गुरुवारी गाईला नक्की खाऊ घाला ही १ वस्तू आयुष्यभर धन कमी होणार नाही

नमस्कार मंडळी ,

मित्रानो गाईला आपल्या हिंदू धर्मात देवी मानले जाते . गाईची पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील . जे लोक गाईचे पूजन नित्य नेमाने आणि योग्य रीती प्रमाणे करतात त्यांची इच्छा आणि मनोकामना स्वता श्रीकृष्ण पूर्ण करतात ज्या घरातील व्यक्ती रोज नित्य नेमाने गाईचे पूजन करतात.

त्याच्या घरात देवी लक्ष्मीमातेचा वास कायमस्वरूपी रहातो तसेच तुमच्या जीवनात काही संकटे असतील तसेच अडचणी असतील कोणतेही कार्य पण पूर्ण होत नाही खुप कष्ट करून पण त्या प्रमाणे तुम्हला फळ भेटत नाही. खुप प्रयत्न करून पण प्रगती होत नाही आर्थिक अडचणी असेल आणि संतान प्राप्ती मध्ये अडचणी येत असेल तर गाईचे पूजन करावे

शास्रानुसार गाई मध्ये तेहतीस कोटी देवाचे वास्तव्य असते असे बोले जाते तसेच गाईचे शेण आणि गोमूत्र ही खुप पवित्र मानले जाते.तुम्हाला देवीदेवताना प्रसन्न करून घ्यायचे असेल तर गाईचे पूजन करावे आणि तसेच पित्र पण गाईचे पूजन केल्याने तुमच्यावर प्रसन्न पावतात पण गाईचे पूजन कसे करावे ते पाहू सर्वात पहिले गोमतेसमोर हात जोडावे आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी पार्थना करावी

तसेच आपल्या काही अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी पण प्रार्थना करावी आपल्या सर्व अडचणी पासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येक गुरुवारी गाईला ताजी पोळी आणि गूळ खायला दयावे हा उपाय तुम्ही प्रत्येग गुरुवारी करावा तसेच एकादशी ला अमवस्याला पौर्णिमेला पण करू शकता. या उपायांमुळे तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी बंद झाल्याचे दिसून येईल हे केल्याने तुमच्या जीवनात चांगलेच घडताना दिसून येईल

प्रत्येक गुरुवारी हिरवा चारा आणून त्यांचे छोट्या छोट्या पेंढ्या करायच्या आणि पाच गाईला खायला घालायच्या पण ऐका ऐका गाईला एक एक पेंडी खायला घालायची आहे असे पाच गायाना खायला घालायचा आहे गाईला हिरवा चारा खायला घातल्यास आपले जीवन पण हिरवे गार आणि सुंदर होते गाईला प्रत्येक गुरुवारी खायला देण्या अगोदर गाई समोर स्वस्तिक काढावे

गाई वासरावर श्री कृष्ण देवाचे खुप प्रेम होते ते स्वस्ता गाई वासराला चरण्यासाठी राणावंनात जात होते त्यामुळे त्यांना हिरवा चारा खायला भेटायचा म्हणून श्री कृष्णांस गोपाळ असेही म्हणता म्हणून हिरवा चारा गाईला खायला दिला असल्यास तुम्हाला पुण्यफलची प्राप्ती होत शेवटचा उपाय म्हणजे गुरुवारी कणकेचा गोळा घ्यायचा

त्यामध्ये थोडा गूळ आणि चना डाळ टाकावी आणि त्यानंतर कणिक मळून घ्यावी पण मळून घेताना त्यामध्ये हळद टाकावी त्या नंतर श्री हरी कृष्णाची पूजा करावी आणि पूजा करताना हा कणकेचा गोळा श्री हरी विष्णू समोर ठेवावा आणि पूजन झाल्यानंतर तो कणकेचा गोळा गाईला खायला द्यावे गाईला सात प्रदक्षिणा घाला

आणि आपल्या मनातील इच्छा गाई समोर बोलाव्यत आणि हे सर्व झाल्यावर आपल्या मनातील इच्छा मनोकामना आहे ती गोमतेसमोर बोलावी ह्या उपायांमुळे तुमच्या जीवनातील कस्ट आणि बाधाचे निवारण होईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *