या ५ राशीचा राग असतो भयंकर तुमची राशी आहे का यामध्ये एकदा बघाच

नमस्कार मंडळी ,

या पाच राशींचे लोक असतात जमधगिरी चे अवतार रागावर नियंत्रण मिळवणं हे सर्वात मोठी कला आहे ते विशेषता आजच्या घडीला जेव्हा संयमाचा ताबा सुटलेला आहे ज्याला त्याला आपलंच म्हण खर करण्याची घाई लागलेली असते छोट्या छोट्या गोष्टी वरून राग भांडण चिडचिड ही नित्याची बाब बनत चाली आहे.

भयंकर राग येणाऱ्या लोकांना जमधगिरीऋषींची उपमा दिली जाते अशातच बारा राशींपैकी पाच राशी आशा आहे की त्या अगदी जमधअग्निचा अवतार धारण कारतात त्यालाच आपण शिग्रकोपी असेही म्हणतो या लोकांना मानवी बॉम्ब म्हंटल तर वावघ ठरणार नाही त्यामुळे या पाच राशीपासन थोडं लांबच रहा मग पाहू ह्या राशी कोणत्या आहे

पहिली आहे वृषभ राशी फट म्हणता ब्रम्हहत्या असा त्यांचा स्वभाव असतो ते कोणाचंही एकूण घेत नाही आणि आपणच वादळ तोड फोडतात रागराग चिडचीड करून झालं की आपणच शांत होतात पण रागाची परिस्थिती हाताळण हे काम त्याच्या आणि इतरांच्या हाताबाहेरच असत म्हणून त्याच्या संपर्कात येणार्यांनी आपण होऊन माघार घेणं हेच शहाणपण ठरत

सिह राशी राशीच्या नावातच गुगुरण्याचा स्वभाव आहे रागाच्या भरात ते समोरच्याला फाडून खातील आपले शब्द माघे घेणं हे तर त्यांना माहीतच नाही चूक त्याची असली तरी ते आपलंच घोड पुढे दामटवतात रागाच्या भरात वाटेल ते बोलतात आपल्या पेक्षा वयाने कमी असलेल्या लोकांवर अधिकार गाजवतात

अनेकदा सूचक भाषा बोलतात त्यामुळे त्याची पोटातली गोष्ट नकळत होटावर येते वृश्चिक राशी या राशीचे लोक रागावतात खुप पण राग व्यक्त करत नाही आणि विसरत ही नाही तो राग आपल्या मनात दीर्घ काळ ठेवतात वेळ प्रसंगी समोरच्यावर वाचका काढतात त्यांना जे हवं आहे तेच ते प्राप्त करतात

काहीही चुकीच झालं की त्याचा राग आकाश पातळ एक करतो वरच्यावर जर राग व्यात करत नाही पण जेव्हा केव्हा व्यक्त करतात तेव्हा समोरच्याची दडकत राहत नाही रागाच्या भरात आपल्या प्रिय व्यक्तीचा पान उतारा कार्याला सुद्धा माघे हटत नाही धनु राशी ही राशी अग्नी तत्वाची राशी आहे रागाच्या भरात ते स्वता सोबत सगळ्याच विनाश करू शकतात पण त्याच्या बाबतीत एक गोष्ट चागली आहे

ती म्हणजे शांत झाल्यावर त्यांना आपल्या चुकीची जाणीव होते आणि ते आपली चूक मान्य सुद्धा करतात म्ह्णून त्याच्या संपर्कात जाताना रागाच्या क्षणी वाद विवाद टाळा आणि शांत झाल्यावर त्याची समजूत काढा मकर राशी या राशीचे लोक रागात सगळं काही जमून बसतात रागही त्याची सगळ्यात मोठी कमजोरी आहे

दुसऱ्यावर रागावल्यावर त्रास त्यांना स्वतःला जास्त होतो हे लोक त्यांना जे काम दिले आहे ते अतिशय जबाबदारीने करतात परंतु रागामुळे त्याच्यात नाकारात्म भावना जास्त असते ही नाकारात्म ऊर्जा काम करण्यात खर्च झाली की त्याचा सकारत्मक परिणाम होऊ शकतो आणि या राशीच्या लोकांना बोलून समजून सांगितले असता ते लवकर शांत होतात

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *