माना अथवा न माना दिनांक १६ फेब्रुवारी पासून कुंभ राशीच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घडणार

नमस्कार मंडळी,

माना अथवा न माना दिनांक 16 फेब्रुवारी पासून पुढील ५ वर्ष कुंभ राशीच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घडणार , आता यशाचे शिखर गाठण्यासाठी वेळ लागणार नाही.आता प्रगतीला वेळ लागणार नाही.या कुंभ राशीच्या जीवनात भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. दिनांक १६ फेब्रुवारी रोजी असा काही शुभ संयोग बनत आहे

कि या संयोगाचा शुभ प्रभावाने कुंभ राशीचे भाग्य चमकणार आहे. या काळात तुमचे नशीब चमकण्यास सुरुवात होणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. चोहीकडून आनंदाचा वर्षाव तुमच्यावर होणार आहे. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची बनत असलेली स्तिथी तुमच्या राशीसाठी अतिशय शुभ फलदायी असणार आहे.

प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील.नशिबाला नवीन कलाटणी प्राप्त होणार आहे.आता नशीब नवीन कलाटणी घेणार आहे. उद्योग धंदयामध्ये भरघोस यश प्राप्त होणार आहे. हा संयोग तुमच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणू शकतो.सांसारिक सुखात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

कार्यक्षेत्राला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे.कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ विशेष लाभकारी ठरणार आहे.माघ शुक्ल पक्ष अश्लेषा नक्षत्र दिनांक १६ फेब्रुवारी रोज बुधवार माघ पौर्णिमा आहे.हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.माघ महिन्यातील पौर्णिमेला अतिशय शुभ फलदायी मानले जाते.

या वेळी पौर्णिमेला अतिशय शुभ संयोग बनत आहेत.मान्यता आहे कि या दिवशी देवता गण पृथ्वी वर येतात. या दिवशी दान धर्म ला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी भगवान सत्य नारायणाची पूजा करून प्रसादाचे वाटप करणे विशेष लाभकारी मानले जाते. पंचांगानुसार या दिवशी शुक्र आणि मंगळ अशी युती होणार

असून हा संयोग कुंभ राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. कुंभ राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. तुमच्या जीवनात आता आनंदाची बहार येण्यास वेळ लागणार नाही.मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या तुमच्या मनोकामना या काळात पूर्ण होणार आहे.या काळात भगवान सत्य नारायणाची कृपा तुमच्यावर बारसण्याचे संकेत आहेत.

नवीन उदयोग व्यापाराला चालना प्राप्त होणार आहे.नोकरीच्या कामामध्ये सुद्धा यश मिळण्याचे संकेत आहेत. भाऊ बंधकीमध्ये सुद्धा वाढ होणार असून सांसारिक सुखात वाढ होणार आहे.हा काळ तुमच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. तुमच्या सर्व मनोकामना आता पूर्ण होणार आहेत येणाऱ्या काळात तुमच्या मनाला आनंदित करणाऱ्या अनेक शुभ घटना घडणार आहेत.

भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. कोर्ट कचेरी मध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. नोकरी साठी तुम्ही करत असलेले प्रयन्त मार्गी लागणार असून यश मिळणार आहे. विवाहाचे योग जमून येतील. आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ होणार आहे.धन संपत्ती मध्ये वाढ दिसून येईल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *