३२ दिवस या ‘६’ राशीच्या लोकांनी राहावं सांभाळून, खूप मोठे संकट येणार आहे.

नमस्कार मंडळी

३२ दिवस या सहा राशीच्या लोकांना राहावं लागणार आहे सांभाळून,खूप मोठे संकट येणार आहे. अस्त होत असलेला गुरू सहा राशी वर परिणाम करत आहे. २७ मार्च पर्यंत असणाऱ्या अस्त गुरूचा या राशींवर काय परिणाम होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी गुरु अस्त होणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार सर्वात जास्त शुभ ग्रह म्हणून ओळखला जाणारा देव गुरु बृहस्पतीचा अस्त होणार आहे. हे अशुभ मानला जात. अस्त गुरु च्या बारा राशींवर शुभ अशुभ परिणाम होत असतात. यावेळी अस्त होत असलेला गुरुवार सहा राशीवर खूप मोठा परिणाम करत आहे. २७ मार्च पर्यंत असणारे अस्त या राशींवर काय परिणाम होणार आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत.

सर्वप्रथम आपण ज्या राशीबद्दल जाणून घेणार आहोत ती रास आहे वृषभ राशि. वृषभ राशींच्या लोकांना करीता बृहस्पति चार अस्त कामात अडथळा आणारा आहे. वर्ग प्लेस मध्ये असंतोषाचे वातावरण असेल. सहकार्‍यांसोबत खटके उडतील. धैर्य ठेवून काम करा आपले ध्येय सोडू नका.

दुसरी रास आहे कर्क राशि. कर्क राशीच्या लोकांसाठी ब्रहस्पती चा अस्त होणें त्यांच्या करियर वर संकट आणू शकतं. मेहनतीचे फळ त्यांना मिळणार नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ही त्यांना संकट दिसणार आहे. यासाठी त्यांना खूप जपून राहावे लागेल.

तिसरी राशी आहे कन्या राशि कन्या राशीच्या व्यक्तींना करियरमध्ये संकटे जाणवतील. जॉब बदलावा लागू शकतो. आणि लगेच जॉब सुद्धा मिळणार नाही. व्यवसायात संकटे आडवे येतील. कोणतेही निर्णय तुम्ही विचार करून घ्या.

चौथी रास आहे धनु राशि धनु राशीच्या लोकांचा करियर मध्ये खूप मोठी संकटे आणि प्रॉब्लेम्स येऊ शकतात. जॉब मध्ये त्यांचा ट्रान्सफर दुसऱ्या ठिकाणी होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार करा. कोणतेही निर्णय तुम्ही शांतपणे घ्या.

पाचवी राशी आहे मकर राशि मकर राशीच्या कुटुंबावर संकट येऊ शकतं कौटुंबिक वाद-विवाद डोकं वर काढतील. ज्येष्ठ सोबत आपण आदमीने वागावं लागेल.

सहावी आणि शेवटची रास आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांना अपयशाला पचवावे लागेल खूप सारं मोठं संकट त्यांच्यावर येऊ शकतं. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *