नमस्कार मंडळी
अनेक उपाय करून पण आर्थिक विवंचना संपत नाही का घरात आलेला पैसे टिकत नाही का अशी परिस्थिती असेल तर हे तुमच्या साठीच आहे नक्की पहा
हिंदू नाववर्षाला सुरुवात झाली आहे गुडीपाडवा धूम धड्याक्यात साजरा करत नववर्षाच्या स्वागत उच्चाहात करण्यत आलं नववर्ष पहिला चैत्र महिना शुभ आणि पवित्र मानला जातो या महिन्यच प्रत्येक तिथीचा महत्व वेगळं आहे चैत्र प्रतीप्रदेपासून तर राम नवमी परेत चैत्र नवरात्र साजरा केला जातो
नववर्षाच्या सुरुवाती पासूनच सन उचव रतवैकल्या चालू होतं चैत्र शुद्ध पंचमीला श्री पंचमी म्हणजे श्री लक्ष्मी पंचमी च व्रत केलं जातं या दिवशी केलं जाणाऱ्या लक्ष्मी देवीच्या पूजनाला अनन्य साधारण महत्व सांगितलं आहे श्री पंचमी च महत्व मान्यता आणि व्रता चरण पूजनाचा पद्धत चला जाणून घेऊया
पण चैत्र शुक्ल पंचमीला साजरी केली जाणारी श्री पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमी यंदाच्या वर्षी बुधवारी 6 एप्रिल आलेली आहे लक्ष्मी मातेला धन वैभव सुख समृद्धी यांची देवता आणि विषाणू पिया मानला जातो या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन अतिशय महत्वाचे आहे या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन केल्यास आर्थिक अडचणी होण्यास मदत होते
धनलाभसह अनेक विद फायदे मिळू शकतात श्री पंचमीला लक्ष्मी देवी च विशेष पूजन कस करावं ते आता पाहूया सकाळी लवकर उठून अंघोळ करून लक्ष्मी देवीच्या पूजेला सुरुवात करावी आप आपल्या कुलधर्मा प्रमाणे कुलाचरानुसार शडोउपूचार करावे या वेळी धान्य गूळ कुलदेवीला अर्पण करावं
शक्य असल्यास या दिवशी श्री यंत्राची स्थापना करावी ते अतिशय शुभ मानले जाते तसेच लक्ष्मी देवीला कमळाचे फुल अर्पण करावे श्री सुखतांचे पठाण करावे श्री सुखतांचे पठन करणे शक्य नसल्यास श्रवण करावे लक्ष्मी मातेला सौभाग्याचे वस्तू अर्पण करावे लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे
पूजा झाल्यावरती खिरीचा नैवेद्य दाखवावा शक्य असेल तर कुमारिकांना खिरीचा नैवेद्य द्यावा संपूर्ण पूजा आटोपल्यानंतर यथाशक्ती लक्ष्मी मंत्राचा जप करावा श्री पंचमी किंवा लक्ष्मी पंचमीला दानाच विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं जातं या दिवशी गोमातेला अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे
या शिवाय यथाशक्ती दानधर्म ही कराव असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्या वरती सदैव रहाते अशी मान्यता आहे मग मंडळी तुम्हीसुद्धा माता लक्ष्मीची भक्त असाल नक्की हा उपाय करा