नमस्कार मंडळी,
आपण कुठे बाहेर गेलो असलो की आपल्याला सर्वात आधी आपल्या घराची ओढ लागते घर ते घर असते आपल्या घरात जेवढे उचाही सुरक्षित आरामदायक वाटते तितके कुठेही वाटत नाही म्हणूनच एक छोटेसे का होईना पण प्रत्येकाला घर हे असावेच आपण मोठमोठी घरे बांधतो फ्लॅट घेतो परंतु जर काही करणस्थ त्या वस्तूदोष निर्माण झाला तर त्याच घरात नाकारत्मक ऊर्जा जणू लागते
घरात भांडण तंटे वाद विवाद होऊ लागतात वरच्या वर सतत कोणी ना कोणी आजारी पडते घरात पैशाला पैसे लागत नाही घरात अशांतता निर्माण होते मग आपल्याला वाटते सगळे काही ठीक असूनही घरात असे वातावरण का सगळे व्यवस्तीत चालत असताना असे का तर याचे खरे कारण म्हणजे तुमच्या घरातील वस्तूदोष म्हणून घराचे बांधकाम करताना दिशांचा विचार जरूर करावा
तसेच घरतील काही चुकीची मानी तुमच्या चुकीच्या सवई यामुळे देखील घरात वस्तूदोष निर्माण होऊ शकतो तुमच्या घरातही काही असे वास्तुदोष असतील तर काही छोटे छोटे उपाय करून तुम्ही त्या वस्तूदोषाचे निवारण करू शकता चला मग जाणून घेऊया घरातील वस्तूदोष निवारण्यासाठी तुम्ही कोणते उपाय आहे घरात रोज धूप लावावा
आणि त्यामध्ये हवन साहित्य कपूर शुद्ध तूप टाकून तुमच्या इष्ट देवतांचा मंत्र जपावा त्या हवणाचा धूर पूर्ण घरात फिरवावा यामुळे तुमच्या घरातील नाकारत्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारत्मक ऊर्जा निर्माण होतात घरात फरशी पुसताना फरशी पुसण्याचा पाण्यात मूठभर समुद्री मिठी टाकावे आणि त्या पाण्याने फारशी पुसावी या उपायांमुळे तुमच्या घरातील रोगराई पसरवणारे जीवजंतू नष्ट होतात
तसेच नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते घरच्या भिंतीवर सूंदर हिरवी गार आणि मनाला प्रसन्न वाटणारी चित्रे लावावी यामुळे घरातील प्रमुख सदस्यांना मानसिक शांतता मिळते घरातील जाळेजलमाती वेळच्या वेळी साफ करावे घरात जर जाळे लागले असेल तुम्ही जाळ्यात अडकाल म्हणजेच प्रत्येक कामात काहींना काही अडचणी येतात घरात जाळे असल्यास राहू ग्रहांचा त्रास होतो
तुमच्या समस्या वाढतात आणि घरात नाकारात्म ऊर्जा पसरते दरोरोज सकाळी उठल्यानंतर स्वच्छ होऊन गायत्री मंत्राचा जप करावा जर तुम्हला गायत्री मंत्राचा जप कारण शक्य नसेल तर मंत्राचे मशीन लावून गायत्री मंत्र लावावे आणि सतत घरात मंत्र चालू ठेवावे आणि हा आवाज सकाळी सकाळी पूर्ण घरात कोण्या कोपऱ्यात जाई इतपत असावा
त्याशिवाय कुटूंबातील सर्व सदस्यांनी संध्याकाळी एकत्र बसून गायत्री मंत्राची उपासना करावी घरतील देवघर हे घरत उत्तर पूर्व दिशेला असावे आणि तेथेच बसून ध्यान धारणा चिंतन नमन करावे जर ईशान्य दिशेला देवघर ठेवायला जमत नसेल तर जप पोथी वाचन इत्यादी करताना ईशान्य दिशेला करावे देवघरात कधी एकाच देवाच्या अधिक मुर्त्या किंवा फोटो लावू नये
यामुळे घरात भांडण तंटे आणि मत भेद होतात तसेच देवी देवतांचे मुख समोरा समोर येतील आशा प्रकारे देवी देवताची मानी करू नये देवी देवतांचे फोटो घराच्या कोपऱ्यात लावू नये यामुळे कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात अडकू शकतात देवी देवतांचे फोटो समोरा समोर असणे हे घरतील वस्तूदोष मानला जातो त्याशिवाय देवघरात नित्य नेमाने शुद्ध तुपाचा दिवा लावावा
आणि तीन वेळा शंख फुकवा यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक दूर होईल घरच्या कोणत्याही कोपऱ्यात ओलसर पणा राहणार नाही याची काळजी घ्यावी तसेच रात्री घरात संपूर्ण अंधार करून झोपू नये संध्याकाळच्या वेळी किमान पंधरा मिनिटं तरी घरातील प्रत्येक खोलीत बाहेर आत ग्यालरीत सगळीकडे लाईट लावून घर प्रकाशित करावे
घरतील विजेची उपकरणे टीव्ही कॉम्पुटर मुख्य उपकरणे हे सर्व आग्नेय दिशेला असावे यामुळे आर्थिक फायदा होतो जर तुमच्या घराचा दरवाजा पश्चिमेला उघडत असेल तर तो कुटूंबातील सदस्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो अशा वेळी दरवाजा वरती स्वेतार्थ गणपती बापा ठेवाव्हे तसेच घरतील मुख्य व्यक्तीने गळ्यात सात मुखी रुद्राक्षाची माळ घालावी
दरोरोज घरातील वडीलधाऱ्या आणि जेष्ठ व्यक्तीना नमस्कार करावा या मुळे त्याच्या आशिर्वादामुळे तुमची कार्य सहज होईल प्रेतेक कार्यात यश प्राप्त होते घरातील वस्तूदोषही दूर होतो देवघरातील पांढरा आणि फिकट पिवळा किंवा हलका निळा रंग द्यावा दरोरोज सकाळी एक तांब्या शुद्ध पाणी घेऊन त्यात चिमूटभर हळद मिसळावी
आणि ते पाणी विड्याच्या पाण्याने संपूर्ण घरात शिंपडावे घरात कचरा कधीही साठून ठेऊ नये घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे घरात तुटलेले फर्निचर रदी दांडा तुटलेले कप चिरा गेलेले फुटलेली भांडी तडा गेलेला आरसा बंद पडलेली विजेची उपकरणे इत्यादी काहीही ठेऊ नये यामुळे घरात ताण तणाव असतो तुटलेल्या चपला खराब झालेल्या स्वक्स तुटलेली छत्री इत्यादी वस्तू लवकरात लवकर घरा बाहेर काढाव्या
आशा वस्तू घरात ठेवल्यास घरात नाकारत्मक ऊर्जा वाढते आणि तुमच्या समस्या मध्ये वाढ होते देव घरात जी फुले पान भगवंताला अर्पण करतो ती दुसऱ्या दिवशी लगेच काढावी आणि नदीत विसर्जित करावी काही लोकांना सर्व एकत्रित जमा करून एकत्र टाकायची सवय असते परंतु यामुळे घरात नाकारत्मक ऊर्जा वाढते घरातील ईशान्य दिशा नेहमी स्वच्छ असावी
तिथे कधी घाण कचरा होऊन देऊ नये तसेच कोणतेही जड समान ईशान्य दिशेला ठेऊ नये तुमच्या घराची प्रगती व्हावी यासाठी घरच्या अंगणात दोन्ही बाजूना अशोकाची झाडे लावावी अडगळीच्या समान पश्चिम दिशेला तर जड वस्तू घरच्या दक्षिण दिशेला ठेवाव्या घरात बंद पडले घड्याळ कधीही ठेऊ नये एकतर ते लगेच दूरस्थ करावे किंवा टाकून द्यावे
तुमच्या घरातील घड्याळ नेहमी दोन पाच मिनिटे पुढे असावे माघे पडणारे घड्याळ तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण करते हे छोटे आणि साधे उपाय केल्याने तुमच्या घरातील वस्तू दोष मिटतील