नमस्कार मंडळी,
तुमचे काम १००% होईल मग पैशाचे असुद्या किंवा घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढायचे असुद्या किंवा तुमच्या घरातील ईडा पीडा कटकट साडेसाती बाहेर काढायचे असुद्या तुम्ही सर्व कामे पूर्ण होतील तुम्हाला फक्त एकाच काम करायचे आहे तुम्हाला गपचूप एक रुपयाचे नाणे ह्या ठिकाणी फेकायचे आहे.
कोणतेही कार्य जर पूर्ण होत नसेल , एखाद्या विशिष्ट कामामध्ये जर तुम्हाला सारखे अडथळे येत असतील तर ते काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नडलेली अडलेली कामे पूर्ण करण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत. यामधून एक जरी उपाय केला तरी तुमचे काम १००% पूर्ण होऊ शकते. ते पण कोणताही अडथळा न येता तुमचे काम पूर्ण होईल.या उपायाने तुमच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील.त्या कामात तुम्हाला सफलता मिळेल.येणाऱ्या अडचणी निघून जातील , कार्य कोणतेही विघ्न न येत पूर्ण होईल.
चला तर जाणून घेऊयात कोणते आहेत ते उपाय आणि ते करायचे कसे त्याचा विधी सुद्धा –
जेव्हा कधी कामासाठी बाहेर पडत असता , तेव्हा घरातून बाहेर निघताना एक नाणे जवळ ठेवावे , जर तुम्हाला कधी रस्त्यामध्ये गरीब दिसला किंवा गरजू दिसला तर अशा व्यक्तीला निस्वार्थ भावनेने हे नाणे द्यायचे आहे. हे नाणे देताना उजव्या हाताने द्या. हा एक छोटासा उपाय तुमच्या कामात येणाऱ्या अडचणी , बाधा नक्की दूर करतो. खूप लोकांना असे प्रश्न पडतो कि हा एक छोटासा उपाय करून तुमच्या कामातील अडचणी कशा कमी होतील , गरिबाला नाणे दान केल्याने त्या व्यक्तीकडून मिळणार आशीर्वाद खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि त्याच्याच साहाय्याने कामे खूप सोपी होतात. श्रीमंत लोकांना या आशीर्वादाची ताकत कधीच समझणार नाही,
उपाय दुसरा – तुम्ही कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर पडताना घरातून कोणता पाय बाहेर ठेवावा , अनेक जण विचार करतात कि घरातून बाहेर पडताना कोणता पाय पहिला बाहेर ठेवावा , ज्योतिष शास्त्रानुसार एक असा नियम आहे कि जर तुम्हाला तुमच्या कार्यात यश प्राप्त करायचे असेल तुम्ही ह्या कामासाठी बाहेर पडत असाल ते काम यशस्वी करूनच जर परत यायचे असेल तर अशा वेळी तुमच्या नाकाची जी नाकपुडी सुरु असेल म्हणजे ज्या बाजूने श्वास चालू असेल त्या बाजूचा पाय पहिला बाहेत टाकायचा आहे. जर उजवी बाजूने श्वास घेत असाल तर उजवा पाय बाहेर टाका.
उपाय तिसरा- एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे गायत्री मंत्र , या गायत्री मंत्राचा नित्यनेमाने जर ११ वेळा जप केला तर या गायत्री मंत्राच्या प्रभावाने सुद्धा कार्यातील सर्व अडचणी , बाधा नष्ट होऊन तुमचे काम पूर्ण होत. त्याहून जास्त माहात्व्हाचे म्हणजे तुम्ही जर कामासाठी बाहेर जाणार असाल तर त्यादिवशी गणपती बाप्पाला २१ दुर्वा अर्पण करून बाहेर पडा. त्या दिवशी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पाची पूजा करा, २१ दुर्वा अर्पण करा. गणपत बाप्पाचा आशीर्वाद मिळाल्याने कार्यातील सर्व विघ्न दूर होतील आणि कार्य सफल होई.
वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका…धन्यवाद.