नमस्कार मंडळी
मानवी जीवनात चढ उतार हे चालूच असतात, कधी सुख तर कधी दुःख असा काळ मनुष्याच्या वाटेला येताच असतो. मानवी जीवनात परिस्तिथी कधीही सारखी नसते, वेळोवेळी काही ना काही बदल घडून येत असतात. ज्योतिषानुसार हा सर्व बदलत्या ग्रह नक्षत्राचा परिणाम असतो. ग्रह नक्षत्र जेव्हा नकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीला जीवनात अनेक संकटे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
अनंत अडचणी मनुष्याच्या जीवनात येत असतात. कोणतेही काम व्यवस्थित रित्या पूर्ण होत नाही, या काळात व्यक्तीला अनेक प्रकारे संघर्ष करावा लागतो. अनेक अपयश आणि अपमान भोगावे लागतात. दुःख आणि यातना सहन कराव्या लागतात. जेव्हा हीच ग्रह नक्षत्राची स्तिथी अनुकूल बनते तेव्हा मात्र प्रगतीला वेळ लागणार नाही.
दुःखाचा वाईट काळ संपतो आणि सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरु होतो.एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. कारण एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अतिशय महत्वपूर्ण घडामोडी या राशींच्या जीवनात घडून येणार आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटी काही महत्वपूर्ण ग्रहांचे रशिपरिवर्तन होणार असून अनेक महत्वपूर्ण घटना घडून येतील. या काळात सूर्यग्रहण आणि अमावस्या देखील येणार आहे.एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे दिनांक २४ एप्रिल रोजी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार असून २७ एप्रिल रोजी शुक्र हे मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत.
२९ एप्रिल पासून शनिदेव हे कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि प्लूटो ग्रह वक्री होणार आहेत. ग्रहांच्या होणाऱ्या या रशिपरिवर्तनाचा अतिशय शुभ प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. आता तुमच्या जीवनात चालू असणारी वाईट परिस्तिथी बदलणार असून शुभ काळाची सुरुवात तुमच्या वाटेला येणार आहे.
येणारी ३ वर्ष तुमच्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र करिअर समाजकारण , राजकारण शिक्षण नोकरी अशा अनेक क्षेत्रात तुम्हाला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत आता जीवनात मोठी प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही, आता इथून पुढे भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे,
चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होतील-
मेष राशी – एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्तिथी मेष राशीसाठी अतिशय अनुकूल बनत आहे, हा काळ तुमच्या जीवनाला एक सकारात्मक आकार देणारा काळ ठरणार आहे. भगवान शनीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे उद्योग व्यापारात भरघोस यश मिळण्याचे संकेत आहेत.
कार्यक्षेत्रात अडलेली कामे पूर्ण होतील. जीवनात काही अडचणी जरी निर्माण झाल्या किंवा काही समस्या जरी निर्माण झाल्या तर घाबरू नका. प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे. प्रगतीच्या वाटा या काळात मोकळ्या होणार आहेत.
वृषभ राशी – या राशीसाठी येणारा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. जीवनात चालू असणारी वाईट परिस्तिथी आता समाप्त होणार आहे. तुमचा स्वामी शुक्र या काळात अतिशय शुभ फळ देणार आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शुक्राचे मीन राशीत होणारे गोचर तुमच्या साठी शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. व्यसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. करिअर मध्ये मोठी प्रगती घडून येऊ शकते. मान सन्मान आणि यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहे.
कर्क राशी – कर्क राशीच्या वाटेला सुखाचे सोनेरी दिवस येणार आहे. ज्या क्षेत्रात तुम्ही मन लावून मेहनत कराल त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारात तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे.
समाजात मान सन्मान आणि नावलौकिक होणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता असल्यामुळे काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. अचानक धन लाभाचे योग्य सुद्धा जमून येऊ शकतात. सांसारिक सुखात मोठी वाढ होणार आहे. मानसिक ताण तणावापासून मुक्त होणार आहात.
कन्या राशी – कन्या राशीसाठी एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा अतिशय लाभकारी ठरणार आहे. या काळात तुमच्या कार्यक्षेत्राचा विस्तार होणार आहे. कार्यक्षेत्रात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येणार आहे. सुख समाधानात वाढ होईल.नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे तुमचे स्वप्न साकार होऊ शकते.
वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस तुमच्या वाटेला येतील.राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आनंदाचे दिवस येणार आहे. राजकारणात एखादे चांगले पद तुम्हाला मिळू शकते. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल असणार आहे. व्यसायातून मोठा आर्थिक लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकतो.
तूळ राशी – अतिशय अनुकूल घडामोडी तूळ राशीच्या जीवनात घडून येणार आहे. हा काळ अतिहुशाय चांगला परिणाम करणारा काळ ठरणार आहे. सुंदर प्रगती तुमच्या जीवनात घडून येणार आहे. नशिबाची भरपूर साथ तुम्हाला प्राप्त होईल. आता इथून पुढे भाग्याची साथ लाभणार असल्यामुळे प्रयन्तांची गती वाढवली कि मोठे यश प्राप्त होऊ शकते.
दिनांक २७ एप्रिल रोजी होणारे शुक्राचे रशिपरिवर्तन सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. सांसारिक सुखात मोठी वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे. करिअर मध्ये यश प्राप्त होणायचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे.
वृश्चिक राशी – कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहे. मोठे यश तुमच्या हाती लागू शकते. उत्तम प्रगती तुमच्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत. तुम्ही करत असलेले प्रयन्त आता फळाला येणार आहे. अनेक दिवसपासून सतत जे प्रयन्त करत आहात त्यामध्ये तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे.
नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. जीवनात सुखाचे दिवस येणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून प्रगतीला सुरुवात होणार आहे. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. हा काळ तुमच्या साठी अनुकूल ठरेल ,आनांदायक घडामोडी तुमच्या जीवनात घडून येतील. नशिबाची साथ आणि तुमची मेहनत मिळून जीवनात मोठे यश तुम्हाला प्राप्त होऊ शकते