नमस्कार मंडळी,
२०२१ जवळ जवळ संपत आले आहे आता सर्वांना आतुरता लागली आहेते २०२० च्या तुलनेत २०२१ हे चांगले गेले परंतु २०२२ मध्ये प्रवेश करण्यापूर्वी २०२२ हे आपल्यासाठी कसे असेल कोणत्या राशीला हे वर्ष लाभदायी ठरेल व कोणत्या राशीला ही नुकसान दायी सिद्ध ठरणार आहे शनि देवाची ग्रहदशा बद्दल कोणत्या राशी वर भारी पडणार आहे व कोणत्या राशीला फायदा होणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत शनिदेव म्हटले की अनेकांना भीती वाटते
शनिदेवांना अनेकजण क्रूर ग्रह मानतात परंतु हे काही खरे नाही शनिदेव फक्त अशाच व्यक्तींना त्रास देतात ते वाईट कर्म करतात इतरांना छळतात त्रास देतात शनिदेवांना न्यायाचे देवता मानले गेले आहे जे वाईट वागतात त्यांना शनिदेव दंड देतात जे व्यक्ती चांगले असतात चांगले कर्म करतात अशा व्यक्तींवर शनिदेव कधीही क्रोधीत होत नाही उलट शनिदेवांचा आशीर्वाद अशा व्यक्तींवर असतो.
व्यक्तींचा चांगल्या-वाईट कर्मानुसार शनिदेव त्यांची चांगली वाईट फळे त्यांना प्रदान करीत असतात ग्रह बदलायचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पडतो. एकूण नऊ ग्रह आहे या सर्व नऊ ग्रहान पैकी सर्वात संत चालीचा ग्रह म्हणजे शनी शनिदेवांना एका राशीतून दुसर्या राशीत जाण्यासाठी अडीच वर्षाचा कालावधी लागतो ज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवांना रोग दुःख तंत्र लोभ आणि तुरुंगाचा कार्य ग्रह मानले जाते .
शनि देवाची ग्रहदशा १९ वर्ष टिकते मकर रास व कुंभ रास या दोन्ही राशींचा स्वामी ग्रह हा शनी आहे शनिदेव या दोन राशींचे स्वामी आहेत शनिदेव हे तूळ राशीचे उच्च तर मेष राशीत दुर्बळ आहेत असे मानले जाते की ज्या व्यक्तींवर शनिदेवाची कृदृष्टी ज्या व्यक्तींच्या जीवनावर पडते त्या व्यक्तींना जीवनामध्ये अनेक संकटांना समस्यांना दुःखना सामोरे जावे लागते कोणतेही काम व्यवस्थित न होणे कामात काहीना काही अडथळे येणे
सततचे आजारपण ही सर्व सनी देव आपल्यावर क्रोधित असल्याची लक्षण आहेत. शनि देवाची जर आपल्यावर कृपा असेल तर आपल्या जीवनामध्ये सर्व काही शुभ व चांगले होते शनिदेवांचा राशी बदल हा ज्योतिष शास्त्रात खूपच महत्त्वाचा मानला जातो अडीच वर्षानंतर शनिदेवांचा राशीबद्दल होतो आणि त्यावेळेस सर्वच राशींवर यांचा परिणाम होतो शनिदेव आणि राशि बद्दल केला की काही राशि धया तर काही राशीला साडेसाती लागते
मागच्या वेळी २४ जानेवारी २०२० ला शनिदेवांचा राशी बदल झाला होता २०२२ मध्ये २९ एप्रिल ला शनिदेव राशी बदल करणार आहे. २९ एप्रिल ला शनिदेव मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करतील परंतु पुन्हा काही काळ शनीदेव मागे फिरतील १२ जुलै २०२२ ला पुन्हा मकर राशीत प्रवेश करतील २९ एप्रिल २०२२ ज्यावेळी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करतील त्यावेळी धनु राशि येथील व्यक्तींना शनिदेवाचा अर्ध शतका पासून मुक्ती मिळेल
याचबरोबर मिथुन रास व तूळ रास यांच्यावर शनिदेवाचा ध्येयाचा प्रभाव नष्ट होईल. शनिदेवांचा राशी बदल यामुळे मीन राशीच्या व्यक्ती वर शनिदेवांचा अर्धशतकाचा पहिला टप्पा सुरू होईल आणि त्याच वेळी कर्क आणि वृश्चिक राशींच्या व्यक्तींवर शनि देवाची धुरा सुरू होईल. २०२२ साली मकर रास कुंभ रास आणि मीन रास या तीन राशींवर शनिदेवाचा अर्धशतकाचा तसेच कर्क आणि वृश्चिक या दोन राशींवर ध्येयाचा प्रभाव असेल
२०२२ सली मिथुन कर्क तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन या एकूण आठ राशींवर शनिदेवांचा प्रभाव पडणार आहे तर मेष वृषभ सिंह आणि कन्या राशि वरून शनिदेवाचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होणार आहे हे शनिदेवाच्या प्रकोपापासून पूर्णपणे मुक्त होतील. आता आपल्या लक्षात आले असेल २०२२ साली शनिदेवांचा कोणत्या कोणत्या राशी वरती परिणाम होणार आहे