नमस्कार मंडळी,
जेव्हा दैवीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा रंक सुद्धा राजा बनू शकतो. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची स्तिथी आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद फार निराळे असतात. ते कधी राजाला रंक तर रंकाला राजा म्हणतात. जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनात कशाचीच कमी भासत नाही. ग्रह नक्षत्राची अनुकूलता मनुष्याच्या जीवनात खूप मोठे सकारात्मक परिवर्तन घडून आणत असते आणि त्यातच ईश्वरीय शक्तीची कृपा असेल तर मग वेळ लागत नाही आज मध्यरात्री पासून असाच काहीसा शुभ संयोग या राशींच्या जीवनात येणार
माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशीवर बारसण्यास सुरुवात होणार आहे. आता नशिबाची दारे उघडण्यास वेळ लागणार नाही. इथून पुढे येणार काळ जीवनाला सकारात्मक कलाटणी देणारा असणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता असल्यामुळे तुमच्या बुद्धिमत्तेला सकारात्मक विचारांची जोड प्राप्त होणार आहे. यामुळे या काळात तुमच्या स्वप्नांना नवी ध्येय प्राप्त होणार आहे.तुमच्या मनात असणारी ध्येय आता पूर्ण होणार आहे. नवीन ध्येय आणि नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामांची सुरुवात करणार आहात.
तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत.यामुळे हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने तुमच्या उत्साहात आणखीनच भर दिसून येईल.कौटुंबिक सुख तुम्हाला उत्तम लाभणार आहे. परिवारातून अनेक दिवसापासून चालू असणारे वाद मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. हित शत्रूंचा त्रास आता कमी होणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात.
आज मध्य रात्री नंतर कार्तिक कृष्ण पक्ष अश्लेषा नक्षत्र दिनांक २६ नोव्हेंबर रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. माता लक्ष्मी हि सुख सौभाग्य आणि बुद्धीची दाता आहे. सुख समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे कारक मानली जाते. जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनात कशाची म्हणून कमी राहत नाही. आज मध्य रात्रीपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या राशींच्या जीवनात येणार आहे.
आर्थिक समस्यांचा काळ आता समाप्त होणार आहे. धन प्राप्तीचे मार्ग आता मोकळे होणार आहे. धन लाभाच्या अनेक संधी चालून तुमच्या कडे येणार आहेत. उद्योग व्यापार आणि करिअर कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून जीवनात चालू असणारी पैशांची अडचण आता दूर होणार आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे-
मेष – या राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून येणारा काळ तुमच्या राशीसाठी सुखाचा काळ असणार आहे. तुमच्या जीवनात अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. नवीन सुरु केलेल्या उद्योग व्यवसायात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. काही नवीन संधी चालून तुमच्या कडे येणार आहेत.जीवनात जे काम तुम्ही हाती घ्याल त्यात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. हा काळ तुमच्या कमाई च्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणार आहे. अनेक दिवसापासून ज्या वस्तूंसाठी संघर्ष करत आहात त्या आता सहज उपलब्ध होतील.वैवाहिक जीवनाविषयी हा काळ शुभ ठरणार आहे. विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. करिअर विषयी तुम्ही पाहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत.
मिथुन – या राशीसाठी येणारा काळ शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार असून जीवनात चालू असणारी पैशांची अडचण आता दूर होणार आहेत. हाती पैसा खेळता राहणार आहे. उद्योग , व्यसनात भरभराट पाहावयास मिळेल. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत भाऊ बंधकीमध्ये होणारे वाद आता मिटणार असून नात्यांमध्ये गोडवा येणार आहे. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक समस्या आता सुटणार आहेत. सासरच्या मडंळींकडून एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. या काळात एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता.
कर्क – या राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. तुमच्या जीवनातील दरिद्रीच दिवस आता संप होणार आहेत. धन संपत्ती मध्ये वाढ दिसून येईल , या काळात पैसा कमावण्याचे अनेक साधने उपलब्ध होतील.करिअर मध्ये प्रगतीचे नवीन संकेत प्राप्त होत आहेत. घर परिवारात सुख समृद्धीची बहार येणार आहेत.
कन्या – या राशीवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद बरसणार आहे मागील अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या कौटुंबिक समस्या आता समाप्त होणार आहेत.त्यामुळे मानसिक उन्नती आणि प्रगती घडून येणार आहेत. हा काळ तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. तुम्हाला भाग्य चांगली साथ देणार आहे. त्यामुळे प्रगतीला वेळ लागणार नाही. जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे जास्त यश प्राप्त होईल.आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही. नोकरीच्या क्षेत्रात तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मान सन्मान आणि यश कीर्तीमध्ये वाढ होईल.
तूळ – या राशीवर ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बरसणार असून मागील काळात झालेले आर्थिक नुकसान येणाऱ्या काळात भरून निघणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार असून पैशांची चिंता आता दूर होणार आहे. आर्थिक अडचण आता दूर होणार आहे. या काळात ऐश्वर्यात वाढ होणार आहे. सुखाचे सुंदर दिवस अनुभवण्यात मिळतील. सामाजिक क्षेत्रात आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांची चांगली मदत प्राप्त होणार आहे. ज्या कामांना हाथ लावाल त्यात यश प्राप्त होणार आहे. मागील अनेक काळापासून तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील.या काळात मानसिक ताण तणावापासून दूर राहणार आहात.
धनु – माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्यांचा आता अंत होणार आहे. मागील अनेक दिवसापासून मनात असणारी चिंता आता दूर होणार आहे. भय भीतीचे दडपण दूर होईल.तुमच्या आत्मविश्वासात वाढ दिसून येईल या काळात तुमच्या जीवनात अनेक शुभ कार्याची सुरुवात सुद्धा होऊ शकते. माता लक्ष्मीवर असणारी श्रद्धा आणि भक्ती फळाला येणार असून मागील काळात तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता तुम्हाला प्राप्त होणार आहे. आता जीवनात सकारात्मक काळाची सुरुवात होण्यास वेळ लागणार नाही. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक असेल नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.
मकर- जीवनात चालू असणारी पैशांची अडचण माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने समाप्त होणार आहे. हाती पैसा खेळता राहील. करिअर विषयी तुम्ही पाहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. जीवनाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार आहे. जे काम हाती घ्याल त्यात यश प्राप्त करून दाखवणार आहात माता लक्ष्मीच्या कृपेने कौटुंबिक जीवनात वैभवाचे दिवस येतील.या काळात समाजात मन सन्मानाची प्राप्ती होणार आहे.
मीन – माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. मनासारखा जोडीदार मिळण्याचे योग आहेत. मागील काळात झालेले नुकसान येणाऱ्या काळात भरून निघेल.आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल.आर्थिक प्राप्तीचे अनेक साधने उपलब्ध होतील.वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस तुमच्या वाटेला येणार आहेत.