आणि त्यानंतर तुमची दुसरी एखादी इच्छा असेल तर पुन्हा एकदा एखाद्या कोऱ्या कागदावर याच पद्धतीने तो कागद तुम्ही घड्याळाच्या मागे लावू शकता त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला राजनीति मध्ये आवड आहे पण तू मला तिथे यश मिळत नसेल किंवा एखादी लीडरशिप करायची असेल

त्यामध्ये ही यश मिळत नसेल किंवा तुमचा शत्रू तुम्हाला विनाकारण त्रास देत असतील तर मित्रांनो अशा वेळी आपल्या घरातील पूर्व दिशेला चौकोनी आकाराचं घड्याळ लावायचा आहे आणि या झाडाच्या मागे देखील आधी सांगितल्याप्रमाणे कोरा कागद घ्यायचा आहे आणि त्यानंतर निळ्या रंगाच्या पेनाने त्यावर एक वर्तुळ काढायचे आहे आणि त्या वर्तुळाच्या आत तुमची इच्छा आहे ती लिहायची आहे

या मध्ये सुद्धा आपल्याला वर्तमान काळामध्ये ही इच्छा लिहायची आहे की मला राजनीतीमध्ये खूप यश मिळाले माझे सर्व शत्रू माझे मित्र बनलेले आहेत अशा प्रकारची सकारात्मक वाक्य लिहायची आहे आता पूर्व दिशेच्या भिंतीवर हा कागद चिटकवून त्यावरती घड्याळ लावायचा आहे त्यानंतर मित्रांनो जर नातेसंबंधांमध्ये दुरावा आला असेल पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होत

असतील किंवा घरातील जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये प्रेम नसेल तर अशा वेळी घरातील पश्चिम दिशेच्या भिंतीवर आपल्याला हे घड्याळ लावायचा आहे या ठिकाणी आपल्याला गोल आकाराचा घड्याळ घ्यायचा आहे आता एका कोर्‍या कागदावरती निळ्या रंगाच्या पेनाने फोटो काढायचा आहे आणि आपल्या घरातील जे सदस्य आहेत ते एकमेकांसोबत खूप प्रेमाने वागत आहेत

पती-पत्नी मधील संबंध खूप चांगले आहेत एकमेकांसोबत खूप प्रेमाने वागत आहेत अशा प्रकारची वाक्य लिहायचे आहेत आणि हा कागद पश्चिम दिशेच्या भिंतीवर लावायचा आहे आणि त्यावरती हे गोल आकाराचा घड्याळ लावायची आहे आता शेवटी पाहुया की दक्षिण दिशेच्या भिंतीवर कोणत्या प्रकारचे घड्याळ लावा आणि कोणत्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मित्रांनो पश्चिम दिशेला एका प्रकारची घड्याळे लावू शकतो

ते म्हणजे पेंडुलम घड्याळ लंब लंबक हस्त असते घड्याळ आपण दक्षिण दिशेला लावू शकतो आणि या दिशेला तुम्हीच लिहू शकता जर तुम्हाला समाजात खूप प्रकारचा माणसं मिळवायचा आहे प्रतिष्ठा आहे तर अशावेळी अशा वेळी मला समाजामध्ये खुप मान मिळतोय माज खूप नाव आहे असा प्रकारची वाक्य तुम्हाला लिहायची तर हे वाक्य ही इच्छा तुम्ही या कागदार लिहू शकता

मित्रानो तुम्ही कोणत्याही दिशेला घड्याळ आणि त्याच्या माघे कागद लावाल तर तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर हा कागद काढून टाकायचा आहे आणि वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचा आहे आणि त्यानंतर तुमची दुसरी एखादी इच्छा असेल तर पुन्हा एक नवीन कागद घेऊन त्यावर मागच्या प्रमाणेच एक इच्छा लिहायची आहे आणि तो कागद भिंतीवर चिटकवून आणि त्यावर घड्याळ लावायचं आहे

तर मित्रानो वस्तूशास्त्रातील अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही नक्की करून पहा तुम्ही जर हा उपाय पूर्ण विश्वसाने केला तर तुम्हाला त्याचा लाभ 100 % मिळेल

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *