नमस्कार मंडळी
२१ जानेवारी शुक्रवार चा दिवस आणि या दिवशी अली आहे संकष्टी चतुर्थी या संकष्टी चतुर्थीस गणपती बाप्पाचे पूजन करताना हे अवश्य अर्पण करा श्री गणेश आपल्या मनातील इच्छाची पूर्तता नक्की करतील संकष्टी चतुर्थीस ओम वक्रतुंडाय हम या महा मंत्राचा ह्या प्रवाच्य माळेवर १०८ वेळा जप केल्यास विवाह मधील बाधा दूर होतील जर आपल्या घरात विवाह इच्छुक मूल मुली असतील मात्र विवाह कार्यात अडचणी येत आहे
विवाहसाठी योग्य स्थळ मिळत नाही अशा वेळी प्रवाच्य माळेवर ॐ वक्रतुंडाय हुं या महा मंत्राचा जास्थित जास्त वेळा आपण जप करायचा आणि गणपती बाप्पा कडे आपली इच्छा बोलून दाखवा जर आपली पत्नी आपल्यावर रागावली असेल किंवा आपला सौसार मोडण्याचा मार्गावर असेल किंवा आपली प्रेमिका ही आपल्यापासून दुरावली असेल तर या स्त्री वासिकरणासाठी या संकष्टी चतुर्थीस ॐ वक्रतुंडाय हुं या मंत्राचा जप लाल स्पतिक च्या माळेवर आपण जप करावा आणि आणि गणपती बाप्पा समोर आपली इच्छा बोलून दाखवावी
अनेक लोक संकष्टी चतुर्थी च्या दिवशी शक्ती विनायक विधिवत उपासना करतात यामुळेच सर्व शक्तीची प्राप्ती होते अशी मान्यता आहे शक्ती विनायक गणपती म्हणजे कुंभाराच्या चाकाला जी माती लागलेली असते त्या माती पासून छोटीशी मूर्ती बनून तिची विधिवत पूजा या संकष्टी चतुर्थीस करायची आहे आणि ही पूजा करताना ॐ ह्रीं ग्रीं ह्रीं या महामंत्राचा १०१ वेळां ११ माळ जप केल्यास त्यांनी चमत्कारी लाभाची प्राप्ती होते
शत्रूंना शांत करण्यासाठी आणि वशीकरण सिद्ध होण्यासाठी कडूलिबाच्या लाकडापासून निर्मिती गणेश मूर्तीच पूजन संकष्टी चतुर्थीस आवर्जून करावं सोबतच शत्रूंना वंश करण्यासाठी आपण हरिदया गणपती ची सुद्धा पुष्टी पूजा करू शकता त्यामुळे शत्रूंवर अगदी सहजा सहजी विजय प्राप्त करता येतो हरिद्र पिष्ठी म्हणजे कायतर पश्चिम बंगाल या राजातील बगळा मुखी जे गणेश आहे त्यांनाच हरिद्र पिष्ठी गणेश असे म्हणतात कडूलिबाच्या झाडाची जी मुले असतात
त्या मुळा मधी गणपती बाप्पाची मूर्ती निर्मित होते अगदी निसर्गत या मूर्ती समोरहस्ति पिशाचि लिखे स्वाहा या महा मंत्राचा जप केल्या आणि गणपती बाप्पा ना लाल चंदन आणि लाल रंगाचे पुष्प अर्पण केल्यास शत्रू शांत होतात आणि कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती वाईट बाधा या आपल्या वास्तूच्या जवळ ही फिरकत नाही भगवान श्री गणेशाची अर्थ साक्ष प्रतिमा या प्रतिमेच संकष्टी चतुर्थीस पूजन केल्यास एशवऱ्याची धन धान्य ची प्राप्ती होते
अर्क काष्ठ प्रतिमा म्हणजे अर्क म्हणजे रुईच झाड पांढऱ्या रुईच्या झाडांमध्ये ११ ते १२ वर्षानंतर त्याच्या मुळामध्ये निसर्गात गणेश मूर्ती तयार होते अशा मूर्तीला अर्क काष्ठ गणेश अस म्हणतात काही ठिकानि या गणेशनच पूजन केल्यासॐ गं गौं गणपतये विघ्न विनाशिने स्वाहा या महा मंत्राचा २१ मळा जर का आपण शेतार्थ गणपती समोर जप केला तर आपल्या जीवनातील सर्व बाधापासून मुक्ती मिळते ज्यांना एखादी सिद्धी प्राप्ती कार्याची आहे त्यांनी या संकष्टी चतुर्थीस पार्थिव गणेशनच पूजन करावे
पार्थिव गणेश म्हणजे एखाद्या पवित्र ठिकाणची माती गोळा करायची आहे त्यातील खडे बाहेरकाढकाढायचे आहे आणि हे सर्व करताना ॐ गं गणपतये नम: मंत्राचा सत्यातने जप कार्याचा या माती पसन एक छोटीशी मिर्ती तयार करायची आहे आणि त्यानंतर पूजन केलं जातं या मूर्तीस पार्थिव गणेश म्हणले जाते संकष्टी चतुर्थीस या पार्थिव गणेशाचं पूजनकेल्यास इच्छित सिद्धी ची प्राप्ती होते मित्रानो भगवान श्री गणेशाचे खुप नावे आहे आणि देवता मध्ये ज्यांचे प्रथम स्थान आहे
अशा गणपती बाप्पाचे पूजन करताना त्यांना दुर्वा नक्की अर्पण करा २१ दुर्वा सोबतच जास्वंदच फुल पण अर्पण करा ते नसेल तर झेंडूचे फुल सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता ही दोन्ही फुले श्री गणेशाने अत्याधुनिम प्रिय आहे आणि नैवेद्य म्हणून काही जरी जमलं नाही तरी किमान गुळाचा छोटासा खडा जरी ठेव्हला तरी पुरेसा आहे