नमस्कार मंडळी
मेष राशी ही राशी चक्रातली पहिली राशी आहे मेष राशीचा स्वामी ग्रह मंगल असून अग्नीतत्वाची क्षत्रिय वर्णाची ही रास आहे त्यामुळे ताडकदार पण नैतुव गुण लढाऊ पणा आणि स्वभावा मध्ये उग्रता ही थोडी जास्त प्रमाणात या राशी मध्ये असते ब्लडप्रेशर ऍसिडिटी रक्त दोष असण्याची शक्यता सुद्धा त्यामुळे या राशीच्या लोकांना वाढते
मित्रानो या राशीचे जे चिन्ह आहे ते म्हणजे मेंढा मेंढा जो असा प्राणी आहे जो डोक्याने लढतो त्याची सर्व ताकत त्याच्या डोक्याच्या मध्य भागामध्ये असते डोक्याने मारलेली एकच धडक समोरच्याला गार करून टाकते अगदी तसाच स्वभाव असतो या मेष राशीच्या मंडळींचा चला तर पाहूया मार्च महिना मेष राशीसाठी कसा जाणार आहे
मंडळी या महिन्यात मुलांवरील प्रेम तुमचं वाढेल तुम्ही त्याच्यासाठी काही खास करण्याचाही प्रयत्न करू शकता भावा बहिणीची एखाद्याची तबेत खराब होऊ शकते घरात सर्व काही शांत असेल पण कोणीतरी हे शांत वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न करेल महिन्याची सुरुवात सगळ्यासाठी चागली होणार आहे
पण महिन्याच्या शेवटी कोणाशी तरी वाद होईल अशा परिस्थितीत संयमाने काम केल्याने नाही तर परिस्थिती नियंत्रणात राहणार नाही वडील तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतील त्याच मार्ग दर्शन खुप उपयोगी पडेल तुम्हला व्यवसाय निमिर्ती प्रवास करावा लागेल ज्यामध्ये नवीन करार होतील
आर्थिक दृष्ट्या परिस्थिती चागली असेल पण तुम्हाला तुमच्या बचतीकडे लक्ष द्यावे लागेल तसेच बचत केलेल्या पैशातून काहीतरी खरेदी पण करावं लागेल अशा परिस्थितीत काही संकोच करू नका आणि एखादी चांगली गुंतवणूक नक्की करा भविष्यात ते शुभ राहील योग्य लाभ पण देईल महिन्याच्या शेवटी समजत तुमच्या बदल चुकीचा समाज निर्माण होईल
आणि जुने ग्राहक ही बिथरतील तुमच्या कामाच्या ठिकाणी सहकारी किंवा बॉस बरोबर होऊ शकतो नवीन नोकरीच्या शोधात असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल अशा परिस्थितीत नवीन नोकरी मिळेपर्यंत जुन्या नोकरीचा मात्र राजीनामा देऊ नका अन्यथा गोष्टी उलटू शकतात
जर तुम्ही कोचीन सेंटरमध्ये शिकत असाल तर वर्ग मित्रांसोबत काहीतरी नवीन करण्याचा विचार तुमच्या मनात येईल करिअर ची चिंता राहील आणि त्यासंदर्भात असा निर्णय घेतला जाऊ शकतो की तो भविष्यात हानीकारक ठरू शकतो त्यामुळे सावध राहा अशा परिस्थितीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा सल्ला नक्की घ्या
जर तुम्ही तुमच्या प्रियका पासून दूर असाल तर या महिन्यात त्याच्याशी भेटण्याची योजना बनवता येईल तसेच यामध्ये अनेक अडथळे येत असतात जे तुम्हाला पार करावे लागतील अशावेळी निराश होणे ऐवजी शहाणपणा वागलात तर परिस्थिती चांगली होईल लग्नाची वाट पाहणार्यांना मित्रांकडून लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो
कुटुंबातील सदस्यही या नात्यांमध्ये उत्सुक दिसतील विवाहितांना जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जावं लागेल तुमचा पार्टनरही तुमच्यासोबत आनंदी असेल मुळव्याधाची समस्या तुम्हाला असेल तर त्याचा त्रास जाणवू शकतो महिन्यात महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पोट दुखी राहू शकते
बाहेरून मागवलेल्या जेवण जास्त खातात असाल तर या महिन्यात घरचं जेवण करा आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा तुम्हाला व्यायामाची देखील गरज आहे महिन्याच्या मध्यात मनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते ईश्वराचे स्मरण करा तुम्ही आनंदी दिसलं पण तुमच्या मनात काहीतरी अस्वस्थ करत असेल
तर त्या बद्दल योग्य व्यक्तीकडून सल्ला घ्या मार्च महिना मेष राशीसाठी भाग्यशाली अंक आहे ८ त्यामुळे या महिन्यात ८ अंकाला प्राधान्य द्या मार्च महिन्यासाठी मेष राशीचा शुभ रंग असेल तपकिरी त्यामुळे तपकिरी रंग या महिन्यामध्ये प्राधान्य द्या मंडळी मग तुम्ही मेष राशीचे आहे का