Marathi Manus

Stay Up to Date With Us

१०० वर्षात पहिल्यांदाच शनिदेव आहेत प्रसन्न या ६ राशींवर, पुढील ११ वर्ष आहेत राजयोगाचे संकेत..

नमस्कार मंडळी

१०० वर्षा नंतर पहिल्यांदाच ह्या सहा राशींवर अत्यंत प्रसन्न आहेत शनी देव पुढील ११ वर्षे भाग्योदयाचे संकेत देत आहेत.सृष्टीच्या नियमा प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ प्राप्त होत असते.शनीदेव हे कलियुगाचे देवता असून ग्रहांचे न्यायाधीश तसेच कर्म फळ दाता आहेत.

ज्योतिष शास्त्र मध्ये शनिदेवांना विशेष महत्व आहेत सर्व १२ राशी ह्या शनिदेवांमुळे प्रभावित होत असतात.शनीचा अशुभ प्रभाव ज्या राशीवर असतो त्या राशीच्या जातकांना अशुभ फळ प्राप्त होत असते पण ज्या राशींवर शनीचा शुभ प्रभाव असतो त्या राशींचे भाग्य रत्ना समान चमकल्या वाचून राहत नाही.

आज मध्यरात्रि पासून ह्या सहा राशींवर शनिदेव अत्यंत प्रसन्न होणार आहेत शनीच्या साडेसातीचा प्रभाव आता कमी होणार आहे.शनिदेव आपली वक्री चाल सोडून मार्गी होणार आहेत.ज्यामुळे ह्या सहा राशींवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होणार आहे. मागील काही काळात शनीचा अशुभ प्रभाव असल्याने आपल्या राशीच्या जातकांना कठीण काळातून जावे लागत होते.

कामात अपयश पैश्याला बरकत नसणे मानसिक ताण तणाव दुःख आणि परेशानीच सामना करावा लागला.परंतु आता इथून पुढे काळ आपल्या साठी शुभ बनत आहे शनीच्या कृपेने आपल्या जीवनात सुख समृद्धीची बहार येण्यास सुरवात होणार आहे आपल्या जीवनामधील दुःखाचे आणि गरिबीचे दिवस जाऊन आनंदाचा काळ येणार आहे

उद्योग धंद्यामध्ये प्रगती होणार असून कार्यक्षेत्रातून भरपूर पैश्याची आवक होणार आहे. शनिदेवाच्या कृपेने आपल्या करिअर मध्ये निर्माण झालेल्या समस्य दुर होणार आहेत आणि त्यायोगे अतिशय सुंदर प्रगती होणार आहे हाती घेतलेल्या कामना यश येणार असून नवीन प्रगतीच्या संधी स्वतःहून चालत आपल्याकडे येणार आहेत

आपल्या मानसिक आणि बौद्धिक क्षमतेत सुधारणा घडून येणार आहेत कोर्ट कचेरीतील खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागेल तसेच समाजकारण राजकारण कला आणि शिक्षा अश्या अनेकविध क्षेत्रात यश संपादन करण्याचे योग आहेत शत्रूवर विजय प्राप्त होणार असून अशक्य वाटणारी कामे हि शक्य होणार आहेत.

शनिदेवाच्या कृपेने आपण प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करणार आहात तर चला वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

मेष – मेष राशीच्या जातकांच्या आयुष्यतील कठीण काळ संपून शनी देवांच्या कृपेने सुखाचे दिवस येणार आहेत मागील काही काळापासून जाणवत असलेली आर्थिक तंगी आता दूर होणार आहे उद्योग व्यापारात मना सारखी प्रगती होणार असून मनावर असलेले चिंतेचे सावट दूर होणार आहे कार्यक्षेत्रात प्रगतीला वेग येणार आहे

करिअर संबंधी निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार आहेत.परंतु ह्या काळात घाई गडबडीने निर्णय न घेता विचार पूर्वक निर्णय घ्यायला हवे मागील काळात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळावी लागेल तरुण तरुणींच्या विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत ह्या काळात नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहेत धनप्राप्तीचे अनेक मार्ग आपल्या साठी खुले होणार आहेत

वृषभ – या राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये शनी देवाच्या कृपेने आनंदामध्ये वाढ होणार आहे. धनप्राप्तीचे अनेक संधी चालून येणार आहे. या काळामध्ये भागीदारी चे व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. व्यसनापासून दूर राहून मेहनत करून खूप मोठी प्रगती होऊ शकते. उदयोग क्षेत्रामध्ये आवक वाढणार असून मोठ्या प्रमाणात धन प्राप्ती होणार आहे. समाज मध्ये मान प्रतिष्टेमध्ये वाढ होणार आहे.शनी च्या कृपेने बिघडलेली कामे आता सुरळीत होणार आहे.

कर्क – शनीच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांचे भाग्य चमकणार आहे. अनुकूल परिस्थिती असल्याने उद्योग व्यापारातून चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. हाती घेतलेल्या कामना यश प्राप्ती होणार असून प्रगतीच्या नव्या मार्गात सुरुवात होणार आहे . मनावरील ताण तणाव दूर होऊन सुख समृद्धीचे दिवस येणार आहे.

सिंह – या राशीचे लोक शनीच्या कृपेने खूप मोठ्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. नोकरी मध्ये एक मोठे पद मिळण्याचे संकेत आहे. उद्योग व्यापारामध्ये स्थिती समाधानकारां बनणार असून योजलेल्या योजना आता सफल होणार आहे. मागील काळात राहून गेलेले कामे आता या काळात पूर्ण होणार आहे. प्रगतीमध्ये येणारे अडथळे , समस्या दूर होतील. कोर्ट कचेरी मध्ये चालू असलेल्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागणार आहे.

कन्या – कन्या राशीतील साडेसातीचा प्रभाव कमी होणार असून शुभ घटना घडून येणार आहेत.जीवनात भाग्याबरोबर नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे प्रगतीकडे जोराने वेग धरणार आहे. कामात येणारे अडथळे दूर होणार असून प्रगतीच्या नव्या वाटेने सुरुवात होणार आहे. एखादा नवीन व्यवसाय सुरु होण्यासाठी हा अत्यंत शुभ काळ आहे. या राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासामध्ये भरघोस वाढ होणार असून उत्साही बनणार आहे.

वृश्चिक – शनी देवाच्या कृपेने भाग्यामध्ये प्रचंड वाढ होणार असून कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती होणार आहे. हा काळ अत्यंत शुभ असल्याने एखादे मोठे धैर्य प्राप्त होण्यास यशस्वी होणार आहे. शनीच्या कृपेने आर्थिक आवक वाढणार असून अनेक शुभ योग जुळून येतील. मनामध्ये असणारी भय भीती दूर होऊन मान सन्मानामध्ये वाढ होणार आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.