नमस्कार मंडळी ,
आगीत तूप घालणार ही व्यक्ती या पाच राशीसाठी अजून संकट वाढणार आहे मित्रानो आज आम्ही तुम्हाला अशा पाच राशी बद्दल सांगणार आहे ज्याच्या जीवनात संकटे अजून वाढणार आहे मित्रानो या पाच राशींच्या जीवनात अशा काही व्यक्ती आहे जे की आगीमध्ये तूप घालण्याचे काम करत आहे म्हणजे तुम्ही संकटात असाल तर त्यातून तुम्हाला सुटका करण्या ऐवजी तुम्हाला ते अजून संकटात घालू शकतात आशा व्यक्ती पासून तुम्ही लाभ राहिलेलं चंगळ असेल अशे काही व्यक्ती प्रत्येकाच्या जीवनात असतात
तर तुम्हाला स्वता अशा व्यक्ती पासून दूर रहावे लागेल तर आज आपण प्रत्येक गोष्ट आपण विस्थार मध्ये जाणून घ्या एकाद्या धार्मिक कार्यात सहभागी घ्याल यशातीर्थी दान धर्म करा वरिष्ठांकडून एकाद्या कामाला विरोध होऊ शकतो पण तुम्ही डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे आपल्या कुवती बाहेर जबाबदारी मात्र स्वीकारू नका स्वार्थकडे लक्ष ठेव्हा पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि तुम्हाला खुप काही शिकायला मिळेल
तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविषमरनिय क्षणाचा अनुभव घ्या कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल सहकारी वर्गाशी सलोखा वाढेल हाताखालील लोक विश्वासु मिळतील मात्र काही संधी मिळण्यास वाट पाहावी लागेल लोक पदाकडे दुर्लक्ष करा खास करून हृदय विकाराच्या रुग्णाने कॉपी प्राशन करणे सोडावे तुमचे धन कुठे खर्च होत आहे यावर तुम्हाला नजर ठेवण्याची गरज आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो
कुटूंब मुले आणि मित्र मंडळी यांच्या सोबत वेळ घालवल्याने तुमच्या मनाला पुन्हा एकदा उभारी मिळेल आपल्या आरोग्याची कसली काळजी करण्याची गरज नाही आपल्या सभोवतालचे लोक आपली मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील आजचा दिवस सावधांतीने घालवा तुमचे मन वेगळे चिंतेने गरस्थ असेल स्वस्थ बिघडेल किंवा डोळ्यांचे विकार संभवतात कुटूंब किंवा आप्तेजांनी यांनाचा विरोध राहील आज सुरू केलेली कामे अपूर्ण रहातील असे श्री गणेश सांगत आहे वायफळ खर्च होणार आहे
दुर्घटने पासून सावध रहा खुप परिश्रम करून सुद्धा आज कमी फळ प्राप्ती होणार आहे यामुळे उदास होऊ नका भरपूर आनंदाचा दिवस असेल जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल पराभव अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चूका तुमच्यावर उलटतील आज केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल आपल्या भगीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे तर आम्ही ज्या पाच राशीबद्दल सांगत आहे त्या पाच राशी आहे वृषभ कर्क कन्या वृश्चिक आणि धनु या पाच राशींनसाठी अजून संकटे वाढणार आहे म्हणून सावधानी बाळगावी