नमस्कार मंडळी
आपल्या देशात लग्न हे दोन व्यक्ती मधील जन्मोजन्मीच नात मानलं जाते लग्न जे असे नात असते ज्यात मुलगा आणि मुलगी त्याच संपूर्ण आयुष्य एकत्र घालवतात केवळ मुलगा आणि मुलगीच नाही तर दोन कुटूंब त्याच्या लग्नामुळे एकत्र येतात अशा परिस्थितीत जर लग्न ठरलं असेल म्हणजेच नाते समंध तयार होण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या लाईफ पटणार बद्दल माहिती नसेल
तर लग्न करण्या पूर्वी नक्कीच त्याच्याबद्दल जाणून घ्यायला हवं पती पत्नी एकमेकांना हळू हळू जाणून घेण्यास किंवा जीवनाशी जुळून घेण्यास वेळ मिळतो परंतु काही महत्वाच्या गोष्टी आहे ज्या लग्ना पूर्वी जाणून घेतल्या पाहिजे जर तुम्हाला तुमच्या होणाऱ्या जोडीदारा बद्दल या गोष्टी आधीच माहिती असतील तर तुम्हाला लग्ना नंतर समस्या उधभावणार नाही
चला तर जाणून घेऊया कोणत्या आहे त्या पाच गोष्टी ज्या प्रत्येक मुलगा आणि मुलगी यांनी लग्ना अगोदर जोडीदारा बद्दल जाणून घेतल्याचं पाहिजे त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनाप्रमाणे लग्न होतय का मुलगा असो या मुलगी दोघांनी ही आपल्या लग्ना आधी भावी जोडीदारा हा प्रश्न नक्की विचारला पाहिजे लग्न त्याच्या इच्छेनुसार आणि आवडी नुसार होत आहे
का कोणत्याही दबावा खाली त्याने लग्न होकार तर दिला नाही ना बर्याचदा आपण बगतो आपण घरच्यांच्या दबावा खाली मुलगा किंवा मुलगी लग्नाला तयार होतात त्यांना तुम्ही आवडत नसाल कदाचित त्यांना अगोदरच कोणी आवडत असेल अस ही असू शकतो अशा परस्थिती या प्रश्नाने तुम्हा दोघांच भवितव्य सुरक्षित राहू शकत
त्यानंतर दुसरी गोष्ट आहे आवडी निवडी लग्ना आधी आयुष्याच्या जोडीदाराच्या आवडीनिवडी बद्दल थोडी माहिती घ्यायलाच हवी त्यामध्ये सुद्धा थोडे महत्वाचे मुद्दे आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शाकाहारी आहे की माऊसाहरी मद्यपान धमर्पण यापैकी काही करता का याशिवाय त्याच्या अवडी बद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घ्याव्या यावर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या स्वभावाची ही कल्पना येते
आणि लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात तुम्ही त्यांना अनोळखी समजणार नाही आणि यापैकी काही गोष्टी तुम्हाला अजिबात पटत नसतील तर तुम्ही तिथेच थांबू शकता त्यानंतर करियर लग्न हे भविष्याशी निघाडीत नात आहे त्यामुळे एकमेकांचे करियर नोकरबद्दल चर्चा करावी ते काय करतात हे तुम्हाला माहित असलंच पाहिजे त्याचा पगार किती आहे भविष्यात त्याच्या काय योजना आहे
याशीवाय मुलींनी खास करून जाणून घेणं महत्वाचं आहे की लग्ना नंतर त्याचा नोकरी बाबत मुलगा किंवा त्याच्या कुटूंबियांना काही अडचण तर नाही ना लग्ना नंतर दुसरीकडे स्थायिक होण्याचा त्याचा काही विचार आहे का मंडळी हे प्रश्न लग्न जमवताना खुप महत्वाचे असतात जे नेहमी दुर्लक्षित केले जातात आणि म्हणूनच प्रत्येक मुलगा किंवा मुलींनी एकमेकांच्या करियर बद्दल एकमेकांना विचारायलाच हवं
त्यानंतर ची गोष्ट आहे तुमच्याबद्दल ते काय विचार करतात लग्ना साठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांन बाबत सकारत्मक विचार कारण त्याला तुमच्या बद्दल काय वाटत ते तुम्ही त्याला विचारलं पाहिजे त्यामुळे तुम्ही त्याच्या मर्जीने आपल्याशी लग्न करतोय की नाही हे सुद्धा तुम्हाला कळेल त्यांना तुमच्याकडून काही अपेक्षा आहे हे सुद्धा विचारा त्यामुळे समोरच्याला कोणत्या प्रकारचे जीवनसाथी हवा आहे
हे सुद्धा कळेल मंडळी या नंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे कुटूंब नियोजन अतिशय आवश्यक असा हा प्रश्न आहे तुमच्या भावी आयुष्याच्या जोडीदाराला कुटूंब नियोजना विचारा लग्ना नंतर कुटूंब वाढवण्याचा विचार कधी करणार आहे तुम्हाला किती मुलांची अपेक्षा आहे मुला बद्दल त्यांचं काय मत आहे
हे प्रश्न तुमच्यासाठी उपयोगाचे ठरू शकतात मंडळी खरतर या मुद्याचा विचार जमवा जमवीच्या नाहीतर प्रेमविवाह मध्ये सुद्धा करायला हवा कारण प्रेम आंधळं असत अस आपल्याकडे म्हणतात त्यामुळे प्रेमात पडतात या गोष्टीचा विचार नक्की च केला जात नाही आणि म्हणूनच लग्न करण्याआधी एकमेकांना लग्न करण्याआधी हे प्रश्न विचारायलाच हवं