नमस्कार मंडळी ,
ज्योतिषानुसार फेब्रुवारी २०२२ मध्ये बनत असलेली ग्रह दशा विशेष महत्त्वपूर्ण मानली जात आहे कारण या महिन्यात एकूण चार ग्रह मार्गी होणार आहेत एकाच महिन्यात चार ग्रहाचे मार्गी होणे ज्योतिषानुसार अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात असून ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या या स्थितीचा शुभ-अशुभ प्रभाव संपूर्ण १२ राशीवर पडणार आहे.
या काळात महिन्याच्या सुरुवातीला शुक्राचे राशी परिवर्तन होणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शुक्र तुळ राशीतून निघून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर प्लूटो मार्गी होणार असून त्यापाठोपाठ बुध, शनि आणि गुरू हे महत्त्वपूर्ण ग्रह मार्गी होणार आहेत.ग्रहांचे हे होणारे बदल या काही खास राशीसाठी नकारात्मक ठरणार असले तरी या ६ राशीवर मात्र याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल या ६ राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत.
कारण शुक्र आणि शनी हे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार असून गुरूचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे या काळात आपल्या जीवनात आनंदाचे दिवस यायला वेळ लागणार नाही शुक्राच्या कृपेने आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत तर गुरू आणि शनी शुक्र हे जेव्हा शुभ फळ देतात तेव्हा नशिबाची दार उघडण्याची वेळ लागत नाही हा सहयोग आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे आता जीवनातील वाईट काळ संपनार असून आनंदाचे मधुर क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत
फेब्रुवारी महिना हा सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत कौंटोबीक जीवनात आनंददायी घडामोडी घडून येतील करियर आणि कार्यक्षेत्रात मना सारखे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत मागील काळात अपूर्ण राहिलेली आपली महत्त्वाची कामे या काळात पूर्ण होतील भविष्याविषयी आपण लावलेले नियोजन यशस्वीरित्या पार पडण्याचे संकेत आहेत आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा सुंदर प्रवास सुरू होणार असून प्रत्येक आघाड्यांवर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या ६ त्यांना राशी आणि कोणते लाभ प्राप्त होणार आहेत
१) मेष राशी – महिन्याच्या सुरुवातीला शुक्राचे राशी परिवर्तन मेष राशीसाठी मंगलदायी सिद्ध होणार आहे शुक्राच्या कृपेने भोगविलासिच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल या काळात शनि आणि गुरू आपल्याला शुभ फळ देणार असून उद्योग व्यापारातून धनलाभ होण्याचे संकेत आहेत वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे करिअरमध्ये खूप मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत नवीन कामाची सुरूवात लाभदायी ठरणार आहे
२) मिथुन राशी – मिथुन राशीवर ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बरसणार असून गुरू आणि शुक्र हे आपल्याला शुभफळ देणार आहेत फेब्रुवारी महिना आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे या काळात महत्त्वाची कामे मार्गी लागतील आपल्या योजना सफल होणार असून आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून जीवनात आनंद आणि सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे संसारी सुखाची प्राप्ती आपल्याला होईल
३)सिंह राशी – फेब्रुवारी महिन्यात बनत असलेली ग्रहांची स्थिती सिंह राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे शुक्राचे वृश्चिक राशीत होणारे राशी परिवर्तन आपला भाग्यदोय घडून आणू शकतो शनी आणि गुरूच्या मार्गी होण्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात दिसून येईल वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या दूर होणार आहेत उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून अनेक दिवसापासून अडलेली आपली कामे या काळात पूर्ण होणार आहेत प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील भौतिक सुख सुविधेंच्या साधनांची प्राप्ती आपल्यलाला होणार आहे
४)तुळ राशी – तुळ राशीसाठी फेब्रुवारी महिन्याची सुरुवात अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत हा काळ आपल्या जीवनातील सुंदर काळ ठरू शकतो शुक्र आणि गुरू हे आपल्या राशीसाठी शुभफळ देणार आहेत शुक्राचे राशी परिवर्तन आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे वैवाहिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे उद्योग व्यापारातुन धन लाभ होण्याचे संकेत आहेत जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील
५)वृश्चिक राशी – आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आपल्या राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे मनाला आनंदित करणारे अनेक घडामोडी या काळात घडून येतील उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत वैवाहिक जीवनात पती पत्नी मधील प्रेमात वाद दिसून येईल राजकीयदृष्ट्या हा काळ अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत राजकारणातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते आपल्या यश आणि कीर्ती मध्ये वाढ होणार आहे
६)मीन राशी – ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती मीन राशीसाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत गुरु,शुक्र आणि शनी हे आपल्या राशीसाठी शुभ फळ देणार आहेत मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत या काळात सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल व्यापारातून आर्थिक लाभ होणार आहे करियर मध्ये खूप मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे आर्थिक समस्या समाप्त होतील आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे कार्यक्षेत्रात एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते