Marathi Manus

Stay Up to Date With Us

कुंभ राशीत शनि-मंगळ युती, १७ मे पर्यंत ‘या’ राशींच्या अडचणी संकटे वाढणार आहे

नमस्कार मंडळी

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल होत असते . कधी उदय-अस्त होतो, तर कधी वक्री होतो. या बदलाचा परिणाम सर्वच राशींवर होत असतो . प्रत्येक ग्रहाचा राशी बदलाचा कालावधी ठरलेला असून .

चंद्र दर सव्वा दिवसांनी राशी बदल करत असतो . तर शनि अडीच वर्षानंतर राशी बदल करतो. त्यामुळे कमी अधिक कालावधीनंतर काही ग्रह एका राशीत एकत्र येत असतात . याला ग्रहांची युती संबोधलं जातं. कधी मित्र ग्रह एकत्र येतात, तर कधी शत्रू ग्रह एकत्र येतात.

याचा परिणाम राशींवर दिसून येत असतो . शनि ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला असून . या राशीत मंगळ ग्रह आधीपासूनच विराजमान आहेत. त्यामुळे दोन शत्रू ग्रह कुंभ राशीत १७ मे पर्यंत एकत्र असणार आहे. शनि-मंगळच्या या युतीला द्वंद्व योग बोललं जातं.

ज्योतिषशास्त्रानुसार हा अशुभ योग असून . त्यामुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम जाणवणार आहे.

कर्क राशी : या राशीच्या आठव्या घरात शनि-मंगळाचा योग तयार होत आहे. त्यामुळे या राशींवर अपघाताचा धोका आणणार आहे . आठवं स्थान वय, धोका आणि अपघाताचे घर असून . यासोबतच कामाच्या ठिकाणी कोणताही धोका पत्करणे टाळा आणि फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आठव्या घरात संयोग तयार होणे हे चांगले लक्षण नसून . यावेळी काही अनुचित प्रकार घडण्याची चिन्हे आहेत

कन्या राशी : या राशीच्या सहाव्या घरात शनि-मंगळ एकत्र येत आहेत. म्हणजे कर्ज, शत्रू, आरोग्य, व्यवसाय आणि मेहनत या स्थानात दोन ग्रह एकत्र विराजमान झाले असून . या काळात लोकांना त्यांच्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागेल, यासोबतच त्यांच्या खाण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. शनि आणि मंगळाच्या संयोगामुळे आरोग्य बिघडण्यासोबतच तुम्हाला उपचारांवर खर्च करावा लागू शकणार आहे

कुंभ राशी : शनि-मंगळाच्या या योगामुळे कुंभ राशीच्या लोकांना जास्त काळजी घ्यावी लागेल. या काळात नकारात्मक विचारांनी घेरले जाण्याची शक्यता असणार आहे . राग, चिडचिड, उद्धटपणा यांचा परिणाम स्वभावात दिसून येणार आहे . वैयक्तिक जीवनासह, तुम्हाला कामात सावधगिरी बाळगावी लागेल. या काळात जोडीदार आणि सहकाऱ्याशी वाद किंवा भांडण होण्याची शक्यता जास्त असणार आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.