नमस्कार मंडळी
तुम्ही लोकांना प्रभावित करू शकता की नाही लोक तुमच्याकडे आकर्षित झाले आहे की नाही हे कसे जाणून घ्यायचं याबद्दल तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला हातावरच्या चिन्हा कडे लक्ष देन गरजेचे आहे ज्या लोकांकडे ही चुंबकीय शक्ती असते त्यांच्या अंगठ्यावर धन्या सारखी रचना असते असे म्हणतात
जर धान्याच्या आकाराचे चिन्ह अंगठा वरती असेल याचा अर्थ असा हा की तुमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक आहे लोकांवर तुमचा चांगला प्रभाव पडतो आहे जर तुमच्या हातामध्ये मस्तकरेषा जीवन रेषा आणि भाग्यरेषा यांच्यातील त्रिकोण आहे तर ती व्यक्ती कोणत्याही व्यवसायात असली तरी ती प्रसिद्ध होईल असे म्हटले जाते
जर तुमच्याकडे जीवन रेषेच्या आतील किंवा बाहेरील भागात त्रिकोण असतील तर ते हे दर शब्द किंवा याचा एक ठराविक टप्प्यात खरोखरच श्रीमंत असेल किंवा तेव्हा त्या काळात ही व्यक्ती प्रसिद्ध होईल जर तुमच्याकडे तर्जनी खाली तारा असेल तर हे दर्शवतो तुमचं प्रशासन कौशल्य उत्कृष्ट असणार आहे
हे महान नेत्याचे लक्षण आहे जर एखाद्या व्यक्तीकडे हे असेल तर जीवनात मोठा नेता होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही तुमच्या अनामिकेच्या खालच्या बाजूला सूर्याचा पर्वत म्हणतात जर तुमच्याकडे या भागात सहा किंवा आठ ओळी असलेला तारा असेल तर याचा अर्थ तुम्ही खूप प्रसिद्ध व्हाल हे स्टार्स सेलिब्रिटी या लोकांमध्ये दिसते
जर तुमच्याकडे चंद्राच्या पर्वतावर ती एक तारा असेल तर असे म्हटले जाते की अशा लोकांना अंतर्मनाचे ऐकल्यास फायदा होतो जर त्यांनी असे केले नाही तर ते अयशस्वी होतात जीवनातील प्रत्येक संधी ही त्यांच्यासाठी व्यर्थ ठरेल