रात्रीच्या वेळी कचरा बाहेर का टाकू नये

नमस्कार मंडळी

प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असते ते कारण समजून घेणाऱ्या मागे प्रत्येक कृतीचा तात्विक दृष्ट्या विचार करतो पण ज्यांना काही समजून उमजून न घेता कृती करायची सवय असते ते लोक छोट्या छोट्या कृतींना शास्त्रांचे लेबल चेक करून मोकळे होतात पण तसे करणे योग्य नाही पण आजपर्यंत आपल्याला पडले नाही एवढे विचार आजकालच्या पिढीला बालवयातच पडतात

त्यांना नुसतं शास्त्र असतं असं ते असे सांगून भागत नाही त्यांचं समाधान होईल असं उत्तर त्यांना द्यावे लागतात तर आपल्याला त्याची उकल करून सांगता यायला पाहिजे त्यासाठी आपण जाणून घेऊया काही सोप्या गोष्टींचा मति तारक रात्री केर कचरा बाहेर टाकू नये आपली आई आजी अगदी लहानपणापासून आपल्याला सांगत आले आहे रात्रीच्या वेळी कधीही घर झाडू नये आणि केअर कचरा घराबाहेर टाकू नये

पण या मागचं खरं कारण काय आहे तर मंडळी या मागचं खरं कारण आहे की मौल्यवान वस्तू कचऱ्यामध्ये जाण्याची शक्यता असते नजरचुकीने एखादी मौल्यवान वस्तू दिवसभरात खाली पडली असेल जसे लहान मुलाच्या कानातले असेल अंगठी असेल अशी कुठलीही वस्तू खाली पडली असेल ती सुद्धा नजरचुकीने रात्रीच्या वेळी केरा मध्ये जाण्याची शक्यता असते

म्हणून रात्री केर कधीही घरामधून बाहेर टाकू नये असे म्हटले जाते अशीच आणखीन एक गोष्ट उंबरठ्यावर तसेच उंच जागेवर बसून सिंकु नये कारण कलर दोन झोप जाण्याची आणि कडून मार लागण्याची शक्यता असते मंडळी अशाच काही अनेक मान्यता पाहू आणि त्यांचे शास्त्रीय मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा त्यातलीच आणखीन एक मान्यता म्हणजे मीठ कात चुना एकमेकांना हातावर देऊ नये

कारण त्यांच्या संपर्काचे रासायनिक दुष्परिणाम होऊ शकतात रात्री हिंग मीठ चुना उडीद विकत आणू नये कारण या गोष्टींचा वापर तांत्रिक लोक अंधश्रद्धा पसरवण्यासाठी करतात तुमच्या बाबतीत कोणाचाही गैरसमज होऊ शकतो म्हणून तसंच परगावी प्रस्थान करताना बांधा बांधी केल्यावरती सामानावर ती बसू नये तसं केल्यास आतील सामानाची मोड तोड तर होतेच

पण लहानांना मार लागण्याची सुद्धा शक्यता असते आणि त्यामुळे मोठ्यांची चिडचिड सुद्धा होते वेगवेगळ्या ठिकाणी जायचे असल्यास घरातील सगळ्यांनी एकाच वेळी बाहेर पडू नये कारण पूर्वी मोबाईलची सुविधा नव्हती काही निरोप घ्यायची असल्यास किंवा काही सामान विसरल्यास त्या संबंधित व्यक्तीला घरी परत ना अवघड होत असतं मंडळी आणखीन एक गोष्ट आहे

ती म्हणजे प्रत्येक घरात निरोप घेताना जातो ऐवजी येतो म्हणावे कारण त्यातून त्या स्थानात पुनर आगमन सूचित होतं मात्र अपवाद म्हणजे रुग्णालय कारागृह आणि स्मशान अशीच आणखीन एक गोष्ट म्हणजे जेवताना हातवारे करू नये मंडळी उत्तर अगदी सोपा आहे म्हणजे जेवताना आपल्या पोटाला लागलेली शीतल दुसऱ्याच्या अंगावर किंवा चाटत उडू शकतात

म्हणून या आहेच काही मान्यता ज्यांचे शास्त्रीय कारण शोधण्याचा प्रयत्न आपण केला

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *