Marathi Manus

Stay Up to Date With Us

सकाळी उठल्यावर या वस्तू गोष्टी दिसल्यास समजावं स्वामींचा शुभसंकेत आहे

नमस्कार मंडळी

सकाळी उठल्यावर वास्तू किंवा गोष्ट दिसल्यास स्वामींचा शुभ संकेत आहे असं समजावं. आपल्यासाठी दररोज ही सकाळ नवीन आनंद नवीन उत्साह नवीन चेतना नवीन स्वप्न घेऊन येते. आपण सकाळी उठल्यावर आपल्याला काहीतरी नवीन करण्याची आशा असते. असं म्हटलं जातं की दिवसाची सुरुवात चांगली झाली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो.

दिवसभराचा चांगल्या गोष्टी घडतात. कधी कधी नैसर्गिक काही अशा गोष्टी आपल्याला दिसतात की त्यात संपूर्ण दिवसाची निगडित असतात. आणि या गोष्टींचे दिसणे आपल्यासाठी शुभ मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ज्या शुभ गोष्टी तिच्या दिसताच क्षणी आपले पूर्ण दिवस आनंदमय जातो.

१ – भिंती वर सरपटणारा कोळी सकाळी सकाळी जागे झाल्यावर जर आपल्याला भिंतीवर कोळी दिसला तरी आपल्यासाठी बढतीचा संकेत आहे. सकाळच्या वेळी भिंतीवर कोळी दिसणे हे अत्यंत शुभ मानले गेले आहे.

२ – गाय आपल्या दारात सकाळच्या पारी जर गाईचे येंणे हे अत्यंत शुभ मानले गेल आहे. गाय आपल्या दारी येऊन ती हंबरत असल्यास ते शुभसंकेत आहे. त्याचा अर्थ असा आहे की देवी आपल्या दारी चालत आली आहे. अशावेळी त्या गाईची पूजा करा तिला खाण्यासाठी पोळी द्या.

३ – कानात काहीतरी सकाळ च्या वेळी स्वर बसल्यास सकाळी उठल्या उठल्या देवळातील घंटीचा आवाज ऐकू आल्यास ते फार शुभ मानले गेले आहे. याचा अर्थ असा की देवाची कृपा आपल्यावर अनंत आहे. व त्याचा शुभारंभ झाला आहे. आपल्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होण्याची वेळ येऊ पाहत आहे. आपल्याला कामानिमित्त घरातून बाहेर पडताना जर का आपल्या घरात पूजा करण्याचा आवाज आला. व जर आरती चा आवाज झाला. तर ते फार शुभसूचक आहे

४ – पक्षांचा आवाज सकाळी सकाळी आपण उठल्यावर आपल्या खिडकीत गॅलरीत किंवा गच्चीवर कबुतर पोपट किंवा चिमणी यासारख्या पक्षांचा चिवचिवाट तर हे शुभसंकेत आहे. याचा अर्थ असा नाही की आता आपले चांगले दिवस सुरू होऊ पाहत आहे. आपल्यावर देवाची कृपादृष्टी आहे. देवाचे दूध पक्षी बनवून आपल्यालाही शुभ संकेत द्यायला आले आहे. आपल्या घराच्या गॅलरीत किंवा गच्चीवर पक्ष्यांसाठी दाणे व पाण्याची सोय करावी.

५ – सकाळी शेण सोनं हिरवे गवत दिसल्यास शुभ संकेत आहे. या सर्व वस्तू आपल्याला निसर्गाशी बांधून ठेवतात. आणि आपल्याला दिवस चांगला जातो. या सर्व वस्तूंचे दिसणे आपल्यासाठी शुभसूचक आहे. खरं तर सकाळची ही वेळ खूपच शुभ आहे. सकाळी चार ते सहा ही वेळ ब्राह्मण मुहूर्ताची आहे. असे म्हटले जाते की देव पृथ्वीचे भ्रमण करत असतात. साप्ताहिक मध्ये या वेळेमध्ये गुरुचरित्राचे पारायण ठेवले जाते.

सकाळी चार ते सहा या वेळेमध्ये केलेला अभ्यास ही मुलांच्या लक्षात राहतो. असं म्हटलं जातं की या वेळेमध्ये खूप कमी लोक जागे असल्यामुळे देवाची जी ऊर्जा असते. ती थेट आपल्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे व्यक्त केलेले कोणतेही काम एकाग्रतेने होते. अशी एक म्हण आहे लवकर निजे लवकर उठे त्यासी धनसंपदा लाभे. तर हे आहे स्वामी चे संकेत

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.