नमस्कार मंडळी,
अतिशय शुभ संयोग, दिनांक २६ मे च्या सकाळपासून अचानक चमकून उठेल कुंभ राशीचे नशीब.नशिबाची दारे जेव्हा उघडतात तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती होऊ शकतो.नशिबाचे खेळ फार निराळे असतात.ते कधी राजाला रंक तर रंकाला राजा बनवू शकतात.
ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची बदलती स्तिथी मानवीय जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक घडामोडी घडून आणत असते. ग्रह नक्षत्राची स्तिथी जेव्हा नकारात्मक असते तेव्हा त्या व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
अनेक दुःख ,अपयश आणि अपमान भोगावे लागतात.पण हीच ग्रह नक्षत्राची स्तिथी जेव्हा अनुकूल बनते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.दुःखाचा वाईट काळ संपून सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरु होतो.
दिनांक २६ मे पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ कुंभ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता तुमच्या जीवनातील वाईट काळ संपणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे.एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.
आता काळ तुमच्या साठी अतिशय शुभ बनत आहे.तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत.जीवनात सुंदर प्रगती घडून येणार आहे.व्यवसायात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होणार असून तुम्ही करत असलेल्या कामांना गती प्राप्त होणार आहे.
हा काळ तुमच्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल असणार आहे. गुरुवारी वैशाख कृ पक्ष रेवती नक्षत्र अपरा एकादशी दिनांक २६ मे रोज गुरुवार लागत आहे. ज्योतिषानुसार हा दिवस अतिशय शुभ मानण्यात आला आहे.
नवीन कामांचा आरंभ करण्यासाठी हा दिवस अनुकूल असणार आहे इतर अनेक कामांसाठी हा दिवस शुभ ठरणार आहे.हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.एकादशीचा हा दिवस हा माता विष्णू ना समर्पित आहे.
एकादशीच्या दिवशी व्रत उपवास करून विष्णूची पूजा केली जाते. कृष्ण पक्षातील एकादशीला तिथीला विष्णू ची उपासना केला जाते. विष्णू ची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होण्यासाठी वेळ लागत नाही.
दिनांक २६ मे च्या सकाळ पासून असाच काहीसा शुभ अनुभव कुंभ राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.कुंभ राशीसाठी हा काळ विशेष अनुकूल बनत आहे.विष्णूची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार आहे.तुमच्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ दिसून येईल.
शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे. मानसिक ताण तणाव आता पूर्ण पणे दूर होणार आहे.मागील अनेक दिवसापासून असणारे भय भीतीचे दडपण किंवा मानसिक ताण तणाव चिंता काळजी दूर होणार आहे.एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.
नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे.शुभ काळाची सुरुवात होणार आहे.मागील अनेक दिवसापासून तुम्ही करत असलेले प्रयन्त देखील या काळात पूर्ण होणार आहेत.ज्या क्षेत्रात तुम्ही मेहनत घ्याल त्यात भरघोस यश मिळण्याचे संकेत आहेत.
नातेसंबंधामध्ये सुधारणा घडून येणार आहे.नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे, आर्थिक प्राप्तीचा मार्ग मोकळा होणार आहे.नोकरी साठी करत असलेले प्रयन्त देखील मार्गी लागणार आहेत.
अविवाहित तरुण तरुणीच्या जीवनात देखील विवाहाचे योग्य जमून येऊ शकतात.आर्थिक अडचणी पूर्णपणे दूर होणार आहेत.हा काळ सर्वच दृष्टीने लाभकारी असणार आहे.