Marathi Manus

Stay Up to Date With Us

श्रावण महिन्यात घरात ठेवा तुरटीचा एक खडा पैसा सुख दोन्ही मिळेल

नमस्कार मंडळी

सकाळी उठल्यावर ताजतवांन आणि उत्साही वाटतं मात्र काही वेळात हा उत्सव मावळतो आणि प्रचंड आळस येतो काहीही करावं असं वाटतं नाही.अंग मोडुन येतं.हा थकवा संपूर्ण दिवसभर अगदी तसाच राहतो.घराच्या बाहेर पडावं असं वाटतं नाही.

घराबाहेर पडल्यानंतर उत्साही वाटतं ताजतावांना वाटतं पण घरामध्ये येताच हा उत्साह पुन्हा एकदा मावळतो.जर तुमच्या ही बाबतीत असं वारंवार घडतं असेल तर आपल्या घराला नजरबाधा झाली आहे. कधी कधी एखाद्या व्यक्तीची नजर किंवा एका पेक्षा जास्त व्यक्तीची नजर तुमच्या घराला लागलेली असते.

अनेक वेळ लोकांना आपली प्रगती बघवत नाही.आपल हसणं आपलं सुख बघवत नाही.असे लोक आपल्याला शिव्या श्राप देतात.आपल्या बद्दल हे जे वाईट विचार असतात ते नंतर आपल्याला घातक ठरतात. एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला हाय लावली असेल त्यामुळे सुद्धा आपल्याला अश्या परिस्थितीला बऱ्याचदा सामोरे जावा लागतं.

या सर्व समस्यातून बाहेर पडण्यासाठी श्रावण महिना हा चातुर्मासातील पहिला महिना आहे. ज्या महिन्यात शिवशंभूंची उपासना केली जाते.अश्या या श्रावण महिना मध्ये एक छोटा हा उपाय आहे.तो उपाय प्रत्येकाने करण्यासारखा आहे. जर तुमच्या हातातून कोणतंही काम बिघडत असेल.कोणतही काम पुर्ण होत नसेल.सतत निराश होत असेल.

कितीही मेहनत करा कष्ट करा पैसा काही येत नाही. असे लोक सुद्धा पैसा येण्यासाठी आणि आलेला पैसा टिकून राहण्यासाठी हा उपाय करू शकतात. उपाय करण्यासाठी आपणास तुरटीच्या काही खडे हवें आहे. धार्मिक शास्त्रामध्ये तुरटीचे खूप उपाय सांगितले आहे. तुरटी मुळे आपल्या जवळ पास असणारी नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते.

तुरटी ही आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही स्वतःमध्ये सामावून घेते. आपल्या जीवनामध्ये जी काही नकारात्मकता निर्माण झाली आहे वेगवेगळ्या कारणांनी तिला शोषून घेण्याचा काम ही त्रुटी करत असते. म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरात ज्या ठिकाणी अंधार पडलेला असतो.

घरातील अंधारलेली जागा घरातील कोपरे या ठिकाणी आपण एक काचेच्या पात्र मध्ये हे पात्र तिथे नक्की ठेवा. जिथे अंधार पडतो. आपल्या घरातील असा एखादा कोपरा अशी एखादी जागा जिथे आपला वावर फार कमी आहे.आपण फार कमी वेळा तिथे जातो अश्या ठिकाणी सुध्दा ही तुरटी ठेवा. सोबतच आपल्या घरातील टॉयलेट असेल बाथरूम असेल अशा ठिकाणीही तुरटी ठेवा.

येत आहे काचेचे भांडण तिथे ठेवल्यानंतर पुन्हा त्याला स्पर्श करू नका. एकदा ठेवलेला तुरटीच्या भांड्याला स्पर्श करू नका. ठीक आहे नकारात्मकता त्रुटीने सोसलेली असते ती नकारात्मकता स्पर्श केल्याने नष्ट होऊन जाते. ही जी तुरटी आपण ठेवणार आहोत ती प्रत्येक महिन्याने बदलायचे आहे बदलताना आपण स्पर्श करायचा आहे

त्या भांड्याला ज्या भांड्यामध्ये आपण तुरटी ठेवली आहे त्याला टॉयलेट का बाथरूम मध्ये प्लस करून टाका किंवा घराबाहेर लांब कुठेतरी फेकून द्या. किंवा हाता पाण्यामध्ये सोडून द्या या त्रुटीला स्पर्श होता कामा नये. आणि त्याच जागी नवीन तुरटी ठेवायची आहे. तसेच महिन्यातून एकदा किंवा दोनदा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी नक्की फिरवा.

आणि या पाण्याने स्थान करा यामुळे सुद्धा शरीराची शुद्धी होते. आणि प्रकारची त्वचारोग सुद्धा यामुळे क्लीन होऊन जातात.जर तुमच्या घरात कोणाला वाईट स्वप्न पडतात.लहान मुलं दचकून उठतात.त्याच्या उशी खाली तुरटीची पूड एकापुढे मध्ये बांधून ठेवा. अत्यंत सोपा उपाय स्वप्नांपासून मुक्ती मिळते.सोबतच आपल्या घरातील प्रत्येक रुम मध्ये तुरटी चा खडा ठेवायचा आहे.

ज्या पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडण होतात. त्यांनी आपल्या बेड खाली जिथे तुम्ही झोपता त्या ठिकाणी या त्रुटीची पूड करून ठेवा. भांडण संपुष्टात येतात. आपल्या घरात मुख्य दरवाजासमोर असणारे पायपुसणी त्या पायपुसणीच्या खाली सुद्धा तुम्ही तुरटीची पूड करून ठेवा म्हणजे जेणेकरून आत मध्ये येणारी नकारात्मक शक्ती ही थांबून तिथेच नष्ट होईल.

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.