नमस्कार मंडळी
१७ मार्च २०२२ ला गुरुवारी होलिका दहन होणार असून दुसऱ्या दिवशी १८ मार्चला धुळवड साजरी करण्यात येणार आहे होळी हा सन आयुष्यातील संकट लग्न विषयक समस्या पैशाची चणचण नोकरी व्यावसायतील अडचणी रोगराई इत्यादी प्रकारच्या सगळ्या समस्याच दहन करण्याचा आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा सन आहे
यासाठी होलिका दहनाच्या दर्शन घ्यावे आणि मनातील वाईट विचारनच सुध्दा दहन करावं त्याच बरोबर जोतिषत्रानुसार होलिका दाहनाच्या दिवशी काही खास उपाय केल्यास जीवनातील संकट दूर होऊ शकतीत तसच अडचणी आणि संकटाची तीव्रता देखील कमी होऊ शकते कोणते आहे ते उपाय चला जाणून घेऊया
मेष राशी होळीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी काळी मिरी आणि बेलाची पण लाल कपड्यात बांधून देवघरात ठेव्हावी तसेच घरात गुलाबाचं रोप लावावे यामुळे त्याच्या जीवनातील सर्व सर्व समस्या निघून जातील वृषभ राशीच्या लोकांनी छोटी वेलची आंब्याची पानं आणि भीमसेनी कापूर पांढरे कपड्यात बांधून देवघरात ठेवावा
घरामध्ये पांढरी फुलांची लागवड केल्याने त्यांना फायदा होईल होळीच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी चांदीचे दोन शिक्के अक्षदा हिरव्या कपड्यात बांधून देवघरात ठेवा सर्व अडचणी दूर होतील पांढऱ्या रंगाच्या कपड्यात शंख चंदन किंवा नारळ बांधून कर्क राशीच्या लोकांनी देवघरात ठेवावे काही दिवसातच बदल झालेला दिसून येईल
सिंह राशीच्या लोकांनी सुपारी तांब्याच्या पाच अंगठ्या लाल कुंकू केशरी कपड्यात बांधून देवघरात ठेवल्याने लाभ होईल कन्या राशि शंख सोन्याचे नाणे अक्षदा हळदी सह हिरव्या कपड्यात बांधून देवघरात गंगाजलाचा शेजारी ठेवल्यास त्यांना फायदा होईल तूळ राशीच्या लोकांनी कमळाच्या बिया कापूर आणि चांदीच्या सात अंगठ्या पांढऱ्या रंगाच्या कपड्यात बांधून देवघरात ठेवा
याशिवाय बागेमध्ये किंवा खिडकीतल्या कुंडीत शक्य असल्यास पांढरी फुले लावा प्रत्येक कामात यश मिळेल वृश्चिक राशीच्या लोकांनी बेलपत्र आणि बेलफळ तांबड्या रंगाच्या कपड्यात बांधून देव घरात ठेवावे धनु राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी पिंपळाचे लाकूड हळकुंडाच्या गाठी पिवळ्या अक्षदा पिवळ्या कपड्यात बांधून देवघरात ठेवाव्या
विष्णू ची कृपा होईल मकर राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी काळे तीळ काळे उडीद निळ्या रंगाच्या कपड्यात बांधून देवघरात ठेवावे सनी देवांच्या कृपेने सर्व कामे मार्गी लागतील कुंभ राशीच्या लोकांनी निळ्या कपड्यात नारळ बांधून ठेवावा त्यामुळे मनोकामना पूर्ण होतील तसेच पपईचे झाड लावल्यास फायदा होईल
मीन राशीच्या लोकांनी पिवळी मोहरी अक्षदा तपकिरी रंगाच्या कापडामध्ये बांधून देवघरात ठेवाव्या बाजूला गंगाजल ठेवावे नक्कीच त्यांना फायदा होईल मग मंडळी तुमच्या राशी प्रमाणे होळीच्या दिवशी हे उपाय करून बघा