नमस्कार मंडळी
मित्रानो १७ मार्च गुरुवार चा दिवस या दिवशी होलिका दहन केलं जाईल होलिका दहन म्हणजे होळी पटवणे होळीची अग्नी अगदी पवित्र मानली जाते आणि या अग्नी मध्ये तमाम प्रकारच्या नाकारत्मक गोष्टी जाळून खाक होतात मित्रानो होळी प्रजोलित केल्यानंतर आपण जी राख खाली शिलखं राहील
ही थोडी राख आपल्या घरात नक्की घेऊन या ही राख अत्यंत पवित्र मानली जाते ज्या घरामध्ये ही राख असेल त्या घरावर कोणी कोणत्याही प्रकाची जादू टोना तोटका किंवा एखादी बाधा उत्पन्न करू शकत नाही तमाम प्रकारच्या शत्रू पासून अशा घराचं आणि घराच्या लोकांचं रक्षण होत
मित्रानो या वर्षी होलिका धनाचा शुभ मुहूर्त रात्री ९ वाजून २० मिनिटांपासून रात्री १० वाजून ३१ मिनिटांपरेत आहे या सवातासाच्या कालावधीत सह परिवार होलिका दहन नक्की करावं होळीला मोसमी फळे अक्षदा पुष्प आणि एक तुपाचा दिवा नक्की लावावा तसेच आपण नऊ गवऱ्या नऊ ग्रहांच्या नवे सुद्धा या होळी मध्ये समर्पित करावी
काही लाकडे टाकावी मित्रानो या होळीला जलप्रदक्षणी ना नक्की घाला जेव्ह आपण ही राख घरी घेऊन येत आहात तेव्हा ही राख घरी आणल्यानंतर या राखेचा थोडा थोडासा टिळक घरच्या परेकाच्या मस्तकी आपण नक्की लावा या राखेला भस्म असे म्हंटले जाते आणि जेव्हा आपण घरामध्ये प्रत्येकाच्या मस्तकी म्हणजेच कपाळाला थोडी थोडी टिळक म्हणून लावतो
तेव्हा लोकांचं रोगापासून आजारापासून रक्षण होत कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती असेल कोणी काही केलेलं असेल नजर दोष असेल या सर्वा पासून घराचा बचाव होतो मित्रानो तुमच्या घरात एखादी रोगी किंवा आजारी व्यक्ती आहे अशक्त व्यक्ती आहे तर अशा आजारी अशक्त व्यक्तीला आपण थोड्याशा पाण्यात अगदी वाटीभर पाण्यामध्ये चिमूटभर भस्म टाकून
म्हणजे ही होळीची राख टाकून हे पाणी त्या व्यक्तीला प्यायला देऊ शकता किंवा तुम्हाला तास करण्याची इच्छा नसेल तर थोडस भस्म पुडी मध्ये बांधून ही पुडी त्या आजारी व्यक्तीच्या बेड खाली किंवा गादीखली ठेऊन द्या त्यामुळे शुद्ध आजार रोग दूर होऊ शकतात जर आजार खूप मोठा असेल तर आपण हा भस्म टाकून होळीची ही राख टाकून संपूर्ण शरीरावर ती रगडु शकता
त्यांनी सुद्धा हे रोग बऱ्याच औशी कमी होत मित्रानो आपल्या संपूर्ण शरीराची शुद्धी करण्यासाठी आपलं थोडस भस्म जिभेवर ठेव्हव्हे आणि ते ग्रहण करावे अगदी वाटीभर पाण्यामध्ये भस्म टाकून हे पाणी जरी पिल त्याने शुद्ध शरीराची शुद्धी होते मित्रानो या होळी मध्ये जेव्ह होळी प्रजोलित होईल तेव्हा आपण एक अखंड नारळ त्या आगीमध्ये अर्पण करा
आणि आणि जेव्ह तो अर्धवट जळेल्या अवस्थेत आपल्या घरी घेऊन या आणि संपूर्ण घरामध्ये हा नारळ फिरवा त्यामुळे कोणी काही केलं असेल कोणाची काही बाधा असेल नाकारत्मक शक्ती असेल ज्यामुळे घरामध्ये गरिबी आहे दारिद्य्र आहे घरातील लोक एकमेकांशी भांडतात या सर्व प्रकारच्या बाधा दूर होतात
संपूर्ण घरात फिरवल्या नंतर हा नारळ आपल्या किचन वरती काही वेळ ठेवहायचा आहे त्यानंतर तो नारळ बाहेर ठेऊन द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या नारळ फोडून खा घरातील प्रत्येक सदस्याला ह्या नारळाचे खोबर खायला घाला मित्रानो हा अत्यंत प्रभाव शाली उपाय आहे
सर्व प्रकारची नाकारत्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी मित्रांनी जी होळीची घरी आली आहे ती राख एकाद्या लाल रंगाच्या कपड्या मध्ये बांधून जेव्हा ती राख शांत होईल थंड होईल ठेव्हा एकाद्या लाल रंगाचा कपड्यात बांधून आपल्या घराच्या मुख्य दरवाच्या चौकटीवर टांगून ठेव्हा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नाकारत्मक शक्ती त्याने प्रवेश करणार नाही
कोणी काही करणार असेल तर ते आपल्या दरवाजातूनच बाहेर निघून जाते अत्यंत प्रभाव शाली हा उपाय आहे थोडीशी राख अजून एक लाल रंगाचा कपड्यात बांधून आपल्या गळ्यात तिजोरीत कीव जेथे तुम्ही पैसे ठेव्हाता त्या ठिकाणी तुम्ही ठेऊ शकता या मुळे जर आपल्या लक्ष्मी ला कोणी बांधले आहे लक्ष्मी काही केल्याने येत नाही
लक्ष्मी मध्ये वृद्धी होत नाही या सर्व धन समस्या होळीच्या राखेने दूर होतात मित्रानो एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या घराच्या जो प्रवेश द्वार आहे ते आपल्या घरात जे मुख्य दरवाजा आहे त्या उबरट्या वरती दोन्ही बाजूला थोडीशी राख दोन्ही बाजूला टाकून ती शिंपडा घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सुद्धा शिंपडा याने सुद्धा आपल्या घराचं शुद्धीकरण अगदी शंभर टक्के होत
मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला हे पाणी शिपडल्याने कोणत्याही प्रकारच्या शत्रू पासून कोणत्याही प्रकारच्या बाधेपासू रक्षण होत हा उपाय आपल्या ऑफिस साठी आपल्या दुकणासाठी सुद्धा आशा प्रकारे करू शकता मित्रानो होळीच्या राखेचे हे उपाय आपणास कसे वाटले नक्की कळवा