Marathi Manus

Stay Up to Date With Us

दिनांक २५ एप्रिल सोमवार कसा असणार आजचा दिवस

नमस्कार मंडळी

दिनांक २५ एप्रिल , आज चे राशिभविष्य, आज चैत्र कृष्ण पक्ष धनिष्ठा नक्षत्र दशमी तिथी दिनांक २५ एप्रिल रोजी सोमवार लागत असून . पंचांगानुसार राहू काळ सकाळी ५ वाजून १२ मिनिटांपासून ते ६ वाजून ५७ मिनिटापर्यंत असेल, चंद्र आज कुंभ राशीमध्ये संचार करणार आहेत. पंचांगानुसार प्रवास करण्यासाठी आजचा दिवस शुभ ठरणार आहे. चला तर जाणून घेऊयात संपूर्ण १२ राशीचे आजचे राशिभविष्य.

मेष राशी – आजचा दिवस तुमच्यासाठी मजेत जाणार आहे. मित्र अथवा परिवारातील लोक तुमची चांगली मदत करणार आहेत. परिवारासोबत वेळ घालवणार आहात मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. कार्यक्षेत्रात काही महत्वाचे निर्णय घेऊ शकतात.

वृषभ- मनाला आनंदित करणारी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होतील.प्रत्येक गोष्टीत यश मिळणार आहे . भरपूर कमाई होईल. पैसे मिळवण्यासाठी तुम्ही नवीन मार्ग वापरून पाहू शकता . तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले तर यश नक्की मिळणार आहे

मिथुन – मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे , सुख शांतीमध्ये वाढ होऊ शकते. मन शांत ठेवून बुद्धी आणि विवेकाने काम करण्याची आवश्यकता आहे वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होईल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळणार आहे . उत्पन्न वाढू शकते. पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता असणार आहे . व्यापाऱ्यांनाही फायदा होणार आहे

कर्क – आजचा दिवस तुमच्या साठी लाभकारी असणार आहे. आज मनाला सतावणारी चिंता आता दूर होणार आहे, सांसारिक सुखात वाढ दिसून येईल. अनेक दिवसांची मेहनत आता फळाला येणार आहे. करिअर मध्ये मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवनात प्रगतीच्या अनेक संधी चालून तुमच्या कडे होणार आहे. कार्यक्षेत्रात मोठी प्रगती घडून येणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढू शकते. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात. तुमच्या कमाईमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक स्तिथी समाधानकारक असेल

सिंह – नोकरीमध्ये सुख प्राप्त होणार आहे, तुमचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते, मनाला आनंदित करणाऱ्या अनेक शुभ घटना घडून येतील, व्यापारातून कमाईमध्ये वाढ होणार आहे, तुमच्या आत्मविश्वासात मोठया प्रमाणात वाढ होईल. संध्याकाळ नंतर मन थोडेसे उदास बनू शकते.

कन्या- दिवसाची सुरुवात मजेत जाणार आहे, जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होऊ शकतात. जुना आठवणींना उजाळा प्राप्त होणार आहे, कार्यक्षेत्रात प्रगतीच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पुढे पडणार आहे, तुमच्या कमाईमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक स्तिथी समाधानकारक असेल. या काळात केलेली आर्थिक गुंतवणूक लाभकारी ठरणार आहे. सांसारिक सुखात मोठी वाढ होणार आहे.

तूळ – मनाला प्रेरणा देणारी शुभ घटना घडू शकते, आज पासून नव्या कामांची सुरुवात करू शकता. व्यापाराच्या दृष्टीने दिवस शुभ ठरणार आहे, करिअरमध्ये प्रगती होणार आहे . पगार वाढणार आहे . इतर मार्गानेही धनलाभ होणार आहे .बचत करण्यातही तुम्ही यशस्वी असणार आहे . काही पैसे गुंतवणे चांगले असणार आहे हा काळ आनंद, समृद्धी आणि सन्मान देईल

वृश्चिक – तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होणार आहे, मनाला आनंदित करणारी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते . जीवनात जीवन जगण्याचे बळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. व्यापारी वर्गासाठी प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. नवीन लोकांच्या ओळखी होतील. त्यामुळे याचा लाभ तुम्हाला कार्यक्षेत्रात होऊ शकतो अचानक धन लाभाचे योग देखील जमून येतील. अनेक मार्गाने धन प्राप्ती होणार आहे. प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल असणार आहे.

धनु – मन आनंदाने भरून येणार आहे, दुपारच्या नंतर मन काहीसे उदास सुद्धा बनू शकते, हा काळ तुमच्यासाठी विशेष अनुकूल असणार आहे, जुन्या आठवणींना उजाळा प्राप्त होणार आहे, त्यामुळे थोडेसे भावनिक बनाल. एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीची मदत तुम्हाला प्राप्त होऊ शकते.

मकर- आवडत्या व्यक्तीचा सहवास तूम्हाला लाभू शकतो, पाहुण्याची वर्दळ वाढू शकते, सुरुवातीला मन काहीसे बेचेन वाटेल , तरी संध्याकाळ पर्यंत मन शांत होणार आहे, मन प्रसन्न बनणार आहे, मानसिक ताण तणावापासून दूर राहणे आवश्यक आहे, मानसिक ताण तणाव वाढू शकतो, प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे, भरपूर कमावतील पण खर्चही वाढणार आहे . बढती-वाढ मिळण्याची शक्यता असणार आहे . जीवनात आनंद वाढणार आहे . राहू-केतूचे संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठीही शुभ असणार आहे . त्यांचे उत्पन्न वाढेल

मीन – जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे, जीवनात नव्या उत्साहाने नवीन कामांची सुरुवात करणार आहात. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होईल, हा दिवस तुमच्या साठी उत्तम ठरण्याचे संकेत आहेत, स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होणार आहे. धन संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. जमीन खरेदीचे योग येऊ शकतात. तुमच्या बुद्धिमत्तेला एक साकारात्मकतेची जोड प्राप्त होणार आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.